MyKokan

MyKokan

Share

थोडे आपल्यासाठी .... आपल्या कोकणासाठी ....!!! येवा कोकण आपलोच असा .

Photos from Being मालवणी's post 04/07/2024
Photos from Dadar - दादर's post 16/12/2023
17/12/2021

महा व्हिजन
एक व्यावसायिक चळवळ

*अस्सल दर्जेदार उत्पादने*

*भीमसेनी शुद्ध कापूर*
*(Bhimseni Pure Camphor)*
Rs. 2000/- per kg
Rs. 130/-...50 gm
Rs. 240/-....100 gm
💥

*Khada Ud खडा उद*
Rs. 900....1 kg
Rs. 100.... 100gm
Rs. 60.... 50gm
*Pure Dhup धूप*
Rs. 900....1 kg
Rs. 100.... 100gm
Rs. 60.... 50gm
*Guggal Cup/Loban Cup/Singapore Cup*
(12 cup...MRP Rs 90)
-------------------------------------------------

*Kapoordani*
Rs. - 135/- Vedic
Rs. - 220/- Ashtamangal
Rs. - 250/- Prarthana wooden
Rs. - 375/- Nightlamp with LED Kapoordani
Rs. - 200/- Dhoopdani Small
Rs. - 250/- Dhoopdani Big
💥

*Premium Incense Sticks सुगंधित अगरबत्ती*

(50gm / 100gm/ 250gm)
Mango - Rs.- 60 - 115 - 290
G. Champa - Rs.- 55 - 110 - 280
Sandal - Rs.- 65 - 130 - 325
Heena - Rs.- 75 -145 - 360
Abeera - Rs.- 65 - 125 - 300
F. Rose - Rs.- 85 - 165 - 410
D. Kasturi - Rs.- 105 - 205 - 510
Sai Dhun - Rs.- 60 - 115 - 290
Kevda - Rs.- 55 - 110 - 270
Jasmine - Rs.- 50 - 100 - 245
*(Above 10 flavors 50-50gm each in one packet Rs.- 600/-)*

*Masala flavours*
Saffron - Rs.- 45 - 90 - 220
K.K.Flora - Rs.- 35 - 65 - 165
Sai Gold - Rs.- 85 - 165 - 400
Plumaia - Rs.- 90 - 180 - 450
F. Gaeden - Rs.- 35 - 70 - 180
Gaedenia - Rs.- 80 - 155 - 390
Silver oak - Rs.- 85 - 165 - 410
Loban - Rs.- 40 - 80 - 200

*******************************

सी.एस.टी. ते दादर, माटुंगा येथील ग्राहकांसाठी रु. 500 च्या खरेदीवर फ्री होम डिलिव्हरी,
तसेच मुंबई उपनगर, ठाणे व वाशी येथील ग्राहकांसाठी रु. 1000 च्या खरेदीवर फ्री होम डिलिव्हरी
मुंबई, नवी मुंबई व्यतिरिक्त उर्वरीत महाराष्ट्र व बाहेरील राज्यांच्या ग्राहकांना कुरियर चार्जेस द्यावे लागतील.
*संपर्क - सतिश हिर्लेकर - 9324410258*

11/11/2021

मदतीसाठी आव्हाहन....

नमस्कार मित्रांनो,

मी नितीन हडकर, आपले "सारथी-Cycling for social cuase" ह्या फेसबुक पेजवर स्वागत करतो ...!!!

माझा अल्प परिचय :
मी सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असून रॉयल कार्गो लॉजीसिस नावाने स्वतःचा व्यवसाय करतो. माझे शिक्षण कुर्ल्यातील गांधी बाल मंदिर शाळेतून झाले असून माझे गाव मळेशेतवाडी , बुधवळे तालुका मालवण येते आहे. सन २०१८ पासून मी शारीरिक तंदुरुस्ती करिता सायलिंग करीत आहे. आणि ऑडॅक्स इंडिया कडून मला ‘SUPER RANDONNEURS’ हि उपाधी प्राप्त झाली आहे. तसेच नवी मुंबईतील ‘VELO_NM’ ह्या सायकलिंग ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे जी सायकलिंग बद्दल जनजागृती चे काम करत असते.

