वाचनात आलेली एक पोस्ट...
हॉस्पिटल्स आणि त्यांचा कारभार 🥲
चुकीच ऑपरेशन आणि हरवलेली दिशा... गॅलेक्सी हॉस्पिटल आणि डॉक्टर शैलेश पुणतांबेकर विरुद्ध माझा लढा.....
आज अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांसाठी "पेशंट" म्हणजे फक्त एक केस असतो – एक नंबर, एक फाईल... आणि सगळ्यात वाईट म्हणजे पैसे कमावण्याचं साधन. वैद्यकीय व्यवसाय हे "सेवा क्षेत्र" आहे, हे ते विसरून गेले आहेत.
2023 मध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्याकडे उपचार सुरू केले. सुरुवातीला वाटलं की सगळं ठीक होईल, पण जे अनुभवायला मिळालं, ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.
चुकीचं ऑपरेशन, हाताचे बळी
ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या हाताची C5, C6 शीर डॅमेज झाली... यामुळे माझ्या हाताची हालचाल जवळपास दीड वर्ष बंद होती. आजही माझा हात पूर्णपणे बरा झालेला नाही. इतकं मोठं शारीरिक नुकसान आणि त्यानंतर डॉक्टरांनी एकदाही मला भेटण्याची तसदी घेतली नाही. चार-चार तास हॉस्पिटलमध्ये मी त्यांची वाट बघितली, तरीही डॉक्टर मला भेटले नाहीत. 25 टाक्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मी ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा तीन-चार तास मला बसवून ठेवलं गेलं. ऑपरेशन एक तासात झालं, पण ड्रेसिंगला तीन तास लागले.
"छोटं ऑपरेशन आहे" – पण खरं काय?
कॅन्सरची स्टेज समजण्यासाठी काही आवश्यक टेस्ट्स असतात. माझं PET स्कॅन झालं, ज्यामधून कळतं की तुमचा कॅन्सर शरीरात किती पसरला आहे.
रिपोर्ट बघून डॉ. शैलेश पुणतांबेकर सतत म्हणत राहिले, “काही नाही, छोटं ऑपरेशन आहे.”
"ऑपरेशन लवकर करा, मला दोन-तीन दिवसांत फॉरेनला जायचं आहे."
ऑपरेशननंतर मला कळलं की 27 गाठी काढण्यात आल्या होत्या.
पूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली हे जेव्हा कळालं, तेव्हा मी दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेतलं. त्यांना PET स्कॅन रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या हार्ट मध्ये अजून दोन गाठी आहेत. हा एवढा मोठा शॉक होता, की शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांनी हे काहीच सांगितलं नव्हतं.
कॅन्सर" हा शब्द ऐकूनच आपण हादरतो, मग माझी मानसिक अवस्था तेव्हा कशी असेल याची कल्पना करा. पण सगळ्यात मोठा आघात म्हणजे माझी संपूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली होती.
यामुळे ट्रीटमेंटचा फ्लो बिघडला आणि त्याचे गंभीर परिणाम मला भोगावे लागले. माझा कॅन्सर अग्रेसिव्ह होता म्हणून मला वीस रेडिएशन घ्यावे लागले.. ज्यामुळे माझ्या संपूर्ण स्तनावरील आणि काखे खालची स्किन निघाली. त्यातून कंटिन्यू रक्त येत होत.. जखम काखेत असल्याकारणाने हात जर टच झाला तर, रक्ताच्या पिचकारी येत होत्या....मी काय त्रास सहन केला तो मलाच माझा माहित आहे.. . दोन महिने मी कपडे घालू शकले नाही.. आणि तब्बल आठ महिने मी शांत झोपूही शकले नाही — आणि हे सगळं कॅन्सरमुळे नव्हे, तर चुकीच्या ट्रीटमेंटमुळे."
सेवेची नुसती नाटकं... आणि खऱ्या आयुष्याचं नुकसान
माझ्यासारख्या अनेक रुग्णांना मी भेटले आहे, जे शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांकडे गेले होते.
एक महिला, ज्यांना माऊथ कॅन्सर होता – ऑपरेशनदरम्यान टाके घालताना डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांची जीभ सुद्धा शिवली गेली. या चुकीमुळे त्या महिलेला ७ वर्षं जेवता आलं नाही! असंख्य लोकांना मी भेटले ज्यांची ट्रीटमेंट शैलेश पुणतांबेकर यांनी चुकवलेली आहे...
ही काय सेवा आहे? की वैद्यकीय हिंसाचार?
रुग्ण म्हणजे माणूस, केवळ केस नाही
ही गोष्ट एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. आज अनेक हॉस्पिटल्स गॅलेक्सी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, आणि इतरही – अशा अनुभवांचं केंद्र बनले आहेत. डॉक्टरांचं काम केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, ज्यात एखाद्याचं आयुष्य पणाला लागलेलं असतं.
"अशा डॉक्टरांना बॅन करायला हवा, तरच त्यांना धडा मिळेल आणि अशा चुकीच्या उपचारांचा बंदोबस्त होईल."
