Commando Fight Quest Mix Martial Arts Academy

Commando Fight Quest Mix Martial Arts Academy

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Commando Fight Quest Mix Martial Arts Academy, Mumbai.

Photos from Commando Fight Quest Mix Martial Arts Academy's post 20/08/2021

*आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी गोनदिवली महानगरपालिका शाळा, अंधेरी (पूर्व).*
*येथे विभागीय जम्प रोप स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती तरी या स्पर्धेमध्ये १८० खेळाडूनी सहभाग घेतला होता तरी ह्या जम्प रोप स्पर्धेमध्ये असोशियन महाराष्ट्र राज्याचे सचिव व भारतीय जंप रोपे महासंघाचे उपाध्यक्ष मा. श्री संतोष खंदारे सर तसेच जंप रोप असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे तांत्रिक संचालक मा.श्री महेंद्र पांडुरंग राजे व त्याचबरोबर जंप रोप वेल्फेअर असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष मा. श्री नितीन कदम व प्रशिक्षक प्रशांत मोहिते सर, नितीन वाडेकर सर, राजू मोरे सर, नागेश सर, शान सर, विशाल जाधव सर, रितेश कुंभार सर, विकी कुंभार सर प्रथमेश बांगर सर, प्रेम सर, यांच्या उपस्थिती मुले हा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडली त्याबद्दल सर्व प्रशिक्षक व खेळाडू यांचे मनःपूर्वक आभार*

Photos from Commando Fight Quest Mix Martial Arts Academy's post 07/01/2021

Our Academy news

Photos from Commando Fight Quest Mix Martial Arts Academy's post 27/04/2018
Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai