05/02/2026
शिवनेरी सेवा मंडळाचे प्रशिक्षक *श्री गुरुनाथ मोरजकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivneri Seva Mandal, Sports Team, Shivneri Seva Mandal, Shankar Abaji Palav Marg, Dadar (E), Mumbai.
05/02/2026
शिवनेरी सेवा मंडळाचे प्रशिक्षक *श्री गुरुनाथ मोरजकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
05/02/2026
05/02/2026
मुंबई शहर कबड्डी असोशीएशनच्या मान्यतेने *ज्ञानप्रकाश क्रिडा मंडळ* आयोजित *कुमार गट मुले* कबड्डी स्पर्धेत आपला *शिवनेरी सेवा मंडळ* संघ अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तरी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.. पुढील वाटचालीस सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..❤️🔥🚩
30/01/2026
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत *शिवनेरी सेवा मंडळ* संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तरी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.. पुढील वाटचालीस सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..❤️🔥🚩
14/11/2025
मुंबई शहर कबड्डी आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ मधे *शिवनेरी सेवा मंडळ* उपांत्य फेरीत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन 🎉
22/10/2025
कबड्डीच्या मैदानावर लक्ष्मी पूजन म्हणजे खेळाडू आणि क्रीडा शिक्षक मैदानालाच "लक्ष्मी" मानून त्याचे पूजन करतात, कारण मैदान हे त्यांच्यासाठी "कर्मभूमी" आहे. या प्रथेमध्ये मैदानाची स्वच्छता केली जाते, त्यावर रांगोळी काढली जाते आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केली जाते, ज्यातून खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जागेबद्दलची आपुलकी व्यक्त केली जाते.
*विशेष व्यावसायिक गटाचे बाद पद्धतीचे सामने आज दिनांक ९/१०/२०२४ रोजी ठीक ६ वाजता चालू होतील*..
१) भारत पेट्रोलियम विरुद्ध जे जे हॉस्पिटल
२) हिंदुजा हॉस्पिटल विरुद्ध युनियन बँक
३) जी.पी.ओ विरुद्ध रुबी कन्ट्रक्शन
४) सेंट्रल बँक विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स
५) आर.बी.आय विरुद्ध सेंट्रल रेल्वे (माटुंगा)
६) बी. एम. सी. विरुद्ध मुंबई पोलिस
७) सेंट्रल रेल्वे डिव्हिजन विरुद्ध मुंबई कस्टम
८) बी. ई. एस. टी विरुद्ध इन्शोकोर्ट स्पोर्ट्स (युवा पलटण)
आणि
*उपांत्यपूर्व फेरी* चे ४ सामने होतील
08/10/2024
https://www.youtube.com/live/L4JGFSJJfeQ?si=dCc09jlPaEE_JMv9
शिवनरी सेवा मंडळ आयोजित कबड्डी महोत्सव २०२४|Day 5|Ground 1 मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नगरसेवक के. मोहन राजाराम नाईक चषककबड्डी महोत्सव-२०२४विशेष व्यावसायिक ग...
आज ८/१०/२०२४ रोजी होणारे सामने ठीक 5 वाजता सुरू होतील
कुमार गटाचे
१) एस्.एस्.जी फाऊंडेशन विरुद्ध विजय क्लब
२) अमर क्रीडा मंडळ विरुद्ध श्री राम विश्वस्त
व्यावसायिक गट
१) जे जे हॉस्पिटल विरुद्ध अग्निशमन दल
२) रुबी कंट्रक्शन विरुद्ध माझगाव डॉक
३) बी.एम.सी विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स
४) इन्सोकॉट स्पोर्ट्स विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल
५) युनियन बँक विरुद्ध सिद्धी कंट्रक्शन
६) भारत पेट्रोलियम विरुद्ध टी.बी.एम
७) सेंट्रल रेल्वे डिव्हिजन विरुद्ध जे.जे हॉस्पिटल
महिला गट
१) अमर हिंद मंडळ विरुद्ध स्वामी समर्थ
२) चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध डॉ.शिरोडकर स्पोर्ट्स क्लब
07/10/2024
व्यावसायिक गट
07/10/2024
महिला गट