महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

Share

Main authority of Kabaddi sports in Maharashtra. Organised various kabaddi tournaments around in Mah

15/02/2024
08/04/2023

Sairaj Sports Club Organized MSKA Junior Boys Tournament Sheduled

08/04/2023

साईराज स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर मर्यादित कुमार गट भव्य कबड्डी स्पर्धा २०२३

70th Men's & Women's Rajya Ajinkyapad Nivad Chachni Kabaddi Spardha 2022 28/12/2022

*🔴आज पासून लाईव्ह बघा महाराष्ट्रतील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा 😍🔥*

*राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी लाईव्ह अहमदनगर वरून*💫✅

*लगेच हया लिंकवर क्लिक करा*👇

70th Men's & Women's Rajya Ajinkyapad Nivad Chachni Kabaddi Spardha 2022 70th Men's & Women's Rajya Ajinkyapad Nivad Chachni Kabaddi Spardha 2022 Live From Krida Sankul, Wadia Park, Ahmednagar

Photos from महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन's post 14/02/2021
04/02/2021

#राज्य_अजिंक्यपद_निवड_चाचणी_कबड्डी_स्पर्धांचा_कार्यक्रम_जाहीर.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने प्रतिवर्षी वरिष्ठ गट पुरुष/महिला, कुमार गट मुले/मुली, किशोर गट मुले/ मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०२०-२१ यावर्षीच्या सदर स्पर्धा कोरोना महामारीमुळे झाल्या नव्हत्या. पण मा.मुख्य सचिव यांनी जारी केलेल्या दि.१४/०१/२०२१ च्या आदेश क्र.DMU/2020@CR92/DosM-1 अनुसार महाराष्ट्र शासनाने सर्व खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खास.गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संघटनेच्या कार्यालयात झालेल्या सभेत राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. २०२०-२१ या वर्षाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर स्पर्धा ५ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१ च्या दरम्यान जळगांव, सांगली व नाशिक या शहरात होणार आहेत.

३२ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा यजमान पद जळगांव जिल्हाकडे देण्यात आलं आहे. ५ मार्च ते ८ मार्च २०२१ दरम्यान सदर स्पर्धा होईल. तर ४७ वी कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १६ मार्च ते १९ मार्च २०२१ दरम्यान सांगली जिल्ह्यात होईल. किशोर व किशोरी गटासाठी खेळाडूंचा जन्म ३१ मार्च २००५ नंतर, कुमार व कुमारी गटांसाठी ३१ मार्च २००१ नंतर झालेला असणे गरजेचे आहे.

६८ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १ एप्रिल ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान सिन्नर-नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धां मधून विविध गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जातील.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Mumbai
400028

Opening Hours

Monday 4pm - 8pm
Tuesday 4pm - 8pm
Wednesday 4pm - 8pm
Thursday 4pm - 8pm
Friday 4pm - 8pm
Saturday 4pm - 8pm