साई क्लब

साई क्लब

Share

आपली माती आपला खेळ

Photos from साई क्लब's post 02/09/2024

इमारत क्रमांक २३/२४ च्या बाजु चे मैदान महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई.४०००८८

20/01/2024

आपल्या मंडळातील खेळाडू कुमार. नरेंद्र अशोक लोंढे याची मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या टीम मध्ये सिलेक्षण झाले आहे. माझ्या व आपल्या मंडळाकडून त्याला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

Photos from साई क्लब's post 28/02/2023
Photos from साई क्लब's post 15/02/2023

मुंबई शहर कबड्डी असोशियन मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा आयोजीत किशोर गट आकांक्षा क्रीडा मंडळाने द्वितीय क्रमांक पटकवला विजयी संघाचे आणि सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा…
🎉💐🎊😍✌️💪

22/01/2023
Photos from साई क्लब's post 28/05/2022

मुंबई शहर कबड्डी असोशियन मान्यतेने
भव्य कबड्डी स्पर्धा आयोजीत (पहिला सामना)
आकांक्षा क्रीडा मंडळ ( ब ). विरूद्ध श्रीराम क्रीडा मंडळ
या सामन्यात आकांक्षा क्रीडा मंडळ ३४ गुण आणि श्रीराम क्रीडा मंडळ ३३ गुण.१ गुणानी आकांक्षा क्रीडा मंडळाने विजयी.

(दुसरा सामना)
आकांक्षा क्रीडा मंडळ ( ब ). विरूद्ध छत्रपती व्यायाम शाळा
या सामन्यात आकांक्षा क्रीडा मंडळ ४० गुण आणि छत्रपती व्यायाम शाळा २८ गुण.१२ गुणानी आकांक्षा क्रीडा मंडळाने विजयी.
*विजयी संघाचे आणि सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन* तसेच *पुढील वाटचालीस शुभेच्छा*...🎉💐🎊😍✌️💪

02/09/2021

आपली माती आपला खेळ

19/06/2021

साई क्लब मानखुर्द-४३

Photos from साई क्लब's post 15/11/2020

आमच्या साई क्लब व आकांक्षा क्रिडा मंडळाचे लक्ष्मीपुजनाच्या वेळीचा एक क्षण.

Photos from साई क्लब's post 23/04/2020

कबड्डी कबड्डी आमुचा खेळ आहे त्याचा बुद्धि बळlशी मेळ आहे सात जनांच्या टीम मध्ये 40 मिनटाचा खेळ आहे कबड्डी आहे महाराष्ट्राची शान आपण सगळे मिळून राखु त्याचा मान बोनस पॉइंटची चकवेगिरी जम्पची तर मजाच न्यारी उंच मारली जम्प जेंव्हा धड़की भरते छातीत तेंव्हा कबड्डी ला आहे महाराष्ट्रात मान आपण सारे गाऊया त्याचे गुणगान आणि वाढवुया कबड्डी ची शान.

04/07/2019

🏅आपली माती
आपला खेळ
कबड्डी😍🕺

Photos from साई क्लब's post 25/05/2019

साहेब चषक कबड्डी स्पर्धा २०१९
शिवशक्ती महिला संघ आयोजित स्थानिक पुरुष 'अ ' गट / ' ब ' गट / ' क ' गट /
व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा दिवस ५ वा दिवशी गणेश व्यायाम शाळा काळाचोकी या संघावर आकांक्षा क्रिडा मंडळ दादर यांनी सहज मात केली..

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Near Building Number 24 Nagar, Sion Panvel Highway Mankhurd (E) Mumbai/88
Mumbai
400088

Opening Hours

Monday 7pm - 10pm
Tuesday 7pm - 10pm
Wednesday 7pm - 10pm
Thursday 7pm - 10pm
Friday 7pm - 10pm
Saturday 7pm - 10pm