24/01/2023
Royal Sports and Martial Arts Academy
2
24/01/2023
23/01/2023
22/01/2023
16 years of Success and Growth❤
Royal Sports and Martial Arts Academy
पुन्हा एकदा दणदणीत विजय
१२ सुवर्ण !! १३ रौप्य !! ३० कांस्य मिळवीत विद्यार्थांचा जल्लोष
12/12/2022
पुन्हा एकदा दणदणीत विजय*
*१२ सुवर्ण !! १३ रौप्य !! ३० कांस्य मिळवीत विद्यार्थांचा जल्लोष* CHAMPIONSHIP 2022
पहिली भव्य क्रीडा सप्ताह 2022 किक बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या संखेने रॉयल स्पोर्ट एंड मार्शल आर्ट्स अकादमी व द एम फिटनेस अँड मार्शल आर्ट अकॅडमी संस्थेच्या 54 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता
ही स्पर्धा कलेक्टर कॉलनी बी.एम.सी. शाळा येथे पार पडली या स्पर्धेत कराटे, किक बॉक्सिंग, हुशू, जित कॅन डॉ इत्यादी शेत्रातिल विद्यार्थांचा सहभाग होता या स्पर्धेला मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेत शारीरिक शिक्षण अधिकारी महानगर पालिका यांची उपस्थिती होती
03/01/2022
स्रीशिक्षणाची सुरवात करणाऱ्या सावित्री माई फुले यांचा जयंती निमित्त रॉयल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्टस अकादमी च्या माध्यमातून आर्दश सामाजिक प्रतिष्ठान यांचा मार्गदर्शन खाली समाजाला चांगला संदेश मिळावा व समाजातील महिला व शालेय मुलींना स्वरक्षण बाबत माहिती देवून डिफेन्स डेमो दाखवून जागरूक करण्याचा छोटासा प्रयत्न आज रोजी रॉयल स्पोर्ट्स माध्यमातून आदर्श सामाजिक प्रतिष्ठान यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रम मधे सादर करण्यात आला* व या स्वरक्षण बाबत माहिती व डेमो देताना स्थानिक महिलांनी व शालेय मुलींनी भरपूर प्रतिसाद दिला.
रॉयल स्पोर्ट्स च्या माध्यमातून आदर्श सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेचे आभार आम्ही मानत असून त्यांनी या कार्यक्रमात आम्हाला समाजातील माता व शालेय मुलींना सेल्फ डिफेन्स चा संदेश देण्याचा वेळ दिला त्या बाबत धन्यवाद

Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
T-14 Hanuman Mandir Pratiksha Nagar Sion Lt-14 Hanuman Mandir Pratiksha Nagar Sion Koliwada
Mumbai
400022
Opening Hours
| Thursday | 7pm - 9pm |
| Saturday | 7pm - 9:30pm |
| Sunday | 7pm - 9pm |