Chembur Krida Kendra Mumbai Upnagar

Chembur Krida Kendra Mumbai Upnagar

Share

CKK

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 03/03/2026

मुलुंड क्रीडा केंद्र आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026. या स्पर्धेत अंतिम उपविजेतेपद मिळवण्याचा मान चेंबूर क्रीडा केंद्र यांनी मिळवला सर्व खेळाडू चे हार्दिक अभिनंदन 🏆🥈✌️

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 16/02/2026

*मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन मान्यतेने संतोष क्रीडा मंडळ आयोजित
" भव्य कबड्डी महोत्सव "
कबड्डी स्पर्धा प्रथम श्रेणी पुरुष गट

अंतिम विजयी संघ

✨✨ चेंबूर क्रीडा केंद्र ✨✨
🏆🏅
चेंबूर मुंबई उपनगर


बेस्ट रेडर कुणाल पवार

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 15/06/2025

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आयोजित १८ वर्षाखालील मुलीच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्राची कुमारी रिया टक्के हिची मुंबई उपनगर कबड्डी संघात निवड झाली. हार्दिक अभिनंदन !✨🎉🎊

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 15/05/2025

✨ मुंबई उपनगर कबडडी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबडडी पंच मंडळ आयोजित दिवंगत सामनाधिकारी यांच्या स्मरणार्थ सामनाधिकारी चषक २०२५ ✨

भव्य कबडडी स्पर्धा प्रथम श्रेणी पुरुष गट
अंतिम विजयी संघ चेंबूर क्रीडा केंद्र 🎊🎉💐

बेस्ट रेडर कुणाल पवार 💫
मॅन ऑफ द डे चिराग पाटील💪.14

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 15/05/2025

✨*मुंबई उपनगर कबडडी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबडडी पंच मंडळ आयोजित दिवंगत सामनाधिकारी यांच्या स्मरणार्थ सामनाधिकारी चषक २०२५
भव्य कबडडी स्पर्धा प्रथम श्रेणी पुरुष गट
अंतिम विजयी संघ✨ चेंबूर क्रीडा केंद्र*✨ 🎉🎊💐
बेस्ट रेडर कुणाल पवार 🎊💪
मॅन ऑफ द डे चिराग पाटील 💐💫

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 23/03/2025

First Place 🥇🏆

CHEMBUR KRIDA KENDRA.💪🔥

MUMBAI UPNAGAR A GRADE MATCHES AT DEONAR

15/03/2025

चेंबूर क्रीडा केंद्राचा कु. गुफरान खान याची मुंबई उपनगर पूर्व जिल्हा प्रतिनिधी संघातून 72 वि वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे करता निवड झाली आहे त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 09/02/2025

चेंबूर क्रीड़ा केंद्र मुंबई उपनगर♥️💫

Photos from Chembur Krida Kendra Mumbai Upnagar's post 09/02/2025

चेंबूर क्रीड़ा केंद्र मुंबई उपनगर

26/12/2024

चेंबूर क्रीडा केंद्र ची खेळाडू कु. गुंजन सुवर्ण याची दि.२८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सांगली येथे होणाऱ्या ५१ व्या कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता मुंबई उपनगर कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल. हार्दिक अभिनंदन..!
• शुभेच्छुकः चेंबूर क्रीडा केंद्र, चेंबूर

06/12/2024

CKK BOYS

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Postal Colony Chembur
Mumbai