जय हनुमान क्रिकेट क्लब उसर्ली बु

  • Home
  • India
  • Panvel
  • जय हनुमान क्रिकेट क्लब उसर्ली बु

जय हनुमान क्रिकेट क्लब उसर्ली बु Sport team

 #दुंदरे_टूर्नामेंट_मध्ये_जयेश_डांगरकर_याने_ऑलराउंडर  #परफॉर्मेंस_केला_तब्बल_15_बाॅल_मध्ये_38_रन्स  #काढल्या_तब्बल_3_सिक...
19/11/2017

#दुंदरे_टूर्नामेंट_मध्ये_जयेश_डांगरकर_याने_ऑलराउंडर #परफॉर्मेंस_केला_तब्बल_15_बाॅल_मध्ये_38_रन्स #काढल्या_तब्बल_3_सिक्स_3_फोर_मारून_मॅच_विनिंग_खेळी_करून_प्रेक्षकांची_मने_जिंकली_व_आपल्या #संघाला_सुपर_8_मध्ये_प्रवेश_केला

👍👍😊

   #पनवेल_उरण_रसायन_रायगड #कल्याण_डोंबिवली_भिवंडी_ठाणे_नवी_मुंबई
12/09/2017



#पनवेल_उरण_रसायन_रायगड
#कल्याण_डोंबिवली_भिवंडी_ठाणे_नवी_मुंबई

आज झालेल्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी टूर्नामेंट मध्ये कॅप्टन मंगेश फडके यांचा संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. पहिल्या ...
15/02/2017

आज झालेल्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी टूर्नामेंट मध्ये कॅप्टन मंगेश फडके यांचा संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. पहिल्या सामन्यामधे जयेश डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला अणि मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि अजय डांगरकर याने तुफानी फलंदाजी केली तब्बल 3 बाॅल 3 सिक्स मारुन प्रेक्षकांची मने जिंकली.व दुसऱ्या सामन्यामधे करण घनसोळकर यांने भेदक गोलंदाजी करून आपल्या टीमला जिंकुन दिलं. व मॅन ऑफ द मॅचच पारितोषिक पटकावले. व तिसऱ्या फेरीत प्रवेश केला .अणि तिसऱ्या फेरीत वाकडी गावाचा घातक फलंदाजी करणारा व अष्टपैलू कामगीरी करणारा रमेश पवार उफॅ (आऊ) याने भेदक गोलंदाजी करून आपल्या टीमला सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न साकारलं. व मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश करून दिला.अणि रविवारी सुपर 4 सामना खेलवण्यात येणार आहे. well performance star player best of luck to next game 💐💐💐💐💐💐💐💐
Update

👉RV👈
👉VT👈

*आज  विहिघर टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु अजय डांगरकर यांच्या संघाने कोप्रोली विरुद्ध संघाविरुद्ध खेळताना जयेश डांगरकर याने...
29/01/2017

*आज विहिघर टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु अजय डांगरकर यांच्या संघाने कोप्रोली विरुद्ध संघाविरुद्ध खेळताना जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल 4 फोर व 2 सिक्स मारुन आपल्या संघाला 37 धावाचं योगदान दिलं. जयेश डांगरकर याने आपल्या संघाला सावरलं. आणि अजय डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला. दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली. तब्बल 4 विकेट घेतल्या. अणि जयेश डांगरकर याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि आपल्या संघाला जिंकून दिलं. दुसऱ्या सामन्यामधे रसायनीतली नारपोली सारख्या संघा विरूद्ध खेळताना अजय डांगरकर व जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी केली. व या दोघांने 15 बॉल 39 रन्स साझदारी करून आपल्या संघाला रंगत निर्माण केली .अणि आज नितेश पाटील याने आपल्या संघासाठी 2 सिक्स व 2 फोर मारून 6 बाॅल 25 रन्सची धुवादार इनिंग खेलून प्रेक्षकांची मने जिंकली. अणि एक बिग फाइट होईल असं टार्गेट सेट केलं. आणि नितेश पाटील याचा आज वाढदिवस असताना तुफानी फलंदाजी केली. व दिवेश बोलाडे याने हैट्रिक घेवून सामन्याला टनींग पोंईट दिलं व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली. व दिवेश बोलाडे हा मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि उसर्ली बु संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश केला. व प्रशेकांची मने जिंकली. उसर्ली बु टीमला पुढील वाटचालीकरीता हादिॅक शुभेच्छा*💐💐💐
~*Best of luck to next match*~

~Update by~
👉~RV👈~
*Usarli bk*

आज झालेल्या मोठे भिंगार टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु यांने संघाने उसर्ली खुद हेंमत शेतकरी च्या सारख्या संघाला सहज पराभुत क...
21/01/2017

