24/04/2026
प्रो गोविंदा २०२६ मीटिंग अपडेट 🔥
आज माननीय सर पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत प्रो गोविंदा २०२६ संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये प्रो गोविंदा स्पर्धेच्या नियोजन, आयोजन, सुरक्षा व्यवस्था, टीम कोऑर्डिनेशन आणि आगामी ध्येय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेमुळे प्रो गोविंदा २०२६ अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्यासाठी एक मजबूत दिशा मिळाली आहे. 💪
आपण सर्वांच्या सहकार्याने यंदाचा प्रो गोविंदा आणखी एक नवीन उंची गाठेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
जय गोविंदा! 🚩🔥
01/02/2026
31/01/2026
30/01/2026