Alaukik- Mythological Dance and Drama

Alaukik- Mythological Dance and Drama

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Alaukik- Mythological Dance and Drama, Dance Studio, Kandivali West, Mumbai.

22/10/2025

अष्टभुजा नृत्यालय प्रस्तुत
अलौकिक - एक दैवीय नृत्य नाटिका... शिव - शक्ती...

कथक नृत्य शैलिमे महादेव के सप्त तांडव और भरतनाट्यम शैलीमे नवदुर्गा की अद्भुत लीला साकार करने जा रहे हैं हमारे २५ कलाकार...

Saturday, 25th October 2025, at 11:00 am
Prabodhankar Thackeray Main Auditorium, Borivali (West)

Ticket Rate: 350, 300, 250, 200 (Buy 2 Get 1 FREE)
Phone Booking: 7666200100, 9821196030

22/10/2025

अष्टभुजा नृत्यालय प्रस्तुत
अलौकिक - एक दैवीय नृत्य नाटिका... शिव - शक्ती...

कथक नृत्य शैलिमे महादेव के सप्त तांडव और भरतनाट्यम शैलीमे नवदुर्गा की अद्भुत लीला साकार करने जा रहे हैं हमारे २५ कलाकार...

Saturday, 25th October 2025, at 11:00 am
Prabodhankar Thackeray Main Auditorium, Borivali (West)

Ticket Rate: 350, 300, 250, 200 (Buy 2 Get 1 FREE)
Phone Booking: 7666200100, 9821196030

Photos from Alaukik- Mythological Dance and Drama's post 23/09/2025

Alaukik Part 2- Grahprabha

23/09/2025

Alaukik Part 2- Grahprabha

05/09/2025

अलौकिक - एक पौराणिक नृत्य नाटिकेच्या पहिल्या यशश्वी प्रयोगानंतर आणि तुम्ही दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल आपल्यासर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आता तुमच्याच आग्रहाखातर आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत अशीच एक पौराणिक नृत्य नाटिका जी तुम्हाला जवळ घेऊन जाईल आपल्या नवग्रहांच्या....
ह्या नवग्रहांच्या सुरस कथा तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील ह्यात काही शंकाच नाही.

तर अशी ही सुवर्ण संधी आम्ही तुमच्या साठी घेऊन येत आहोत अलौकिकच्या नवीन अध्यायात ज्याचे नाव आहे ग्रहप्रभा.....

दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी तुमच्या जवळच्या बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नात्यगृहात संध्याकाळी ४.०० वाजता आयोजित केले गेले आहे.
अगदी माफक दरात ह्या नृत्य नाटिकेची तिकिटे आमच्याकडे उपलब्ध आहेत. इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर संपर्क साधावा.

उज्वला गुढेकर - 9821196030
अविनाश गवस - 7666200100

27/02/2025

Alaukik...... Record break views in a single day..... Thank You.

27/02/2025
Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Kandivali West
Mumbai
400067