आज झालेल्या मोठे भिंगार टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु यांने संघाने उसर्ली खुद हेंमत शेतकरी च्या सारख्या संघाला सहज पराभुत करून उसर्ली बु संघाने विजय मिळवला जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली.व अजय डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला. दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली 2 ओवर मध्ये 10 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. व उसर्ली संघाने सामना सहजं जिकंवल. व दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत वारदोली सारखा यंदाचा मोसमात फोमॅ असल्याला संघाला हरवले. विजय डांगरकर याने खरच त्याचा बैटिंगची कमाल आज दाखवून दिली. व प्रेशकाची मने जिंकली.व तब्बल 5 बॉल मध्ये 26 रन्स काढल्या. back to back 4 सिक्स मारले व धुवादार इनिंग खेलली. व दिवेश बोलाडे 3 विकेट घेतल्या व प्रलाद डांगरकर याने 2 विकेट घेतल्या. व भेदक गोलंदाजी केली व मॅन ऑफ द मॅच म्हणून विजय डांगरकर यांला गौरवन्यात आलं. व सामना आपल्या संघाकडे जुकवले. व सामना सहजं जिकंवल. अणि उसर्ली बु संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. सुपर 8 सामन्यामधे शेंडूग संघाविरुद्ध खेळताना जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली.व 29 रन्स आपल्या संघासाठी काढल्या. व 4 सिक्स मारले अणि आॅलराउंडर परफॉर्मेंस केला 2 विकेट घेतल्या. व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली 2 विकेट घेतल्या. अजय डांगरकर याने भेदक गोलंदाजी केली. व जय हनुमान क्रिकेट उसर्ली बु या संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला व प्रशेकांची मने जिंकली. उसर्ली बु टीमला पुढील वाटचालीकरीता हादिॅक शुभेच्छा 💐💐💐💐

Update by
👉RV👈
👉VT 👈

आज झालेल्या नेरे टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु संघ पहिल्या सामन्यामधे नितलस संघाविरुद्ध खेळताना सचिन बोलाडे याने back to ba...
14/01/2017

आज झालेल्या नेरे टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु संघ पहिल्या सामन्यामधे नितलस संघाविरुद्ध खेळताना सचिन बोलाडे याने back to back 3 फोर मारले व हनुमान बोलाडे याने 2 सिक्स मारुन सामन्यांला रंगत निर्माण केली. व प्रलाद डांगरकर याने देखील भेदक गोलंदाजी केली व विकेट घेतल्या. अणि दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली. तब्बल नितलस संघाला 6 बाॅल मध्ये 14 रन्सची गरज असताना भेदक गोलंदाजी केली आपल्या संघाला जिंकून दिलं. व मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि दुसऱ्या सामन्यामधे भिंगार संघाविरुद्ध खेळताना अजय डांगरकर व जयेश डांगरकर दोघे पण शून्यावर बाद झाले. असताना देखील हनुमान बोलाडे याने व सचिन बोलाडे या बिग हिटरने संघाला सावरलं अणि कमी स्कोर असताना विजय डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली.3 सिक्स मारले अणि आपल्या संघाला विनिंग टार्गेट केलं. अणि जयेश डांगरकर याने भेदक गोलंदाजी केली व अजय डांगरकर याने 2 विकेट घेतल्या. व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली व सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून विजय डांगरकर यांला गौरवन्यात आलं . व जय हनुमान क्रिकेट उसर्ली बु या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. Well played Vijay Dangarkar
Best of luck today chinchvali night turnaments
उसर्ली ग्रामस्थातर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा 💐💐💐💐💐

Update by
👉RV👈
👉VT👈

09/01/2017

आज भोपर नाईट टूर्नामेंट मैच मध्ये उसर्ली बु व पेंधर संघा विरूद्ध झालेेली लढत मध्ये उसर्ली बु यांने संघाने क्रिकेट मध्ये रायगडचा टीम मध्ये ज्याची गणना केली जाते. तोच आवक नेरूलकर यांच्या टीमला हरवले. जयेश डांगरकर व दिवेश बोलाडे व अजय डांगरकर याने भेदक गोलंदाजी केली. आणि अजय डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला तब्बल 12 बाॅल मध्ये 45 रन्सची व 6 सिक्स व 1 फोर धुवादार इनिंग खेलून प्रेक्षकांची मने जिंकली.व अजय डांगरकर हा मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. पहिल्या 2 ओवरला फक्त 8 रन्स असताना अजय डांगरकर याने संघाला सावरलं अणि ऑलराउंडर परफॉर्मेंस केला तरी जय हनुमान उसर्ली संघातर्फे व उसर्ली ग्रामस्थातर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा
Well performance Ajay nd team best of luck next game 💐💐💐
Recovery📲
👉RV👈
👉VT👈