"त्या वेदना, शैलेश पुणतांबेकर यांनी दिलेली चुकीची ट्रीटमेंट, आणि ती निराशा मी पचवली… पण मनात एकच विचार होता — जे मी सहन केलं, ते इतर कुणालाच सहन करावं लागू नये. म्हणूनच मी माझ्या कॅन्सरच्या प्रवासासोबतच कॅन्सर अवेअरनेससाठी काम सुरू केलं… लोकांच्या मनातून कॅन्सरची भीती घालवण्यासाठी, आणि या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवण्यासाठी."
("जर कोणाला वाटत असेल की मी केवळ कोणावर आरोप करत आहे, तर कृपया गूगलवर ‘Galaxy Hospital Shailesh Puntambekar’ असं सर्च करून माझी दोन पानांची पोस्ट नक्की वाचा. ती पोस्ट एका वैयक्तिक अनुभवाची साक्ष आहे – कोणत्याही आरोपांची नव्हे, तर वास्तवाची.")
आशा नेगी हिरेमठ
लेखिका "ब्युटी ऑफ लाईफ"
(द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर)
Aasha Negi
Health HUB-Wellness Coach
I'm Wellnesscoach, I have 30 kg weight loss & 18 inches lose in 10 month. I guide people for lose or gain weight from home.
Our community have well experience in guiding people to manage their weight. (DISCLAIMER: RESULTS MAY VARY FROM PERSON TO PERSON). Wellnesscoach
• Personal Development & lifestyle coach
• Weight Management & Fitness
• I lose 30 kg weight in 10 month
#weightloss #weightgain #weight #weightlose #weightmanagement #Lifestyle
..............................
I'm a Wellness Coach. My goal is to make you
19/01/2025
Health Tips : क्या आपका वजन सही है?
आपका वजन सही है या नहीं, यह जानना बेहद ज़रूरी है, क्योंकि सही वजन केवल सुंदर दिखने का संकेत नहीं है, बल्कि स्वस्थ जीवन जीने का प्रतीक है। अगर आप अपना वजन संतुलित रखना चाहते हैं, तो नीचे दिए गए हेल्थ टिप्स आपके लिए फायदेमंद साबित होंगे।
१. संतुलित आहार लें (Balanced Diet)
क्या खाएं?
ताज़ी सब्ज़ियां और फल
प्रोटीन युक्त चीजें (अंडे, दालें, बीन्स)
साबुत अनाज (जैसे गेहूं, ओट्स)
अच्छे फैट्स (नट्स, बीज, ऑलिव ऑयल)
क्या ना खाएं?
अधिक चीनी और तले हुए खाद्य पदार्थ
पैकेज्ड फूड और सॉफ्ट ड्रिंक्स
२. रोज़ाना व्यायाम करें (Daily Exercise)
व्यायाम सिर्फ वजन घटाने के लिए नहीं, बल्कि शरीर को फिट रखने के लिए भी ज़रूरी है।
रोज़ाना कम से कम ३० मिनट टहलें, साइकिल चलाएं या योग करें।
३. पर्याप्त पानी पिएं (Stay Hydrated)
शरीर में पानी का संतुलन बनाए रखना बहुत ज़रूरी है।
दिन में कम से कम ८-१० गिलास पानी पिएं।
नींबू पानी या ताजे फलों का जूस अच्छे विकल्प हैं।
४. अच्छी नींद लें (Get Proper Sleep)
नींद की कमी का आपके वजन पर नकारात्मक असर हो सकता है।
रोज़ाना ७-८ घंटे की नींद ज़रूरी है।
देर रात तक स्क्रीन देखने से बचें और सोने से पहले रिलैक्सिंग म्यूजिक सुनें या पढ़ाई करें।
५. तनाव से बचें (Manage Stress)
तनाव वजन बढ़ाने या घटाने का एक बड़ा कारण हो सकता है।
तनाव कम करने के लिए मेडिटेशन करें।
मन को शांत रखने के लिए अपने पसंदीदा शौक को समय दें।
जरूरत हो, तो काउंसलिंग लेने से झिझकें नहीं।
सही वजन बनाए रखने के लिए कुछ खास टिप्स
नियमित रूप से अपना वजन जांचें, लेकिन इसे लेकर ज़्यादा चिंतित ना हों।
समय पर और थोड़े-थोड़े अंतराल में खाना खाएं।
बाहर के जंक फूड से बचें।
अपने शरीर की जरूरतों के अनुसार डॉक्टर से सलाह लें।
सही वजन बनाए रखना न केवल फिटनेस के लिए, बल्कि लंबे समय तक स्वस्थ रहने के लिए भी महत्वपूर्ण है। अगर आप आहार, व्यायाम, नींद और मानसिक स्वास्थ्य का सही संतुलन बनाए रखते हैं, तो आप अपना वजन सही स्तर पर रख सकते हैं।
आज ही इन टिप्स को अपनाएं और स्वस्थ जीवन की ओर कदम बढ़ाएं!
