Dr. Sabiha Marathi

Dr. Sabiha Marathi

Share

सेलिब्रिटी सेक्स & रिलेशनशिप कोच☘️
अपॉइंटमेंटसाठी लिंकवर क्लिक करा👇
www.drsabiha.com

07/09/2026

Wish me luck - share the reel - duniya la kalu de ki वजैन्समस आजार नाही- its a condition and 100 % reversible

06/09/2026

JOIN THE PRIORITY WAITING LIST NOW
www.drsabiha.com

We’re currently completely booked, but you can join our Priority Waiting List.

How to join:
1️⃣ Visit our website - www.drsabiha.com

2️⃣ Fill in your details with a valid email ID & WhatsApp number

3️⃣ That’s it! You’ll be among the first to be notified when the calendar opens.

⚠️ No payment is required right now.

See you soon! ❤️

{Intimacy, Pleasure, Love, Relationship, Marriage, Coach}

04/09/2026

तुमची कमेंट तुमची सभ्यता दर्शवते - ह्याचा भान असूद्या

03/09/2026

Share the reel - बस तेवड करा ✅✅✅✅

02/09/2026

एक महत्त्वाची Booking Update.

तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे Dr. Sabiha यांचे सर्व one-on-one sessions October अखेरपर्यंत पूर्णपणे booked आहेत.

जर तुम्हाला November madhe session book करायचे असेल, तर आता तुम्ही Priority Waiting List मध्ये सहभागी होऊ शकता.

ही Waiting List कोणासाठी आहे?

✔ Relationship challenges
✔ Intimacy concerns
✔ शारीरिक जवळिकीबद्दल भीती, चिंता किंवा संभ्रम
✔ लग्नातील अडचणी
✔ Affair नंतर trust पुन्हा निर्माण करण्याचा प्रवास
✔ Divorce recovery
✔ वैयक्तिक सेक्स संबंधित प्रश्न किंवा चिंता
✔ Couples ज्यांना clarity आणि guidance हवी आहे

Priority Waiting List मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त COMMENT “BOOK” करा.

तुम्हाला DM मध्ये link मिळेल.

त्या link वर जाऊन तुमची माहिती भरा.

सध्या कोणतेही payment करायचे नाही.

जसेच आमचे calendar open होईल, Priority Waiting List वरील लोकांना सर्वप्रथम email आणि WhatsApp द्वारे माहिती दिली जाईल.

त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीचा slot निवडून booking पूर्ण करू शकता.

Dr. Sabiha दररोज मर्यादित sessions घेत असल्यामुळे slots खूप लवकर भरतात.

लोक Dr. Sabiha यांच्याकडे का येतात?

कारण काही गोष्टी अशा असतात ज्या मित्र, कुटुंब किंवा इंटरनेटवर बोलून सुटत नाहीत.

लोकांना अशी जागा हवी असते जिथे त्यांना judge केलं जाणार नाही, त्यांची privacy जपली जाईल आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिलं जाईल.

Medical background आणि दशकभराच्या coaching experience मुळे Dr. Sabiha फक्त ऐकत नाहीत, तर पुढची दिशा समजून घेण्यासाठी practical guidance देखील देतात.

Priority Waiting List मध्ये कोण सहभागी होऊ नये?

❌ Quick fixes शोधत असाल
❌ प्रत्येक समस्येसाठी औषधांची अपेक्षा असेल
❌ Surgical advice हवी असेल
❌ Instant results हवे असतील

हे sessions समजून घेण्यासाठी, clarity मिळवण्यासाठी आणि योग्य दिशा शोधण्यासाठी आहेत.

तुम्हाला वाटत असेल की हीच गोष्ट सध्या तुम्हाला हवी आहे, तर COMMENT “BOOK” करा आणि Priority Waiting List मध्ये सहभागी व्हा.

02/09/2026

खरंच… सेक्स Coach म्हणून माझा प्रवास सुरू केला, तोही माझ्या चाळीशीत.
Career comeback… फक्त ₹500 पासून. माझ्या bedroom मधल्या एका छोट्याशा table-chair वर बसून “बघूया, सुरू करून काय होतं…” एवढंच माहित होतं.

तेव्हा कल्पनाही नव्हती की हा विषय, हे profession आणि स्वतःची अशी identity निर्माण करण्यासाठी इतके hurdles cross करावे लागतील.

Hindi Instagram → Marathi Instagram → Facebook → YouTube…
Family, friends, society, opinions… आणि त्यासोबत certifications, ICF, ACC, NLP, Emotional Intelligence Coaching, Medical knowledge सतत update ठेवणं, office setup, website, social media हा प्रवास स्वस्त नव्हता.

एक स्त्री म्हणून सेक्स Coach ही identity स्वीकारून समाजासमोर उभं राहण्याची किंमतही मोठी होती.

पण आज मागे वळून पाहताना एक समाधान आहे…
उद्या मी नसले तरी माझं काम राहील.

एखाद्या आईला आपल्या मुलीशी s*x education बद्दल बोलायचं असेल, ती म्हणेल
“Doctor Sabiha चा podcast बघ.”

एखाद्या वडिलांना आपल्या मुलाशी ma********on बद्दल बोलायचं असेल, ते म्हणतील
“Doctor Sabiha चा guide घे.”

आणि कदाचित एक दिवस सेक्स हा फक्त bedroom activity न राहता, dining-table conversation बनेल. ❤️

आज September fully booked आहे. October चेही limited slots उर

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Nashik
422013