Youngstar Cricket Team Dabhole

Youngstar Cricket Team Dabhole Youngstar Cricket Team Dabhole

पनवेल शिवकर या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. यंगस्टार दाभोळे क्रिकेट टीम यांनी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पट...
25/12/2023

पनवेल शिवकर या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. यंगस्टार दाभोळे क्रिकेट टीम यांनी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. आपल्या वाडीतील सगळ्या मुलांनी एकमेकाला छान साथ देत आज या ठिकाणी विश्वासहार्य आणि स्वाभाविक क्रिकेट चा खेळ केला.प्रथमेश कांबळे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सुशील कांबळे यांना मालिकावीर चा किताब मिळाला....❤️👍 सगळ्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद..

Youngstar DabholeDabholkar Boy'sचुनाभट्टी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते.त्याची काही छायाचित्रे...
19/12/2023

Youngstar Dabhole
Dabholkar Boy's
चुनाभट्टी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते.त्याची काही छायाचित्रे...

२६ फेब्रुवारी २०२२ रोजी पनवेल या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत दृतिय क्रमांकाचे मानकरी यंग स्टार क्रिकेट संघाचे खेळाडू.  boys ...
17/10/2023

२६ फेब्रुवारी २०२२ रोजी पनवेल या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत दृतिय क्रमांकाचे मानकरी यंग स्टार क्रिकेट संघाचे खेळाडू.
boys #
prize 🏆 🥇 winners #
panvel #

दिनांक २५डिसेंबर २०२२कापडगाव या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत यंगस्टार दाभोळे संघ सहभागी झाला होता.  Boys #
17/10/2023

दिनांक २५डिसेंबर २०२२
कापडगाव या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत यंगस्टार दाभोळे संघ सहभागी झाला होता.
Boys #

दिनांक ११ डिसेंबर २०२१कापडगाव या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत यंगस्टार दाभोळे संघ सहभागी झाला होता.  Boys #
17/10/2023

दिनांक ११ डिसेंबर २०२१
कापडगाव या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत यंगस्टार दाभोळे संघ सहभागी झाला होता.
Boys #

Address

Panvel
410206/ 410217/ 410208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Youngstar Cricket Team Dabhole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category