आज झालेल्या विचुंबे टूर्नामेट मध्ये सुपर 4 सामन्यामधे उसर्ली बु विरूद्ध पारगांव संघा विरूद्ध खेळताना क्रिकेट मध्ये ज्याच...
08/01/2017

आज झालेल्या विचुंबे टूर्नामेट मध्ये सुपर 4 सामन्यामधे उसर्ली बु विरूद्ध पारगांव संघा विरूद्ध खेळताना क्रिकेट मध्ये ज्याची गणना केली जाते. व रायगड मध्ये एक शिस्तबद्ध खेलाडू म्हणून ओळखला जातो. अजय डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून आपल्या गावाचे नाव रोशन केले व प्रेशकाची मने जिंकली.व क्रिकेट मधील एक शिस्तबद्ध व एक रायगड मधील टाॅप संघ म्हणून ओळखला जाणारा आकाश तारेकर यांचा पारगांव संघ या संघासोबत खेळताना उसर्ली बु संघाचा घातक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजय डांगरकर याने पारगांवचा संघाचा रायगडचा वंडरबाॅय म्हणून ओळखला जातो. त्याच आकाश तारेकर याला 1 ओवर मध्ये 3 सिक्स व 1 चौकार मारून अजय डांगरकर याने प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे का मला जूनियर आकाश तारेकर का असं म्हणतात ते. अजय डांगरकर याने संघ बेकपुट वर आला असताना 2 ओवरला फक्त 7 रन्स असताना अजय डांगरकर याने 10 बॉल मध्ये 34 रन्स काढल्या व आपल्या बॉलिगचा जोरावर आकाश तारेकर याची विकेट घेवून सामन्याला टनींग पोंईट दिलं व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली व प्रलाद डांगरकर याने देखील भेदक गोलंदाजी केली. व रायगड मधील पारगांव संघाला बिग फाइट देउन दाखवून दिलं उसर्ली बु टीमला का रायगड मधील उकृष्ट संघ म्हटलं जातं. ते विचुंबे टूर्नामेट मध्ये उसर्ली बू या संघाने दाखवून दिलं. व पारगांव विरूद्ध 54 रन्सचं थोडं कमी टार्गेट पडल्यामुळे उसर्ली संघ हार पत्कारायला लागली क्रिकेट मध्ये हार जीत आहेच. पण पारगांव संघाला एक बिग फाइट दिली.व जय हनुमान क्रिकेट उसर्ली बु टीमला पुढील वाटचालीकरीता हादिॅक शुभेच्छा.. बेस्ट ऑफ लक भोपर टूर्नामेंट साठी 👍💐💐
Recovery by
👉RV👈

आज झालेल्या कसळखंड टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु यांने संघाने पहिल्या राऊडला वडवली या संघाला हरवले व जयेश डांगरकर याने ऑलरा...
07/01/2017

आज झालेल्या कसळखंड टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु यांने संघाने पहिल्या राऊडला वडवली या संघाला हरवले व जयेश डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला तब्बल 3 सिक्स मारले व हनुमान याने संघाला सावरलं. अणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला अणि प्रेक्षकांची मने जिंकली.व दुसऱ्या सामन्यामधे भाताण या संघासोबत उकृष्ट गोलंदाजी व आपल्या संघाला जिंकून दिलं. व तितक्या फेरीत प्रवेश केला अणि भेदक गोलंदाजी केली आपल्या संघाला जिंकून दिलं. बोलँ या संघा विरूद्ध विरूद्ध विजय मिळवला अणि फायनल साठी प्रवेश केला अणि प्रेक्षकांची मने जिंकली.व भाताणपाडा विरूद्ध व बोलँ संघा विरूद्ध दोन्ही सामन्यामधे कमी स्कोर करून देखील. हनुमान बोलाडे उसर्ली बु संघाचा शिस्तबद्ध व अष्टपैलू आक्रमक फलंदाज व टीमचा कैप्टन यांने जयेश डांगरकर व दिवेश बोलाडे यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार सोपवला. जयेश व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली व मॅन ऑफ द सिरीज देउन गौरवन्यात आलं. आपल्या संघाला जिंकून दिलं. व आतापयँत उसर्ली बु संघाने 9 फायनल मारले व उसर्ली ग्रामस्थातर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीकरीता हादिॅक शुभेच्छा 💐💐💐💐
Update by
🎊RV🎊

Address

Panvel
410206/ 410217/ 410208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय हनुमान क्रिकेट क्लब उसर्ली बु posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category