"सारथी" ह्या उपक्रमाबद्दल :
ज्या वेळेपासून मी सायकलिंग सुरु केली होती, त्या वेळेपासून मनात विचार होता कि एक दिवस आपण आपल्या गावी सायकल ने प्रवास करायचा. पण फक्त सायकल ने प्रवास तर खूप जण करतात त्यात जर काही सामाजिक कार्याची जोड मिळाली तर, सोने पे सोहागा .... !!! मग मनात विचार सुरु झाला काय करता येईल ? हि सायकल सफर कशी सार्थकी लावता येईल ? जेणे करून आपल्या समाज्याजे काही देणे थोड्या फार प्रमाणात फरतफेड करता येईल !
त्यात हा कोरोना काळ सुरु आहे आणि बरेच शालेय विद्यार्थ्यांवर आपले पालक गमावण्याची वेळ आली असेल, काहींचे रोजगार गेले असतील , मग आपण त्यांना काही मदत करू शकतो का ? उत्तर होते "नक्कीच करू शकतो " असा विश्वास आमच्या शाळेचे माजी मुख्याधापक श्री दीपक हेदुलकर सरांशी बोलताना आला. मुंबई सारख्या शहरात कोरोनामुळे आणि खास करून निम्न मध्यम वर्गाला झळ जरा जास्त लागली होती.
त्याच प्रमाणे कोकणातील माझ्या गावच्या शाळेत कोरोना चा प्रादुर्भाव तसा जास्त नसला तरी काही प्रमाणात त्यांनाही मदत करण्याची ईच्छा होती .
मग दोन्ही शाळेंना मिळून रुपये ५०,०००/- (पन्नास हजार) देणगी रूपात गोळा करण्याचा विचार पक्का केला. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्यासारखा दानशुर व्यक्तिंची नक्कीच गरज आहे.
*उपक्रम कधी होणार आहे* : २७ ते २८ नोव्हेंबर, २०२१
*प्रारंभ* : शनिवार २७ नोव्हेंबर सकाळी ६ वाजता गांधी बाल मंदिर हाईस्कूल , कुर्ला
*समाप्ती* : रविवार २८ नोव्हेंबर दुपारी ३-४ वाजता (अंदाजे) बुधवळे शाळा, मालवण
आत्ता तुम्हाला वाटेल कि, २७-२८ तारीख ह्या अभियानासाठी का घेतली असेल, तर त्या मागे हि एक गोड कारण आहे आणि ते म्हणजे "मळेशेतवाडी गावाचा वार्षिक सप्ताह ". दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर लगेच येण्याऱ्या उत्पत्ती एकादशी दिवशी गावातील विट्ट्ल -रुखुमाई मंदिरात गावकरी-चाकरमानी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे ह्या उत्सवात सहभागी होण्यासाठी ह्या "सायकल वारी " पेक्षा अजून मजेशीर ते काय असेल ?

सदर चा प्रवास हा मुंबई-गोवा हायवे वरून होणार आहे त्यात प्रोत्साहन देण्यास आपण नक्कीच सहभागी होवू शकता.
पुनःच आपणांस मनापासुन विनंती आहे कि फुल ना फुलाची पाकळी समजुन ह्या उपक्रमास काहीतरी दान द्यावे जेणे करून ह्या शालेय विद्यार्थ्यांची काही प्रमाणात मदत होवू शकते.
मदतीसाठी फोटो मध्ये असेलेला QR कोड स्कॅन करा अथवा *8108027282* (दीपक हेदुलकर) ह्या मोबाईल क्रमांकावर वर Gpay करू शकता .
महत्वाचे : आपण केलेल्या मदतीची जाण आम्हाला आहे, त्यामुळे आपणाशी फोने द्वारे सवांद साधून कृतन्यता व्यत करण्याची संधी आपण द्यावी, हि विनंती. खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती आपण भरावी .
https://forms.gle/o2X5hxH4zmyWM9aM7

आपल्या शुभेच्या आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या ...!!!

धन्यवाद.

आपला नम्र ,
नितीन बाळकृष्ण हडकर
MOB # 9870033356

***आपली शाळा .... आपले गाव ..... आपला अभिमान***

29/07/2021

विघ्नहर्ता आर्टस्
II गणपती बाप्पा मोरया II

येणाऱ्या गणेशोत्सवात गणरायाच्या आगमनाने घरात यश आणि सुखसमृद्धी घेवून येवुया.
आमच्या येथे पीओपी व शाडू मातीच्या अतिशय सुंदर व सुबक गणेश मूर्ती योग्य दरात मिळतील.

