Ganesh Leela premier league

Ganesh Leela premier league

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Leela premier league, Sports League, Dr.Shirodkar Road. Parel., Mumbai.

22/02/2023

परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (परळचा राजा नरेपार्क) मंडळाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त आणि गणेशलीला स्पोर्ट्स क्लबचे व G.P.L समितीचे प्रमुख आधारस्तंभ *मा. श्री. बबन तावडे* साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂💐

23/11/2022

*फक्त २ मिनिटे आपल्या सर्वांनसाठी ….*

गणेशलीला प्रीमियर लीग २०२२, हे फक्त क्रिकेटचे सामने नव्हते तर एकजुटीचे, आपुलकीचे, आपलेपणाचे , एकोप्याचे उत्तम असे जिवंत उदाहरण होते आणि हे उदाहरण जगासमोर मांडण्यास आपल्या सर्वाचे समान असे मोलाचे सहकार्य लाभले, त्यामुळे तुम्हा सर्वाचे मनापासून आभार 🙏🏻

आज खरया अर्थाने आपण आपली गणेशलीला किती नात्यां सारखी भक्कम आणि आभाळाच्या विशालते प्रमाने सर्वांना सामावून घेणारी आहे ते पाहिले आणि मित्रांनो अनुभवले सुध्दा.

आज कधी काळी मैदानाच्या कट्यावर बसून दुसऱ्या इमारतीच्या मुलांचे क्रिकेटचे सामने बघणारे आपण सर्वजण स्वतः एकत्र खेळून सुखावले गेलो.

खरतर GPL आज कोणी एक संघ नाही जिकंला तर आपण सर्व जण जिंकलो कारण आपण ६५ वर्षाच्या वृध्दाला १५ वर्षाच्या मुलाबरोबर खांद्याला खांदा लावून खेळताना पाहिलं….ओ काका well played असं लहान मुलाच्या तोंडातून मोठ्यांना प्रोत्साहित करताना पाहिलं..

पण हे सर्व करत असताना Rishabh मित्रा आम्ही तुला खूप Miss केला..पर वो दोस्त हि क्या जो दोस्ती भूल जाए..तू सदैव आमच्या स्मरणात राहशील..

पुन्हा एकदा सर्व संघाचे संघमालक, संघनायक , खेळाडू आणि हितचिंतकाचे केलेल्या प्रतिसाद आणि सहकार्याबद्दल जाहिर आभार 🙏🏻

कळतनकळत जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्वः 🙏🏻

पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र खेळु याच जोमाने, उत्सहाने आणि काही तरी नव्या कल्पनेने..

- आयोजक, गणेशलीला प्रीमियर लीग

21/11/2022

Winners of the season 1

Vcreatik

21/11/2022

Runner’s up team of season 1

Parel cha raja (Narepark)

21/11/2022

Player of the tournament of Season 1
Chendvankar

21/11/2022

Emerging Player of the Season 1
Ludbe

21/11/2022

Best Batsman of the season 1
sawant

21/11/2022

Best bowler of the season 1
Sachin Nerurkar

21/11/2022

Two finalists teams of season 1
Parel cha raja (Narepark) Vs Vcreatick

Photos from Ganesh Leela premier league's post 18/11/2022

Teams Squad for Season 1

Live streaming on Tenniscricket.in

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Dr.Shirodkar Road. Parel.
Mumbai
400012