U S K A KHANDA COLONY

U S K A KHANDA COLONY

Share

United Shotokan Karate Association India's � khanda Colony Branch
Personal & Group Coaching for
?

03/03/2026

Greetings from Khanda Colony Karate Family! 😊 On our 16th Anniversary, we thank you for 16 incredible years of trust, support, and growth together! 🙏 A big thank you to all the parents for believing in us and our karate program. Your trust means the world! 🌟 We also extend our gratitude to Renshi Dr. Mandar G. Panvelkar sir, President of United Shotokan Karate Association India, for his unwavering support and belief in us. Here's to many more years of kicking goals and making memories! 🥋💪 -

Shihan Pratik J. Karande

Photos from U S K A KHANDA COLONY's post 16/02/2026

13th Maharashtra State Unifight Championship 2026 at Alandi Pune

Gold Medal 🥇
Bronze Medal 🥉
Bronze Medal 🥉

Congratulations Champions

Regards,

Senior Instructor & Publicity Head

9930223669 / 9221743747

25/01/2026

🇮🇳 Happy Republic Day 🇮🇳

Wishing you peace, prosperity, and pride this ...

#2026 🇮🇳

25/01/2026

🇮🇳 Happy Republic Day 🇮🇳

Wishing you peace, prosperity, and pride this ...

11/01/2026

नांदेड येथे थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रो टायटल बेल्ट अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा आणि पनवेल शहर थाईबॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधित्व करत खांदा कॉलनीचा कु. ओम महेंद्र पिसाळ ठरला महाराष्ट्र राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग प्रो बेल्ट चा मानकरी.
त्याचे रायगड जिल्हा आणि पनवेल शहर थाईबॉक्सिंग संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन.


11/12/2025

The World Karate Federation (WKF) today announced the launch of a complete rebranding of its visual identity. The new branding aims to modernise the WKF’s image while staying true to the honour, values, and traditions that define karate.

Karate India Organisation being the strongest and loyal affiliated member of WKF welcoming the new logo and congratulations to the WKF President Mr. Antonio Espinos for giving a new heights to the world Karate.

11/12/2025

The World Karate Federation (WKF) today announced the launch of a complete rebranding of its visual identity. The new branding aims to modernise the WKF’s image while staying true to the honour, values, and traditions that define karate.

Karate India Organisation being the strongest and loyal affiliated member of WKF welcoming the new logo and congratulations to the WKF President Mr. Antonio Espinos for giving a new heights to the world Karate.

05/10/2025

#क्रीडा_व_युवक_सेवा_संचालनालय #महाराष्ट्र राज्य #पुणे व #मुंबई_उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #मुंबई_विभाग स्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा २०२५ #कांदिवली

१९ वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा

#पल्लवी_अशोक_कणसे #सुवर्णपदक 🥇

दि. १० ते १२ ऑक्टोबर रोजी #छत्रपती_संभाजीनगर येथे होणाऱ्या #राज्यस्तरीय शालेय #वुशु स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

#2025

Photos from U S K A KHANDA COLONY's post 12/09/2025

#क्रीडा_व_युवक_सेवा_संचालनालय #महाराष्ट्र राज्य #पुणे अंतर्गत #जिल्हा_क्रीडा_अधिकारी #रायगड #अलिबाग व #रायगड_जिल्हा_बॉक्सिंग_संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #रायगड_जिल्हा स्तरीय #शालेय_बॉक्सिंग_क्रीडा_स्पर्धा_२०२५ #रसायनी

१७ वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा

#युनायटेड_बॉक्सिंग_क्लब खांदा कॉलनी शाखेत सराव करणारी तसेच #सेंट_अँड्र्यूज_इंटरनॅशनल_स्कुल_व_ज्युनिअर_कॉलेज मध्ये शिक्षण घेणारी खेळाडू #सिद्धी_आकाश_टेमकर हिने #सुवर्णपदक प्राप्त करत #मुंबई विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र झाली आहे.

#सेंट_अँड्र्यूज_इंटरनॅशनल_स्कुल_व_ज्युनिअर_कॉलेज चे क्रीडा प्रशिक्षक श्री. वरद केणी सर आणि #रायगड_जिल्हा_बॉक्सिंग_संघटनेचे तांत्रिक संचालक श्री. इम्रान खान सर #महाराष्ट्र_बॉक्सिंग_संघटनेचे अधिकृत पंच (स्टार १) श्री अनिष ठाकूर सर यांच्या सोबत विजेती खेळाडू

#2025

Photos from U S K A KHANDA COLONY's post 10/09/2025

#क्रीडा_व_युवक_सेवा_संचालनालय #महाराष्ट्र राज्य #पुणे अंतर्गत #जिल्हा_क्रीडा_अधिकारी #रायगड #अलिबाग व #पनवेल_महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #पनवेल_महानगरपालिका स्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा २०२५ #खारघर

१९ वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा

#युनायटेड_शोतोकान_कराटे_असोसिएशन_इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेत सराव करणाऱ्या तसेच ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडू विजयी

विजेते खेळाडू :-

१. #पल्लवी_अशोक_कणसे : #सुवर्णपदक
२. #तेजल_प्रदीप_भोईटे : #कांस्यपदक

#सी_के_टी_ज्युनिअर_कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक श्री. मनोज पाटील सर आणि #पनवेल_शहर_वुशु_संघटनेचे सचिव श्री. संकेत गायकवाड सर यांच्या सोबत विजेते खेळाडू

#2025

30/06/2025

दि. ३० जून २०२५
#दैनिक_रामप्रहर

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत खांदा कॉलनीतील खेळाडूंचे सुयश

29/06/2025

दि. २६ ते २९ जून २०२५ रोजी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनीतील खेळाडूंनी १🥈रौप्यपदक आणि १🥉कांस्यपदकाची कमाई केली.
खेकडूनची नावे पुढीलप्रमाणे :-

१. कु. पल्लवी अशोक कणसे (१६ - १८ वर्ष वयोगटातील ६० किलोखालील वजनगट, लाईट कॉन्टॅक्ट प्रकार) रौप्यपदक 🥈
२. कु. ओम गुबान्न माळी (१३ ते १५ वयोगटातील ६९ किलोवरील वजनगट, लाईट कॉन्टॅक्ट प्रकार) कांस्यपदक 🥉
३. तेजल प्रदीप भोईटे सहभाग
४. स्पर्श उदय कांबळे सहभाग
५. सौम्या दत्तात्रय पाटोळे सहभाग
६. विघ्नेश संतोष पाठक सहभाग

सदर खेळाडूंना खांदा कॉलनी शाखेचे मुख्य प्रशिक्षक शिहान प्रतिक कारंडे सर, सहाय्यक प्रशिक्षक प्रथम बहिरा सर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. परेश दादा ठाकूर, सचिव डॉ. मंदार पनवेलकर सर, कार्याध्यक्ष श्री. निलेश भोसले सर तसेच किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र (वाको इंडिया महाराष्ट्र) चे अध्यक्ष श्री. निलेश शेलार सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Navi Mumbai