12/03/2025
Holi premier league 2025 begins….
Agri Koli Yuva Sports Association present #Agri_Koli_Premier_League
#AKPL2016 #25To27Nov16 #Bhumiput
12/03/2025
Holi premier league 2025 begins….
कै, जयेश भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ होळी प्रीमियर लीग २०२५, येत्या १२-१३ मार्च रोजी गोठिवली गावातील वागेश्वर मंदिरा समोरील मैदानात होत असून सर्वांनी उपस्थित राहावेत!
….coming soon
24/03/2024
आज RSA स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित होळी प्रीमिअर लीगच्या (HPL) दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडत आहे!
Aniket Mhatre
23/03/2024
आज होळी प्रीमियर लीग २०२४ पर्व ६वे चे उद्घाटन ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष श्री धोंडू म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी सोबत गोठिवली गावातील समाजसेवक श्री पांडुरंग म्हात्रे, श्री द्यानेश्वर पाटील, स्पर्धेचे आधारस्थंब श्री अनिकेत म्हात्रे उपस्थित होते.
Aniket Mhatre
Ipl coming soon…dream 11😀
Dream11
Holi premier league 2023….coming soon
Aniket Mhatre
08/10/2021
Agri koli premier league 2021
30/06/2021
25/10/2020
All the best TEAM RSA
26/06/2017
नमस्कार मित्रांनो,
राजीव स्पोर्ट्स अकॅडेमि, गोठीवली च्या वतीने श्री अनिकेत रमाकांत म्हात्रे ह्यांच्या वाढदिवसा निमित्त येत्या २९-३० जून रोजी कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे!स्पर्धे ची प्रवेश फी :₹५०(सिंगल्स),₹१००(डबल्स) असेल.स्पर्धे मध्ये सहभागी व्हायचा असल्यास व अधिक माहिती साठी खालील व्यक्तींना संपर्क करावा!!
संपर्क:- निखिल पाटील :-98197 75711
परेश म्हात्रे:-97733 79909
सागर पाटील:-97688 51133
ठिकान:- कोंग्रेस जनसम्पर्क कार्यालय, mseb ऑफ़िस चया बाजुला,गोठिवली गाँव
वेळ:-सकाळी १० ते रात्रि १० पर्यन्त.
आपले सौजन्य
राजीव स्पोर्ट्स अकॅडेमि