कृपया बुकिंगसाठी संपर्क करा.
अश्विनी हडकर : 9773191933; तन्मय हडकर : 9664361376
Vighnaharta Arts, Airoli (Navi Mumbai)
https://www.facebook.com/Vighnaharta07/

Vighnaharta Arts We help people to select Ganpati Idols for their Home.

TropicaKokan | Konkan Special Products | Tropicakokan 22/06/2021

https://tropicakokan.com/

TropicaKokan | Konkan Special Products | Tropicakokan FEATURED PRODUCTS We recommend you the best! Add to Wishlist Product added! Browse Wishlist The product is already in the wishlist! Browse Wishlist Quick ViewAdd to basket Ready To Eat Sweet limbu pickle 250gm 50.00 Add to basket Add to Wishlist Product added! Browse Wishlist The product is already....

18/06/2021

महा व्हिजन
एक व्यावसायिक चळवळ

मालवणी मसाला - 100/250gm - 60/130
अस्सल मालवणी मसाला - 100/250gm - 75/180
मालवणी संडे मसाला - 100/250gm - 65/150
मालवणी मच्छी मसाला - 50gm - 35/-
मालवणी फिश फ्राय मसाला - 50gm - 30/-
स्पे.मटण मसाला - 50gm - 40/-
स्पे.चिकन मसाला - 50gm - 40/-
गरम मसाला - 100gm - 56/-
कोल्हापूरी मिसळ मसाला - 100gm - 35/-
आगरी मसाला - 100gm - 65/-
काश्मिरी लाल मसाला - 100/250gm - 60/140
लाल तिखट मसाला - 100/250gm - 48/110
चिकन 65 मसाला - 100gm - 45/-
कांदा लसूण मसाला - 100gm - 40/-
गरम मसाला खडा - 25gm - 20/-
कोकणी मसाला - 100gm - 70/-
बिर्याणी मसाला - 50gm - 35/-
सांबार मसाला - 50gm - 22/-
किचन किंग स्पे.मसाला - 50gm - 44/-
टी मसाला - 50gm - 70/-
चाट मसाला - 50gm - 35/-
व्हेज मंचुरीयन मसाला - 100gm - 45/-
पाव भाजी मसाला - 50gm - 28/-
गावठी हळद - 250gm - 90/-
------------------------------------------------

तीळकूट - 100gm - 45/-
लसूण चटणी - 50/100gm - 20/40
शेंगदाणा चटणी - 50/100gm - 20/40
सांडगी मिरची - 50/100gm - 35/60
ताकातील मिरची - 50/100gm - 35/60
बेडगी पावडर - 100gm - 40/-
लसूण पावडर - 50gm - 25/-
जिंजर पावडर - 35gm - 40/-
टोमॅटो पावडर - 50gm - 25/-
ग्रीन चिली पावडर - 50gm - 25/-
------------------------------------------------

कुळीथ पीठ - 200gm - 50/-
डांगर पीठ - 100gm - 30/-
वडे पीठ - 500gm - 70/-
आंबोळी पीठ - 500gm - 75/-
घावणे पीठ - 500gm - 45/-
थालीपीठ - 500gm - 100/-
मंचुरीयन पीठ - 200gm - 45/-
डाएट पीठ - 500gm - 60/-
नाचणी पीठ - 500gm - 55/-
ज्वारी पीठ - 500gm - 50/-
बाजरी पीठ - 500gm - 50/-
मिक्स भाकरी पीठ - 500gm - 55/-
गहू पीठ - 1kg - 50/-
तांदूळ पीठ - 1kg - 45/-
स्पे भजी पीठ - 200gm - 30/-
मोदक पीठ - 500gm - 55/-
ढोकळा पीठ (instant) - 200gm - 50/-
मेदू वडा पीठ (instant) - 250gm - 75/-
इडली पीठ (instant) - 500gm - 79/-
आलू वडी पीठ (instant) - 200gm - 45/-
कोथिंबीर वडी पीठ (instant) - 200gm - 45/-
------------------------------------------------
संपर्क - सतिश हिर्लेकर - 9324410258

*फ्री होम डिलिव्हरी*
(नियम व अटी लागू)

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400705