18/12/2025
🏆 Seawoods Box Champions League 2025 🏆
🥇 विजेता टिम – Samarth XI
🥈 उपविजेता टिम – Seawoods Challengers
🥉 द्वितीय उपविजेता (2nd Runner Up) – New Omkar XI
🌟 मालिकावीर (Man of the Series) – Hemant Wakhshe (Samarth XI)
🏏 उत्कृष्ट फलंदाज (Best Batsman) – Rohan Rane (Seawoods Challengers)
🎯 उत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler) – Bunty Kamble (Seawoods Challengers)
🧤 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (Best Fielder) – Pushkar Pawar (New Omkar XI)
🤝 विशेष सहकार्य – KF Boyz आणि WXYZ Team
👉 संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि वेळेत पार पाडण्यासाठी आयोजक व समन्वयकांनी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. 👏🙏
🙏 Seawoods Box Group तर्फे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व टीम्स, सर्व खेळाडू, आयोजक, समन्वयक, तसेच KF Boyz आणि WXYZ Team यांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐🙏🏻
25/11/2025
साईराज प्रतिष्ठान लीग 2025
🏆 विजेता टीम – मंदार स्मृती
🥈 उपविजेता टीम – स्पार्टन्स
🌟 मालिकावीर – यश मोरे (मंदार स्मृती)
🏅 उत्कृष्ट फलंदाज – आकाश (स्पार्टन्स)
🎯 उत्कृष्ट गोलंदाज – यश भिसे (मंदार स्मृती)
🛡️ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – इशांत यादव (स्पार्टन्स)
🚀 Emerging Player – विशाल लोखंडे
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व टीम्स आणि सर्व खेळाडूंचे मनापासून आभार...🙌
Seawoods Box Group यांच्या अखंड सहकार्य आणि नियोजनाबद्दल मनापासून विशेष आभार.
सर्व विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन… 🙌🙌👍👍
02/04/2025
🏆 Champions: KARNATAKA RENEGADES 🥇
✨Runner Up : Sangali Spartans 🥈
Seawoods Box League 2025 - Season 4
🏏🏏🏏
31/03/2025
🪅 Seawoods Box League 2025 - Season 4 | Day 2 Glimpse 📸
31/03/2025
💪🏻Squads 2025👬
Seawoods Box League 2025 - Season 4
29/03/2025
🏆💫Seawoods Box League - Season 4 | Day 1
Glimpse
🏏🏏🏏
27/03/2025
CAPTAIN’S OF SEAWOODS BOX LEAGUE SEASON 4 🏏
🏏
21/03/2025
🏆Close Chase To Reach Top of the Table.🪅
Table Toppers - Seawoods Box Group - 2024-2025
🏏🏏🏏
17/03/2025
🪅MH - 43 Chashak🏏🏆
Winner 🏆 : WXYZ
Runner UP : Seawoods Challengers
🏏🏏🏏