कोकण टेनीस क्रिकेट

कोकण टेनीस  क्रिकेट

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोकण टेनीस क्रिकेट, Stadium, arena & sports venue, Vile Parle East, Mumbai.

Photos 04/11/2017
18/09/2017

नमस्कार ,

संगमेश्वर तालुका टेनिस क्रिकेट संघटना स्थापने विषयी ।
आपण सर्व मिळून टेनिस क्रिकेट च्या उज्वल भविष्यासाठी संघटना स्थापन करत आहोत .टेनिस क्रिकेट साठी आपण सर्व कोणताही भेदभाव न ठेवता ,वाद विवाद बाजूला ठेऊन फक्त टेनिस क्रिकेट चा विकास हा उद्देश ठेऊन एकत्र यायचे आहे।
आतापर्यन्त सर्वानी चांगला प्रतिसाद दिला सर्वांचे आभार संघटने मार्फत सर्वमान्य नियमच बनवले जातील ,सर्वाना संघटनेचा फायदा कसा होईल याची काळजी घेतली जाईल । प्रत्येकाने आपले योगदान देखील देणे गरजेचे आहे।
संगमेश्वर तालुक्यातील सर्व संघाच्या कर्णधारानी अवश्य मिटींगला यावे तसेच ज्यांना क्रिकेटला एक स्तरावर पाहायचं आहे अशा निस्वार्थी क्रिकेटर नि सुद्धा अवश्य यावे
लवकरच महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येईल आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे

सम्पर्क
विनय बने
9869783513

संघाचे नाव कर्णधाराचे नाव गावचे नाव संपर्क क्रमांक द्या

1) साई नवलाई क्रिकेट क्लब -विनय विजय बने-आंबवली-9869783513
2)
3)
4)
5)
6)
7)
8)
9)
10)
11)
12)
13)
14)
15)
16)
17)
18)
19)
20)
21)
22)
23)
24)
25)
26)
27)
28)
29)
30)
31)
32)

संगमेश्वर तालुक्यातील 199 गावांमधील सर्व संघांनी नाव नोंदणी करावी

03/03/2017

क्रिकेट जहा
हम वहा

28/02/2017

*🏏खुषखबर ! खुषखबर ! खुषखबर* !🎾
Shree नवलाई देवी प़सन्न*** नवलाई मिञ मंडळ आंबवली.. व..
====================== Shree नवलाई कि्केट कलब आंबवली मराठवाडी .जि.RATNAGIRI ता.SANGMESHWAR.... य़ेथे
सालाबादाप्रमाणे होळी निमीत् " "ओव्हरआर्मचे क्रिकेट " सामन्यांचे आयोजन दि.11 ते 12 माचँ २०१७ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. तरी ईच्छुक संघानी प्रवेश नोंदवावा.....फक्त 16 संघ.....
======================
💵💵 *बक्षीसे* 💵💵
======================= *प्रथम क्रमांक:- 7001/आ.चषक *द्वितीय क्रमांक:- 5001/आ.चषक
======================
ऊत्क्रुष्ट फलंदाज,गोलंदाज आकर्षक चषक व मालिका विर, रोख व चषक दिले जाईल .
*प्रवेश फी:- 700/-
======================
1) फेकी गोलंदाजी अजिबात चालणार नाही , थोडा पण जर्क चालणार नाही , सरळ नो दिला जाईल.
2) प्रथम अँडव्हांन्स रू 300 दिलेल्या संघानांच प्राधान्य दिले जाहील .
3) प्रत्येक सामना हां 5/4/3 षटकांचा असेल.
4) स्पर्धेचे सर्व अधिकार हे मंडळाकड़े राहतील.
5) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
6)सामन्यात वेळेप्रमाणे फेरबदल करण्यात येतील.
7)सामने ठिक 8 वाजता चालू होतील

(टिप) ***देवरूख व ताम्हाने*** परीसरातील संघाना प़थम प़ाधान्य देन्यात येईल..तरी सर्व संघांनी सहकार्य करुन स्पर्धेची शोभा वाढवावी ही विनंती🏏🎾🏆🏏
======== संपकँ. ========
शाम पांचाळ. 9404766291
विनय बने. 9869783513
सागर पाले. 9404775203
विलास भेरे. 9930012119
गिरीश सावंत.8693880365
हन्या पांचाळ. 9404359670
बंटी पांचाळ. 7588254900

Photos 20/01/2017

Devarukh panchkroshi... & Sangmeshwer Talukyatil Manachi.. Shistbadhh niyojanasathi prasidh CriCket SpardhA..... Maza Mitranch Dekhan Niyojan Pahayala Ya.... ***

Photos 20/01/2017

Tamhane panchkrosh*til Ganesh Mitr Manadalachi....... Manachi Spardha.....

Photos 20/01/2017

Jarur apali sprdha samjun ya.....

Photos 20/01/2017

Kokanatil manachi spardha..... Sarvani apla sahabhag nondava......

Photos 20/12/2016

शिर्दे ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा "श्री भोमेश्वर चषक" विजेता संघ-- वनोशी एक्की यंग स्पोर्ट्स... Mumbai..18/12/2016/
Goregoan aare colony.. Ground..

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Vile Parle East
Mumbai
400099