12/01/2024
स्थानिक गिरड येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील वर्ग 5 ते 12 स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी जंगल वनक्षेत्र परिसरातील टेकडीवर हायकिंग उपक्रम उस्फूर्तपणे यशस्वीरित्या पार पाडला. हा असा उपक्रम आहे की, जंगलात भ्रमण करताना भटकंती झाल्यास आपल्या पूर्वीच्या जागेवर निश्चितपणे विविध जंगली श्वान यांचे धोके पार करीत कसे पोहोचायचे याचे ज्ञान मिळविणे, प्राकृतिक वातावरणात स्वास्थ्य मजबूत करणे, शारीरिक क्षमता, स्वास्थ्य, इंद्रिय द्वारे मार्गावर
ट्रॅकिंग उपक्रम विद्यार्थ्यांनी गटा गटा मध्ये नियोजन करून या उपक्रमाला हिरवी झेंडी शाळेचे प्राचार्य एस. व्ही. तडस साहेब, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रदीप खामकर सर,श्री.उमेश वाणी सर, झाडे सर, श्री. आशिष देवताळे सर, श्री. संदीप महाकाळे सर, पूजा अग्निहोत्री मॅडम, धुळे सर, गायकवाड सर, बारोकार सर, डाखोळे सर, चाफले सर, मनीष शिरसिकर सर, संजीव गवते सर, शाळेचे स्काऊट गाईड चे शिक्षक राजू कांबळे सर यांनी देऊन उपक्रमाला सर्वात झाली हा उपक्रम दी भारतीय स्काऊट अँड गाईड चे मार्गदर्शक कुणाल खंडाते, बंटी मेश्राम, सूरज टिपले, योगेश बाकडे, ललित खंडाते, विशाल ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार पडला.
11/01/2024
St John school wardha pared marchpast training to scouts and guide by our scouts masters
11/01/2024
गणेश स्थापन व विसर्जन द भारतीय स्काऊट व गाईड
11/01/2024
Cooking activity vikas vidhyalay girad
18/12/2023
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केले पक्वान्न
विलास नवघरे • गिरड, १६ डिसेंबर
येथील विकास विद्यालयात स्काऊट गाईडतर्फे विद्यार्थ्यांना पारंपरिक पक्वान्नांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने नैसर्गिक संसाधनांचा वापर करून पक्वान्न तयार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दिवसेंदिवस धावपळीच्या जीवनात शहर असो किंवा ग्रामीण परिसर नैसर्गिक चूल व त्यावर तयार करण्यात येणारे पदार्थ दुर्मिळ होत चालले असून याची मागणी वाढली आहे.
पारंपरिक पक्वान्नाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने नैसर्गिक संसाधनांचा वापर करून पक्वान्न तयार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन गोवऱ्या जमा करून चूल पेटवून भांड्यांचा वापर न करता पाणगे, भाकरी, भरीत व चटणी तयार केली. एवढेच नव्हे, तर हे चविष्ट पक्वान्न स्टॉल लावून पळसाच्या व केळीच्या पत्रावळीवर देण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्काऊट गाईड शिक्षक योगेश बाकडे, ललित खांडते, सूरज टिपले, विशाल ठाकरे तसेच विकास विद्यालय, गिरड येथील मुख्याध्यापक शरद तडस, आतिश देवतळे, उमेश वाणी, प्रदीप खामणकर, हरिहर झाडे, संदीप महाकाळे, मनीष शिराशीकर, पूजा अग्निहोत्री यांनी सहकार्य केले.
24/10/2023
may the divine blessings of lord Rama and goddess Durga be with you always. happy dussehra!
21/10/2023
⚜️आज दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पोहाणा येथे द भारतीय स्काऊट अँड गाईड(वनक्रांती सेना) व विकास विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला द भारतीय स्काऊट अँड गाईड सर्व विद्यार्थी तसेच स्काऊट मास्टर करण मरसकोल्हे सर, प्रविन धोटे सर, अक्षय मुते सर, साहिल थूल सर, ललित खंडाते सर या शाळेतील मुख्यध्यापक एम. आर. साबळे सर, एन एन सातारकर सर, सी.पी. निमजे सर, बाराहाते मॅडम तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
अशाप्रकारे वृक्षारोपन कार्यक्रम साजरा करण्यात आला.⚜️🪴
14/10/2023
Scout master ✨ and scouts