SUNIL XI

SUNIL XI

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SUNIL XI, Sports Club, Mumbai.

11/02/2019

सुनिल-११ (काळाचौकी)
आयोजित
KPL -२०१९

काळाचौकी मधिल सर्व खेळाडुंना कळविण्यात येते की, आपल्याला काळाचौकी प्रिमीयर लीग ही स्पर्धा खेळावयाची आहे त्यांनी 👆सदर खेळाडु नोंदणी अर्ज व फी लवकरात लवकर घेऊन बिन चुक भरून २२फेब्रुवारी २०१९ पुर्वी जमा करावेत
तसेच

काळाचौकी मधिल सर्व संघमालक यांना कळविण्यात येते की, आपल्याला काळाचौकी प्रिमीयर लीग ही स्पर्धा खेळावयाची आहे त्यांनी 👆सदर संघ मालक नोंदणी अर्ज व फी लवकरात लवकर घेऊन बिन चुक भरून १७ फेब्रुवारी २०१९ पुर्वी जमा करावेत
ही सर्वाना विनंती.....

फॉर्म मिळण्याचे ठिकाण देवा चाय वाला बी. नं. २९ जवळ येवून घेवून जाणे....

⏰वेळ सायं. ७ ते ८ वाजेपर्यत...

(टिप- फक्त काळाचौकी मर्यादित)

🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏

09/02/2019

owner form🙌🏻🏏

09/02/2019

players form🏏

Photos from SUNIL XI's post 09/02/2019

Luvkarach Apali Nondani kara.....🙌🏻🤙🏻🏏

Photos from SUNIL XI's post 09/02/2019

KALACHOWKI PREMIER LEAGUE 2019

COMING SOON

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400033