29/01/2017
*आज विहिघर टूर्नामेंट मध्ये उसर्ली बु अजय डांगरकर यांच्या संघाने कोप्रोली विरुद्ध संघाविरुद्ध खेळताना जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल 4 फोर व 2 सिक्स मारुन आपल्या संघाला 37 धावाचं योगदान दिलं. जयेश डांगरकर याने आपल्या संघाला सावरलं. आणि अजय डांगरकर याने ऑलराउंडर परफॉर्मेंस केला. दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली. तब्बल 4 विकेट घेतल्या. अणि जयेश डांगरकर याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि आपल्या संघाला जिंकून दिलं. दुसऱ्या सामन्यामधे रसायनीतली नारपोली सारख्या संघा विरूद्ध खेळताना अजय डांगरकर व जयेश डांगरकर याने तुफानी फलंदाजी केली. व या दोघांने 15 बॉल 39 रन्स साझदारी करून आपल्या संघाला रंगत निर्माण केली .अणि आज नितेश पाटील याने आपल्या संघासाठी 2 सिक्स व 2 फोर मारून 6 बाॅल 25 रन्सची धुवादार इनिंग खेलून प्रेक्षकांची मने जिंकली. अणि एक बिग फाइट होईल असं टार्गेट सेट केलं. आणि नितेश पाटील याचा आज वाढदिवस असताना तुफानी फलंदाजी केली. व दिवेश बोलाडे याने हैट्रिक घेवून सामन्याला टनींग पोंईट दिलं व दिवेश बोलाडे याने उकृष्ट गोलंदाजी केली. व दिवेश बोलाडे हा मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवन्यात आलं. अणि उसर्ली बु संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश केला. व प्रशेकांची मने जिंकली. उसर्ली बु टीमला पुढील वाटचालीकरीता हादिॅक शुभेच्छा*💐💐💐
~*Best of luck to next match*~
~Update by~
👉~RV👈~
*Usarli bk*