Jump Rope Association Maharashtra

Jump Rope Association Maharashtra

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jump Rope Association Maharashtra, Sport & recreation, Mumbai.

Photos from Jump Rope Association Maharashtra's post 16/07/2024
19/08/2023

आज दिनांक 18/08/2023 रोजी शाहू पॅलेस ,कोल्हापूर येथे मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाची राष्ट्रीय पातळीवरिल सभा पार पडली तरी ह्या सभे साठी श्रीमंत युवराज्ञानी संयोगिताराजे छत्रपती यांच्या उपस्थिति मध्ये आज मर्दानी खेळाचा प्रसार प्रचार हा पूर्ण जगभरात कसा होईल ह्या विषयी चर्चा झाली.तरी ह्या सभे साठी राष्ट्रीय सचिव मा.श्री संतोष खंदारे व राष्ट्रीय खजिनदार मा.श्री विनोद कुंजीर व राष्ट्रीय तांत्रिक संचालक मा.श्री महेंद्र पां.राजे त्याच बरोबर राष्ट्रीय खेळ प्रसारक मा.श्री अक्षय जाधवा आणी महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.श्री प्रशांत मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Photos from Jump Rope Association Maharashtra's post 17/01/2022

आज दिनांक १५/०१/२०२२ रोजी आनंदीबाई काळे महाविद्यालय बोरवली पश्चिम येथे येथे थांग-ता असोसिएशन मुंबई सबर्बन च्या वतीने *विभाग स्तरीय थांग-ता शिबिर व पंच शिबिर २०२२* आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात १५० खेळाडूं व १५ प्रशिक्षकानी सहभाग घेतला होता.

Photos from Jump Rope Association Maharashtra's post 19/08/2021

आज दिनांक १८/०८/२०२१ रोजी कोल्हापूर विभागाचे राज्य रेफरी पंच शिबीर २०२१ ही हसत खेळत पार पडली तरी ह्या शिबिराचे प्रशिक्षण देण्याकरिता खास भारतीय जंप रोपे महासंघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे सचिव श्री संतोष बाबुराव खंदारे सर व महाराष्ट्र जंप रोप असोसिएशन महाराष्ट्र चे तांत्रिक संचालक श्री महेंद्र पांडुरंग राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पूर्ण करण्यात आले ह्या पंच शिबिरा साठी ४८ पंचांनी सहभाग घेतला होता व त्या करिता सर्व पंच व प्रशिक्षकाने मोठा उत्साह दाखवून हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या बदल मी नितीन सूर्यवंशी कोल्हापूर विभाग अध्यक्ष आलेले सर्व खेळाडू व प्रशिक्षक व प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी
मला सहकार्य करणारे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी चे जिल्हा प्रमुख यांचे आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Photos from Jump Rope Association Maharashtra's post 17/08/2021

आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी गोनदिवली महानगरपालिका शाळा, अंधेरी (पूर्व).*
*येथे विभागीय जम्प रोप स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती तरी या स्पर्धेमध्ये १८० खेळाडूनी सहभाग घेतला होता तरी ह्या जम्प रोप स्पर्धेमध्ये असोशियन महाराष्ट्र राज्याचे सचिव व भारतीय जंप रोपे महासंघाचे उपाध्यक्ष मा. श्री संतोष खंदारे सर तसेच जंप रोप असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे तांत्रिक संचालक मा.श्री महेंद्र पांडुरंग राजे व त्याचबरोबर जंप रोप वेल्फेअर असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष मा. श्री नितीन कदम व प्रशिक्षक प्रशांत मोहिते सर, नितीन वाडेकर सर, राजू मोरे सर, नागेश सर, शान सर, विशाल जाधव सर, रितेश कुंभार सर, विकी कुंभार सर प्रथमेश बांगर सर, प्रेम सर,निकिता दांडेकर मॅडम, यांच्या उपस्थिती मुले हा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडली त्याबद्दल सर्व प्रशिक्षक व खेळाडू यांचे मनःपूर्वक आभार

Photos from Jump Rope Association Maharashtra's post 21/02/2021

Successfully Completed National Jump Rope Referee/Judge & Coach's Technical Training Seminar

Organised by:-
Jump rope association of Jharkhand
&
Ranchi District Jump rope Association.

Affiliated with:-
Indian Jump rope Association
&
Jharkhand Olympic Association

Recognised By :-
Fit India Movement
&
Government of Jharkhand

08/01/2021
Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai
400001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 10am - 10pm