योग विद्या धाम , नागपूर शाखेचा
*सुलभ प्राणायाम वर्ग*
(योग ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने शिकविले जाणार)
* *ऑफलाईन* - सकाळी ६ ते ७
* *ऑनलाइन* - संध्याकाळी ६ ते ७
* *कालावधी* - १७/१२/२०२५ ते २४/१२/२०२५
* *मार्गदर्शक*- योगाचार्य श्री मनोहर चारमोडे
* *वर्गशिक्षिका* - सौ सुनीता शिवणकर (योग पंडित) 9423113747
* *शुल्क* ₹ ५००/-
* *धन्यवाद*🙏
* https://forms.gle/dWzHbkgRXNPbPmax8
*सुलभ प्राणायाम वर्ग - नोंदणीसाठी लिंक☝️*
Yoga Vidya Dham Nagpur
Welcome to Yoga Vidya Dham, Nagpur. We provide the traditional and authentic knowledge of yoga.
29/06/2023
हरी ओम
खुशखबर !! खुशखबर!! खुशखबर!! 🎊✨🎊✨
आत्ताच योग दिवस साजरा करण्यात आला .त्या निमित्त
योग विद्या गुरुकुल , नाशिक अंतर्गत, योग विद्या धाम, नागपूर शाखे तर्फे ,योग प्रवेश वर्ग(Online) 🧘♀️🧘♂️ *५०% सवलतीच्या दरात घेण्यात येणार आहे. तरी साधकांनी नोंद घ्यावी
( पुरेशी संख्या असल्यास वर्ग दिनांक एक जुलैपासून घेण्यात येईल.)
जास्तीत जास्त साधकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा.
वर्गशिक्षिका - Mrs. Priya Shanbhag ( 8800524900 )
वर्गाची वेळ Morning 8.30 to 9.30am
* Evening 6 to 7pm
वर्गाचा कालावधी - ३५ दिवस
शुल्क- रू १०००|-
सवलत शुल्क (डिस्काउंट)- ५००|-
वैशिष्ट्ये
* पुरक हालचाली - १२
* सुर्य नमस्कार
* आसने - ३८ प्रकार
* प्राणायाम पूर्वतयारी
* योग व आहारावरील व्याख्याने
* रविवारी उपासना
* आयुष मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
स्थान - Online
(वर्गात प्रवेश घेण्यासाठी
सौ प्रिया शानभाग (8800524900) किंवा
सौ. सुनिता शिवणकर मो.नं. (९४२३११३७४७) यांच्याशी संपर्क करावा)
धन्यवाद🙏
Follow this link to join my WhatsApp group:
Priya online pravesh varg-2 WhatsApp Group Invite
29/06/2023
हरी ओम
खुशखबर !! खुशखबर!! खुशखबर!! 🎊✨🎊✨
आत्ताच योग दिवस साजरा करण्यात आला .त्या निमित्त
योग विद्या गुरुकुल , नाशिक अंतर्गत, योग विद्या धाम, नागपूर शाखे तर्फे ,योग प्रवेश वर्ग(offline) 🧘♀️🧘♂️ *५०% सवलतीच्या दरात घेण्यात येणार आहे. तरी साधकांनी नोंद घ्यावी
( पुरेशी संख्या असल्यास वर्ग दिनांक एक जुलैपासून घेण्यात येईल.)
जास्तीत जास्त साधकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा.
वर्गशिक्षिका - सौ रमणी वाघाये.(9049656208)
वर्गाची वेळ - सकाळी ६ ते ७
वर्गाचा कालावधी - ३५ दिवस
शुल्क- रू १०००|-
सवलत शुल्क (डिस्काउंट)- ५००|-
वैशिष्ट्ये
* पुरक हालचाली - १२
* सुर्य नमस्कार
* आसने - ३८ प्रकार
* प्राणायाम पूर्वतयारी
* योग व आहारावरील व्याख्याने
* रविवारी उपासना
* आयुष मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
स्थान - योग भवन
C/o
Manohar H. Charmode
HARIHAR 26-B, Raghavendra Society Manewada
Green Planet Colony, Nagpur-440027
(वर्गात प्रवेश घेण्यासाठी
सौ. रमणी वाघाये. मो.नं. ९०४९६५६२०८ किंवा
सौ. सुनिता शिवणकर मो.नं. ९४२३११३७४७ यांच्याशी संपर्क करावा)
धन्यवाद🙏
Follow this link to join my WhatsApp group:
योग प्रवेश वर्ग आर क्र. - ५ WhatsApp Group Invite
13/06/2023
हरी ओम,
योग विद्या गुरुकुल अंतर्गत योग विद्या धाम नागपूर शाखे तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्याने निःशुल्क योग प्रोटोकॉल वर्ग आयोजित केले जात आहे .
*निःशुल्क वर्गाची माहिती*
मोड: ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही
तारीख: 14 जून 2023 - 20 जून 2023
वेळः सकाळी ६ ते ७:१५
स्थळ: योग भवन नागपूर C/O मनोहर चारमोडे हरिहार 26-ब ग्रीन प्लानेट कॉलनी मानेवाडा नागपूर
*ऑफलाइन वर्गासाठी शिक्षक*: सौ. अश्विनी पिकले आणि सौ रमणी वाघाये
*ऑनलाइन वर्गासाठी शिक्षक*: सौ प्रिया शानबाग
*अधिक माहिती साठी संपर्क साधा*
सौ. अश्विनी पिकले: 9766344898
सौ. रमणी वाघाये: 9049656208
सौ. प्रिया शानभाग: 8800524900
रसिका बोंबटकर : 8767063261
13/07/2021
योग विद्या धाम नागपूर
🪔 ||•|| शुभ दीपावली ||•|| 🪔🙏
आजपासून सुरू होणाऱ्या
धनत्रयोदशी,
बलिप्रतिपदा,
नरक चतुर्दशी,
दिवाळी पाडवा,
भाऊबीज
दिवाळी सणाती प्रकाशोत्सवासाठी
आपणास आणि आपल्या परिवारास योग विद्याधाम नागपूर तर्फे
मनापासून खुप खुप शुभेच्छा..!🙏🙏💐💐
योग विद्या धाम नागपुर परिवार.
🙏🙏हरी ओम🙏🙏
1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत *कोव्हिड 19 या आजारातून बरे झालेल्या साधकांसाठी* योग विद्या धाम ,नागपूर शाखे तर्फे विनामूल्य योग वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.
रोज एक तास चालणाऱ्या या वर्गाचा 15 साधकांनी लाभ घेतला.
या वर्गावर साधकांनी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आसने व विशिष्ठ प्रकारचे प्राणायामा चा अभ्यास घेतला गेला.
हा वर्ग योग शिक्षिका सौ शुभदा कुलकर्णी यांनी घेतला.
31 ऑक्टोंबर 2020 ला या वर्गाची सांगता झाली.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
26/B, Green Planet Colony, Manewada Road
Nagpur
440027
Opening Hours
| Monday | 6am - 6pm |
| Tuesday | 6am - 6pm |
| Wednesday | 6am - 6pm |
| Thursday | 6am - 6pm |
| Friday | 6am - 6pm |
| Saturday | 6am - 6pm |
| Sunday | 6am - 6pm |