Champion Boys Sports Club

Champion Boys Sports Club

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Champion Boys Sports Club, Mumbai.

27/02/2022

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ **"स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण" येथे झालेल्या स्कॉर्पिओ बॉईज आयोजीत **मोरया चषक** २०२२ मर्यादित क्रिकेट सामन्यांमध्ये "चॅम्पियन बॉईज स्पोर्ट्स क्लब" संघाने प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकविले.तरी सर्व खेळाडू,सहकारी व पदाधीकारि यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐

10/02/2022

लवकरच…आमचा चॅम्पियन चषक २०२२

02/11/2020

आज चा दिवस चॅम्पियन बॉईज परिवारा साठी खूप खास आहे.आज दिनांक २ नोव्हेंबर म्हणजेच आपल्या मंडळाचे *मा.श्री.प्रविण केसरकर यांचा जन्मदिवस .*
प्रविण म्हणजे आपल्या मित्रपरिवारा वर मनापासून भरभरून प्रेम करणारा व त्यातील उल्हासवर्दक वातावरण मन:पूर्वक अनुभवनारा,आपला साधा पेहराव आणि नजरेतून आपलेपण दाखवणारे आपलेपनाचे व्यक्तीमत्व असणारे आणि आपल्या सर्व मित्रांसाठी निर्व्याज मित्र असलेले,
आपल्या प्रेमाळू व्यक्तिमत्वा मुळे लहान,थोरांच्या ह्रुदयात स्थान बनविनरा आणि सम्पूर्ण जोगेश्वरीमध्ये प्रविण उर्फ (पेढा) या नावाने प्रसिद्ध असलेले कु.प्रविण केसरकर यांना चॅम्पियन बॉईज परिवारा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
*"रामनगर चा मोरया "* *तुम्हाला उदंड आयुष्य देवो मनी हाच ध्यास आहे.*

04/10/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" निर्मळ,आपलेपणा असलेले श्री.निखिल साबळे यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

02/10/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" तडाखेबाज फलंदाज व गोलंदाज कु.विकास यादव यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

28/09/2020

आज चा दिवस चॅम्पियन बॉईज परिवारा साठी खूप खास आहे.आज दिनांक २८ सप्टेंबर म्हणजेच आपल्या मंडळाचे *मा.श्री.नंदकुमार प्रभू * यांचा *जन्मदिवस .*
नंदकुमार प्रभू म्हणजे क्रिकेट चा एक श्वास,ज्वलंत क्रिकेट चा एक हुंकारच.
आपल्या अष्टपैलू खेळा मुळे सर्व क्रीडा प्रकार मध्ये प्रतिनिधित्व करणारे,सतत युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून त्याना पुढे आणणारे आणि चॅम्पियन बॉईज परिवाराचे आधार स्तम्भ अश्या या कर्तव्यतत्पर,परोपकारी,मनमेळावू व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.
*"रामनगर चा मोरया "* *तुम्हाला उदंड आयुष्य देवो मनी हाच ध्यास आहे.*

23/09/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" श्री. गणेश कानसकर यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

20/09/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील"कु.सिद्धेश सावंत यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

13/09/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील"कु.गुरूनाथ आंबेकर यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

04/09/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" उत्कृष्ट छायाचित्रण करणारे कु.अमोल कुळे यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

29/08/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" राणा दा या नावाने सुप्रसिद्ध असणारे कु.गणेश खेडेकर यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

29/08/2020

आज आपल्या "चॅम्पियन बॉईज परिवारातील" कु.रोहन नागवेकर यांना चॅम्पियन बॉईज परिवारा कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
"रामनगर चा मोरया" तुला उदंड आयुष्य देवो,मनी हाच ध्यास आहे!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai
400060