#आरोग्यटिप्स
Health Tips : खानपान और लाइफस्टाइल की खराब आदतें आज ऐसी-ऐसी बीमारियों की वजह बन रही हैं जिन्हें ठीक करने के लिए डॉक्टर और दवाइयों के लिए अच्छे-खासे पैसे खर्च करने पड़ रहे हैं। तो अगर आप डॉक्टर की मंहगी फीस और दवाइयों में अब और ज्यादा पैसे नहीं खर्च करना चाहते, तो यहां दिए जा रहे हेल्थ टिप्स को आज से ही फॉलो करें।
कोलेस्ट्रॉल, डायबिटीज़, हार्ट प्रॉब्लम्स जैसी खतरनाक बीमारियों से बचे रहना चाहते हैं तो सबसे पहले अपनी डाइट से ऑयली, मसालेदार और जंक फूड को पूरी तरह से आउट कर दें। चीनी और नमक की मात्रा भी कम कर दें। सादा भोजन और खाने का समय निर्धारित किजीए। शरीर के कई जरूरी फंक्शन्स के लिए पानी भी बहुत जरूरी है। इससे पाचन तो सही रहता ही है, साथ ही मोटापा भी कंट्रोल किया जा सकता है।
Health tips - नेचुरल बॉडी पाने के लिए प्रोटीन वाला खाना ही खाना चाहिए. नेचुरल प्रोटीन आहार में पनीर, चिकन, ड्राई फ्रूट्स, दूध, अंडा, सोयाबीन, दाल, चने, दही आदि खा सकते हैं. इससे आपको नेचुरल प्रोटीन मिलेगा और इसके साइड इफेक्ट भी नहीं होते.
Health tips : निरोगी जीवनशैली जगल्याने केवळ आपले आयुष्यच वाढत नाही तर आपले शरीर आणि मन देखील टवटवीत राहते. पूर्वी माणसांचे संपूर्ण आयुष्य निसर्गाभोवतीच केंद्रित असल्याने ते निरोगी जीवनशैलीचे पालन करत असत. आता आपल्याला त्यांच्यासारखे जगायला तर जमणार नाही पण आपण स्वतःला काही चांगल्या सवयी निश्चितच लावून घेऊ शकतो. या आरोग्यदायी सवयी स्वतःला लावून घेणे व त्या शिस्तीत पाळणे खूप कठीण असले तरी त्यासाठी आपल्याला स्वतःशी पक्का निश्चय करावा लागतो. आणि आपल्या मानसिकतेत बदल करावा लागतो. दृढ इच्छाशक्ती आणि लक्ष्यावर केंद्रित ध्येय ठेवले तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या सवयी लावून घेऊन निरोगी जीवनशैली राखू शकतो. आपल्यापैकी बहुतेकांना अतिरिक्त वाढलेले वजन, कमी झालेला स्टॅमिना आणि निस्तेज दिसणे यासारख्या काही प्रकारच्या आरोग्य समस्या असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी निरोगी जीवनशैली पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 🙏
शुभ सकाळ..💐
#आरोग्य #आरोग्यटिप्स
29/11/2024
मुंबईत मधुमेहाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. मुंबईत २०१४ ते २०२२ या कालावधीत मधुमेहामुळे तब्बल ९१,३१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आले आहे.
#मधुमेह
Mumbai Diabetes: मुंबईमध्ये गेल्या सात वर्षांत मधुमेहामुळे 91,318 रुग्णांचा मृत्यू, काय आहे नेमकं अहवालात? Increased Diabetic Patients in Mumbai: मुंबईत मधुमेहाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत २०१४ ....
28/10/2024
आपणां सर्वांना आणि आपल्या कुटुंबातील सर्वानाच आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 💐🪔🏮🎉🎊
*१) आज सोमवार दिनांक २८.१०.२४ - पहिला दिवस म्हणजे सवत्स धेनु पूजन (वसुबारस)*
*२) उद्या मंगळवार दिनांक २९.१०.२४ - धनत्रयोदशी*
*३) त्यानंतर बुधवार दिनांक ३०.१०.२४ रोजी भाकड दिवस*
*४) नंतरचा दिवस गुरुवार दिनांक ३१.१०.२४ रोजी नरक चतुर्दशी*
*५) शुक्रवार दिनांक ०१.११.२४ रोजी लक्ष्मीपूजन*
*६) नंतरचा दिवस म्हणजे शनिवार दिनांक ०२.११.२४ रोजी बलिप्रतिपदा अर्थात पाडवा आणि*
*७) रविवार दिनांक ०३.११.२४ रोजी भाऊ-बहिणींच्या प्रेमाचे प्रतिक असणारा भाऊबीज हा दिवस !!!*
🪔🪔🪔🪔
🏮🏮🏮🏮
06/10/2024
Weight loss tips.. #हेल्थटिप्स
06/10/2024
कोई कहता है करेला खाओ,
तो कोई बोलता है अंडा खाओ..
जामुन, अनार, पपीता, आंवला
खाने से नहीं, अच्छा लाईफस्टाईल
होना चाहिए.. तो तंदुरूस्त रहोगे...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
400067