15/07/2020
थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षि बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिन अर्थात कबड्डी दिनीनिमित्त सर्व कबड्डी खेळाडू, संघटक आणि कबड्डी चाहत्यांना हार्दिक शुभेच्छा! #कबड्डीदिन
It is a great honour and pleasure for JOLLY CLUB MEMBERS to welcome you to our club . I extend a warm welcome to all those who visit us PAGE.
15/07/2020
थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षि बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिन अर्थात कबड्डी दिनीनिमित्त सर्व कबड्डी खेळाडू, संघटक आणि कबड्डी चाहत्यांना हार्दिक शुभेच्छा! #कबड्डीदिन
22/05/2020
27/01/2019
JOLLY SPORTS VS SHIVSHANAKAR THANE KABDDI MATCH | CM CHASHAK | SPORTS BAR JOLLY SPORTS VS SHIVSHANAKAR THANE KABDDI MATCH | CM CHASHAK |SPORTS BAR FOR MORE VIDEO LIKE SHARE &SUBSCRIBE SPORTS BAR
26/01/2019
युवा सेना व जॉली स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हा जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. ३१/०१/२०१९ ते ०३/०२/२०१९ या कालावधीत करण्यात आले आहे .
15/08/2018
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/07/2018
कबड्डी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 जुलै
21/02/2018
क्रांती क्रीडा मंडळ (घाटकोपर) आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरुष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब अंतिम उपविजयी चषकाचा मानकरी ठरला.
29/01/2018
गावदेवी क्रीडा मंडळ आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब द्वितीय पारितोषिक़ाचे मानकरी ठरले .
सर्व खेलाडूनचे मनपूर्वक अभिनंदन .