11/02/2017
* गुरुदत्त स्पोट्स क्लब *
होळी ऊत्सव २०१७
गुरूदत्त मंडळाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येत आहे.
येत्या मार्च महिन्यात होळी साजरा करनार आहे तरी,आपली सभासद वर्गणी प्रत्यकी २०० रु ठरविण्यात आली आहे .
तरीही हि वर्गणी दिनांक २०/०२/२०१७ पर्यंत
ओमकार बाळसराफ (कांदे) किंवा ओमकार भुवड यांच्याकडे जमा करावी.
टिप- जर कोनाला स्व खुशीने आणखी काहि मदत करायची असेल संपर्क साधावा .
तसेच ह्या वर्षी होळी काय बनवायची ? ह्याचा पण तुम्ही सल्ला देऊ शकतात . सर्वात चांगला सल्ला देणाराना मंडळा कडून भेट वस्तू देण्यात येईल.....
जो पण विषय सुचल्यानंतर Comment करावी.
03/04/2016
गुरूदत्त होलीका महोत्सव 2016.......
Jyala aavdhala tayne like kara :-)
21/03/2016
गुरूदत्त होलीका महोत्सव 2016...
14/01/2016
एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
16/10/2015
गुरूदत्त नवराञौत्सव मंडळ , सायन
11/10/2015
।।गुरूदत्तची माऊली ।।
गुरूदत्त नवराञौत्सव मंडळ , सायन
11/10/2015
आतुरता आगमनाची.....
नाद घुमणाार आहे
आभाळातढोल वाजणार आहेत !!
गुरूदत्तची माऊली तुझ्या आगमनाला
तुझ्यीच पोर नाचणार आहेत !!
उत्सव माझा गुरूदत्तच्या माऊलीचा
गुरूदत्त नवराञौत्सव मंडळ , सायन
01/09/2015
4 दिवस बाकि आहेत आपल्या सनाला
31/08/2015
मित्रांची साथ आहे👬,आम्ही सर्व👆🏻 एक साथ आहे,कितीही काही झाले तरी,आमच्या 😇डोक्यावर" गुरुदत्तच्या माऊलीचा हात✋🏻 आहे... 😘😊
28/06/2015
100 like ek number and thanks for the your support and like,$hare and invite more friends