17/08/2025
🔥🚩 शिव साई गोविंदा पथक – १५ वर्षांची परंपरा!
आमचे ध्येय, आमचा विश्वास – कडक ७ थरांनी आम्ही सिद्ध करणार आमची ताकद 💪
एकच नारा – “गोविंदा आला रे आला!” 🙌
Shiv Sai Mitra Mandal Govinda Pathak
17/08/2025
🔥🚩 शिव साई गोविंदा पथक – १५ वर्षांची परंपरा!
आमचे ध्येय, आमचा विश्वास – कडक ७ थरांनी आम्ही सिद्ध करणार आमची ताकद 💪
एकच नारा – “गोविंदा आला रे आला!” 🙌
08/08/2025
🌕✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक - शिव साई गोविंदा पथक 🚩
या पवित्र सणानिमित्त आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदो हीच श्री नारळेश्वर चरणी प्रार्थना 🙏🌴
🎉 गोविंदा आला रे आला! 🎉
जय नारळी पौर्णिमा! जय गोविंदा!
#नारळीपौर्णिमा #शिवसाईगोविंदापथक #गोविंदा2025 #दहीहंडी #हिंदूसंस्कृती #पारंपरिकसण
05/08/2025
🔱 𝐒𝐡𝐢𝐯 𝐒𝐚𝐢 𝐆𝐨𝐯𝐢𝐧𝐝𝐚 𝐏𝐚𝐭𝐡𝐚𝐤 – 𝐁𝐚𝐬𝐬𝐢𝐞𝐧 𝐊𝐧𝐢𝐠𝐡𝐭𝐬 🔱
𝐕𝐚𝐬𝐚𝐢 𝐆𝐚𝐨𝐧 ची शान आणि गर्व – 𝐒𝐡𝐢𝐯 𝐒𝐚𝐢 𝐆𝐨𝐯𝐢𝐧𝐝𝐚 𝐏𝐚𝐭𝐡𝐚𝐤
जिथे एकवटतो जिगर, भक्ती आणि पराक्रम!
आज आमच्या मैदानावर आले
𝐓𝐞𝐚𝐦 𝐎𝐰𝐧𝐞𝐫𝐬 – 𝐏𝐫𝐢𝐭𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 & 𝐀𝐟𝐢𝐟 𝐒𝐡𝐚𝐢𝐤𝐡
आणि आमचे एकमेव परम प्रिय मार्गदर्शक –
𝐒𝐡𝐫𝐢 𝐍𝐢𝐥𝐞𝐬𝐡 𝐃𝐚𝐝𝐚 𝐃𝐞𝐬𝐡𝐦𝐮𝐤𝐡 🙏
त्यांच्या उपस्थितीने आम्हाला दिला विजयाचा आत्मविश्वास,
आणि प्रेरणा केली अंतिम लढाईसाठी सज्ज! ⚔️
🔥 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐥𝐚 𝐞𝐤𝐚𝐜𝐡 𝐠𝐚𝐫𝐚𝐣 – 𝐒𝐇𝐈𝐕 𝐒𝐀𝐈 चा दमदार फटका!
𝐁𝐚𝐬𝐬𝐢𝐞𝐧 𝐊𝐧𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐚𝐫𝐞 𝐧𝐨𝐭 𝐣𝐮𝐬𝐭 𝐫𝐞𝐚𝐝𝐲... 𝐰𝐞 𝐚𝐫𝐞 𝐔𝐍𝐒𝐓𝐎𝐏𝐏𝐀𝐁𝐋𝐄!
*tijotsavseason2
09/07/2025
आपली जिद आपली ताकत आहे 🚩💪
16/12/2024
𝐒𝐡𝐢𝐯 𝐒𝐚𝐢 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞 - 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝟏🏏✨
𝐎𝐫𝐠𝐚𝐧𝐢𝐳𝐞𝐝 𝐛𝐲 𝐒𝐡𝐢𝐯 𝐒𝐚𝐢 𝐆𝐨𝐯𝐢𝐧𝐝𝐚 𝐏𝐚𝐭𝐡𝐚𝐤*
𝐖𝐞 𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐫𝐢𝐥𝐥𝐞𝐝 𝐭𝐨 𝐬𝐡𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐞 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬 𝐨𝐟 𝐒𝐡𝐢𝐯 𝐒𝐚𝐢 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞 - 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝟏🎉 𝐓𝐡𝐞 𝐞𝐯𝐞𝐧𝐭 𝐰𝐚𝐬 𝐟𝐢𝐥𝐥𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡 𝐞𝐧𝐞𝐫𝐠𝐲, 𝐞𝐱𝐜𝐢𝐭𝐞𝐦𝐞𝐧𝐭, 𝐚𝐧𝐝 𝐣𝐨𝐲, 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐚𝐧𝐤𝐬 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐚𝐦𝐚𝐳𝐢𝐧𝐠 𝐭𝐞𝐚𝐦𝐬 𝐰𝐡𝐨 𝐩𝐚𝐫𝐭𝐢𝐜𝐢𝐩𝐚𝐭𝐞𝐝. 🙌
𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐟𝐨𝐫 𝐦𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐢𝐬 𝐞𝐯𝐞𝐧𝐭 𝐮𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞! ❤️🔥 𝐒𝐭𝐚𝐲 𝐭𝐮𝐧𝐞𝐝 𝐟𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 𝐞𝐱𝐜𝐢𝐭𝐢𝐧𝐠 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬 𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐲𝐨𝐮𝐫 𝐰𝐚𝐲 𝐬𝐨𝐨𝐧. 🚀
14/09/2024
गणाधीश तू,
आमचा महागणेश तू ❤️
28/08/2024
2k24 Kdk 7💪❤️🔥
19/08/2024
Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉
Swaroop Dengale, Dharmik Joshi, Chirag Mogre, Pratik Jabre, Sameer Salvi, Parmar Mahesh, Mitesh Badbe, Deepak Chavan, Sumit Ghelot, Shivraj Chavan
11/08/2024
Qualification Round *tijotsav2024
07/08/2024
स्वैग वाली सलामी❤️🔥
13 Years Of Achievement and many more to come❤️🍯