29/08/2016
In a major fillip to reach hundreds of job seekers across state, CIDCO TARA conducted a mega job fair at Belapur, Navi Mumbai. More than 22 companies and 500+ candidates participated in the job fair CIDCO
CIDCO TARA Project empowers Project Affected People (PAPs) through Education and Skill Development a
City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (CIDCO) was incorporated with the mission to develop a twin city to Mumbai. CIDCO’s upcoming projects like the Navi Mumbai International Airport, the Mumbai Trans-Harbor Link, Jawaharlal Nehru Port Trust are going to generate huge number of employment and livelihood opportunities
While the projects required to rehabilitate projec
29/08/2016
In a major fillip to reach hundreds of job seekers across state, CIDCO TARA conducted a mega job fair at Belapur, Navi Mumbai. More than 22 companies and 500+ candidates participated in the job fair CIDCO
16/08/2016
CIDCO TARA organized induction programme for candidates to understand work readiness and other job related information
09/08/2016
CIDCO TARA Skill Development Training Center observed Miss Match Day at Belapur, Navi Mumbai with much fervor CIDCO
01/08/2016
A Career Guidance Session was organized for students of CIDCO TARA Skill Development Training Center at Belapur, Navi Mumbai. During the session, Mr Vinay Karegaonkar, IPS, CVO, CIDCO encouraged students to choose right career path for their better future
21/06/2016
Students from CIDCO TARA Skills Development Centre perform different forms of yoga with yoga expert, Ms Sarika Gupta on International Yoga Day
16/05/2016
Shri Bhushan Gagrani IAS, Vice Chairman and Managing Director, CIDCO and V Radha IAS, Joint Managing Director, CIDCO together visited CIDCO TARA Skills Development Centre at Belapur, Navi Mumbai. During the visit, officials were given an overview of Skill training and development programmes being carried out at center Skill India CIDCO
01/05/2016
CIDCO TARA CSR PROJECT IEC ACTIVITIES
‘सिडको तारा’ मार्फत घेण्यात आलेल्या IIT – JEE (अभियांत्रिकी) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षांच्या मार्गदर्शन कार्यशाळेस विद्यार्थांची त्यांचा पालकांसहित उपस्थिती
बुधवार दिनांक १३ एप्रिल - ‘सिडको तारा’ मार्फत घेण्यात आलेल्या IIT – JEE (अभियांत्रिकी) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षांच्या मार्गदर्शन कार्यशाळेस सिडको प्रकल्पबाधित विद्यार्थी त्यांचा पालकांसहित उपस्थित होते.
सिडको क्षेत्रातील प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सिडको तारा’ प्रकल्पामार्फत आलेल्या IIT – JEE (अभियांत्रिकी) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षांसाठी नामवंत संस्थामध्ये कोचिंग देण्यात येत आहे. याअंतर्गत आज आलेल्या IIT – JEE (अभियांत्रिकी) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षां बाबत मार्गदर्शन कार्यशाळा ‘सिडको तारा’ आणि आय. आय. टी. पेस मार्फत घेण्यात आली. या कार्यशाळेत दहावी नंतर उपलब्ध असणारे विविध पर्याय तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध पात्रता परीक्षां बाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच शंकांचे निरसन करण्यात आले.
सदर IIT – JEE ( इंजिनीअरिंग) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षा हि २४ एप्रिल रोजी ‘सिडको तारा’ कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, बेलापूर येथे घेण्यात येणार आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी व परीक्षेस उपस्थित राहावे असे आवाहन ‘सिडको तारा’ मार्फत करण्यात आले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना नामवंत संस्थेद्वारे कोचिंग देण्यात येणार आहे.
सिडको तारा मार्फत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) पात्रता परिक्षा
‘सिडको तारा’ मार्फत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग पात्रता परीक्षेस 43 विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक 27 मार्च 2016 रोजी सिडको प्रशिक्षण केंद्र, बेलापूर स्थानक येथे हि परिक्षा पार पडली. सिडको क्षेत्रातील प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांचे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सिडको तारा’ मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी नामवंत संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या अंतर्गत UPSC पात्रता परीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (BARTI) या शासकीय संस्थेद्वारे घेण्यात आली.
या परीक्षेसाठी प्रथम सत्रात पेपर एक (General Studies) आणि द्वितीय सत्रात पेपर दोन (CSAT) अशा लेखी परीक्षा घेण्यात आल्या. सदर परीक्षेकरिता एकूण 78 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना 29 जानेवारी आणि 22 मार्च रोजी परीक्षा पूर्व मार्गदर्शन करण्यात आले होते. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थ्यी सदर परीक्षेसाठी उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल BARTI या संस्थेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल सिडकोच्या www.cidcopap.cgg.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्ली येथील नामवंत संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्य सेवा आयोग व बँक प्रोबेशनरी ऑफीसर चा दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील पात्रता परीक्षा दिनांक 17 एप्रिल 2016 रोजी तसेच IIT – JEE ( इंजिनीअरिंग) आणि AIIMS (वैद्यकीय) पात्रता परीक्षा दिनांक 24 एप्रिल 2016 रोजी घेण्यात येणार आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करून परीक्षेस उपस्थित राहावे असे आवाहन ‘सिडको तारा’ मार्फत करण्यात येत आहे.
09/03/2016
Upcoming Training Programmes
11/01/2016
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |