Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी)

Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी)

Share

उंच उंच जाऊदे मानवी मनोरा आमचा यशाचा क्षितीज मिळूदे हा संकल्प प्रत्येकाचा

उंच उंच जाऊदे मानवी मनोरा आमचा यशाचा क्षितीज मिळूदे हा संकल्प प्रत्येकाचा वेळेची मर्यादा व शिस्तबद्ध प्रयत्नाने आम्ही हे हे यश मिळवले एकमेकांच्या सहकार्याने हे इंद्रधनुष्य रंगविले अशीच यशाची अनेक क्षितीजे आम्ही प्राप्त करावी तुमच्या सदिच्छाची सोबत
आमच्यासवे राहावी

07/03/2018
Photos 17/10/2016

सालाबाद प्रमाणे यंदाही #अरुणोदय_क्रिकेट_क्लब नी ाईनाथ_क्रीडा_मंडळानी आयोजित केलेल्या अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत #अंतिम_विजयी स्थान पटकावले.

Photos 10/09/2016

Meltin Ganeshotsav Photography Contest - Photo submitted by - Nishad Shivgan

॥ अरुणोदयचा राजा ॥  २०१६ 07/09/2016

गणपती मानाचा राजा अरुणोदयचा वर्ष ११ वे

Photos 26/08/2016

हारकर जितनेवालो को बाझीगर कहते है



Photos 23/08/2016

ुटांची #हंडी

Photos 21/07/2016

यंग अरुणोदय गोविंदा पथकाच्या सरावाला प्रारंभ

10/06/2016
Photos 11/03/2016

शिव मंदिर समिती तर्फे मोफत वैद्यकीय शिबीर शनिवार दि. १२ मार्च २०१६ रोजी सायं. ४:०० वा. ते रात्री १०:०० वा.

SHIV SHAMBHO LEAGUE-2016 01/02/2016
Photos 30/01/2016

SHIV SHAMBO LEAGUE MATCH SCHEDULES
सर्व संघ मालकांना व सर्व खेळाडूंना नम्र विनंती सामना चालू होण्या पूर्वी १५ मि क्रीडांगणात उपस्थित राहावे.
तशेच सर्व संघ मालकांनी शनिवार दि. ३०/१/२०१६ रोजी संध्याकाळी ठिक ६ : ३० वा. उपस्थित राहावे हि नम्र विनंती.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


B C Patil Marg
Mumbai
400009