ABVP Vidarbha

ABVP Vidarbha

Share

Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.

ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of ed

07/09/2026

आजपासून ३३ वर्षांपूर्वी, ७ सप्टेंबर १९९३ रोजी, अभाविपने ‘विद्यार्थी मोर्चा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र आणत शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवस्थापनाविरोधात आवाज उठवला.

विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे अधिकार आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेला हा आवाज गावोगावी विद्यार्थी संपर्क, संवाद, संघटन आणि जवळपास दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण तयारीनंतर मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहोचला.

आज या ऐतिहासिक विद्यार्थी मोर्चाला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा केवळ एक मोर्चा नव्हता, तर शिस्तबद्ध आणि संघटित विद्यार्थी शक्तीचे प्रभावी उदाहरण होते.

07/09/2026

आज से 33 वर्ष पूर्व, 7 सितंबर 1993 को, अभाविप ने महाराष्ट्र के 1 लाख 30 हजार से अधिक छात्रों को साथ लेकर शिक्षा क्षेत्र के कुप्रबंधन के खिलाफ आवाज़ उठायी।

करीब दो वर्षों की निरंतर तैयारी, छात्र संपर्क और संवाद से खड़ा हुआ यह विद्यार्थी मोर्चा छात्र शक्ति की एकजुटता का ऐतिहासिक उदाहरण बना।

Photos from ABVP Vidarbha's post 07/09/2026

आजपासून ३३ वर्षांपूर्वी, ७ सप्टेंबर १९९३ रोजी, अभाविपने ‘विद्यार्थी मोर्चा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र आणत शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवस्थापनाविरोधात आवाज उठवला.

विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे अधिकार आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेला हा आवाज गावोगावी विद्यार्थी संपर्क, संवाद, संघटन आणि जवळपास दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण तयारीनंतर मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहोचला.

आज या ऐतिहासिक विद्यार्थी मोर्चाला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा केवळ एक मोर्चा नव्हता, तर शिस्तबद्ध आणि संघटित विद्यार्थी शक्तीचे प्रभावी उदाहरण होते.

06/09/2026

ABVP stands firmly with the students after the Satya Niketan building collapse and demands accountability and strict action against those responsible.

Until students get justice, ABVP will continue to fight for their rights and interests.

06/09/2026

No compromise on student safety!

ABVP protests over the Satya Niketan building collapse, demanding a fair probe and strict action against those responsible. Until students get justice, ABVP will remain on the ground.

06/09/2026

Delhi के Satya Niketan में PG Building गिरने की घटना को लेकर MCD ऑफिस के बाहर ABVP का विरोध प्रदर्शन

06/09/2026

ABVP activists are protesting outside the MCD Office, Delhi, over the Satya Niketan building collapse.

No compromise on student safety. Those responsible must be held accountable and face strict action.

Photos from ABVP Vidarbha's post 06/09/2026

सत्य निकेतन में हुए दर्दनाक बिल्डिंग हादसे के विरोध में ABVP कार्यकर्ताओं ने MCD कार्यालय के बाहर प्रदर्शन कर घटना के लिए जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की।

लापरवाही करने वालों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाना चाहिए। निष्पक्ष जांच हो, दोषियों की जवाबदेही तय हो और उन पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए।

इस प्रदर्शन में अभाविप के राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी, राष्ट्रीय मंत्री कु. क्षमा शर्मा व श्री आदित्य तकियार सहित सैंकड़ो कार्यकर्ताओं ने छात्रों की सुरक्षा और न्याय के लिए प्रदर्शन किया।

05/09/2026

भारताचे दुसरे राष्ट्रपती, प्रख्यात तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षण, संस्कार आणि ज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कार्यामुळेच त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. त्यांचे विचार आजही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


"छात्र चेतना भवन", आनंद टॉकीज़ चौक, सिताबर्डी, नागपुर
Nagpur
440012