02/09/2020
SHEKHAR GAWLI SIR.. 💐💐
Former Maharashtra Ranji Trophy Player and Current Maharashtra Ranji Team Physio.. 🙏
© Profile Original & Official ®
║▌│█│║▌║█││█║▌║▌║▌
Facebook © Niphad Cricket Academy (NCA), headquartered at Niphad,Maharashtra(India).
The academy was formed in October 2013 as NCA replaced CCA (Chaturthi Cricket Academy.
02/09/2020
SHEKHAR GAWLI SIR.. 💐💐
Former Maharashtra Ranji Trophy Player and Current Maharashtra Ranji Team Physio.. 🙏
24/08/2020
as a Captain 🇮🇳
16/08/2020
Thank You MSD.. 😘😘😘
23/04/2020
Sachin... Sachin... !!
18/07/2019
27/04/2019
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आनंद शिना शेट्टी वय ५६ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी आहे. गेल्या वीस वर्षापासून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवपद भूषवणारे आनंद शेट्टी यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या डेव्हलपमेंट मध्ये अतिशय मोलाचा वाटा उचलला होता. नाशिक मध्ये झालेल्या बारा रणजी सामन्याच्या आयोजनामध्ये तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध समारंभ आयोजनामध्ये आनंद शेट्टी यांचा मोठा सहभाग होता. रणजी खेळाडू च्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी आनंद शेट्टी घेत होते.
अतिशय मेहनती व मनमिळवु असल्याने आनंद शेट्टी यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्हा क्रिकेट परिवारास मोठा आघात बसला आहे.त्यांचे अंत्यसंस्कार आज शनिवारी दुपारी १वाजता नाशिक अमरधाम येथे होणार आहे.
।। भावपूर्ण श्रद्धांजली।।
12/11/2018
Team Niphad in Lt. Kishore Suryawanshi Memorial Trophy organised by Nashik District Cricket Association 🤘 Niphad Cricket Academy Vainateya Vidyalaya, Niphad Vainateya Vidyalaya, Niphad Niphad Boys & Girls Cricket Addictor Cricket on Facebook ICC - International Cricket Council Indian Cricket Team CricketNext.com cricket.com.au
25/10/2018
09/02/2018
Virat Kohli has been exceptional in the last two years.