ऊत्कर्ष क्रिडा मंडळ

ऊत्कर्ष क्रिडा मंडळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ऊत्कर्ष क्रिडा मंडळ, Sports League, Parag Vidyalay complex, sivaji talav tank road,bhandup (w), Mumbai.

12/12/2025
11/12/2025

Here’s the official Uttam Royals Squad for the Greater Mumbai Champions Trophy!
A powerful team ready to dominate the tournament. 💥🔥

✅ Team Players – Uttam Royals
• Rakesh Hedge
• Ksh*tij Mane
• Ksh*tij Patil
• Sanil Gurav
• Ritesh Ghadi
• Manish Sawant
• Rupesh Jadhv
• Prathmesh
• Rahul Hedge
• Soham Bhosale
• Nitin Ghogle
• Adinath Minde

🎥Broadcast your event to the world with SportVot! 🌍
📧 Contact us at [email protected]

मैदानावरचा घाम, जिंकण्याची खात्री देतो ,💪आजचा सराव, उद्याचा विजय!आजचा सराव, उदयोन्मुख खेळाडू घडवतो ...💐💐💐
05/12/2025

मैदानावरचा घाम, जिंकण्याची खात्री देतो ,💪

आजचा सराव, उद्याचा विजय!
आजचा सराव, उदयोन्मुख खेळाडू घडवतो ...💐💐💐

महाराष्ट्र राज्य कबड्डी  व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन सहकार्याने एस्. के . प...
01/12/2025

महाराष्ट्र राज्य कबड्डी व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन सहकार्याने एस्. के . पाटील शिक्षण प्रासारक मंडळ पाट पंचक्रोशी मु. पो. पाट, ता. कुडाळ, सि. सिंधुदुर्ग आयोजित
राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष/महिला खुला कबड्डी स्पर्धे मध्ये * उत्कर्ष क्रीडा मंडळ (मु. उपनगर ) * याने तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉

हरियाणा येथे होणाऱ्या ३५ किशोर गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी उत्कर्ष क्रीडा मंडळातील कुमार *आर्यन भोजने*  या...
25/11/2025

हरियाणा येथे होणाऱ्या ३५ किशोर गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी उत्कर्ष क्रीडा मंडळातील कुमार *आर्यन भोजने* याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाल्या बद्दल, तमाम भांडुपकरांच्या आणि उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन . आर्यन आपणांस पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

उत्कर्ष क्रीडा मंडळाचा उभरता सितारा कुमार विराज मर्गज याची पुणे येथे होणाऱ्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई उप...
24/11/2025

उत्कर्ष क्रीडा मंडळाचा उभरता सितारा कुमार विराज मर्गज याची पुणे येथे होणाऱ्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई उपनगर संघात निवड झाल्याबद्दल तमाम भांडुपकरांच्या आणि उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🥳🎉🎉🎉🎉
Viraj Margaj .

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू श्री नितिन घोगळे यांना वाढदिवसाच्य...
08/10/2024

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू श्री नितिन घोगळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो 🙏🏻🙏🏻💐💐💐

⚜⚜⚜⚜⚜⚜🎂🎂🎂⚜⚜⚜⚜⚜⚜उत्कर्ष_क्रीडा_मंडळाचे_अष्टपैलू_खेळाडुवासुदेव मर्गज यांस वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा⚜⚜⚜⚜⚜⚜🎂🎂🎂⚜⚜⚜⚜⚜⚜
20/09/2024

⚜⚜⚜⚜⚜⚜🎂🎂🎂⚜⚜⚜⚜⚜⚜

उत्कर्ष_क्रीडा_मंडळाचे_अष्टपैलू_खेळाडु
वासुदेव मर्गज यांस वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा

⚜⚜⚜⚜⚜⚜🎂🎂🎂⚜⚜⚜⚜⚜⚜

Address

Parag Vidyalay Complex, Sivaji Talav Tank Road,bhandup (w)
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ऊत्कर्ष क्रिडा मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category