Swastishree Kids Club

Swastishree Kids Club

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swastishree Kids Club, Sport & recreation, Plot No. 14, Swastishree society, Ganesh Nagar, Pune.

Photos from Swastishree Kids Club's post 26/03/2023
Photos from Swastishree Kids Club's post 30/06/2022

पुणे मेट्रोची सफर

30/06/2022

मातीचा किल्ला बनवताना किड्स क्लब चे सभासद

30/06/2022

दहीहंडी साजरी करताना किड्स क्लब ची मुले

Photos from Swastishree Kids Club's post 30/06/2022

नाताळ सण साजरा करताना फन गेम्स आणि नाइट आउट

30/06/2022

भोंडला सण साजरा करताना

30/06/2022

विविध मैदानी खेळ खेळताना किड्स क्लब चे सभासद

30/06/2022

व्यायाम करताना किड्स क्लब ची मुले

30/06/2022

मैदानावर खेळण्यासाठी एकच पर्याय |
‘स्वस्तिश्री किड्स क्लब मध्ये प्रवेश
हाच सर्वोत्तम उपाय ||
गेली २५ वर्ष विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बळकट करण्यासाठी नेहमीच कार्यरत असलेले कर्वेनागर परिसरातील एकच ठिकाण
‘स्वस्तिश्री किड्स क्लब’
• पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा सुरू असलेले
• आकर्षक व वाजवी शुल्क सुविधा
• दररोज संध्याकाळी ६ ते ७ :१५ (सोमवार ते शुक्रवार)
• विविध क्रीडा प्रकारांव्यतिरिक्त आपल्या संस्कृतीशी नाळ जपणाऱ्या विविध कार्यक्रमांची रेलचेल
• दररोज व्यायाम व खेळ
• वैयक्तिक मार्गदर्शन
• बास्केटबॉल , कराटे , योगा याचेही प्रशिक्षण
• अनुभवी, प्रेमळ व तज्ञ शिक्षिका
• स्वच्छ व गटानुसार आखलेले मैदान
• भरपूर प्रकाश

इतक्या सर्व वैशिषटयांसह सुसज्ज अश्या मैदानावर खेळण्यास कोणाला आवडणार नाही ?
आपणास नक्कीच आवडेल
आपला पाल्य ४ वर्षाचा किंवा त्यापेक्षा मोठा कितीही असुदेत आमच्या ‘स्वस्तिश्री किड्स क्लब’ मध्ये नक्की प्रवेश मिळणार
मुलांना आवडेल असाच आमचा गणवेश
‘स्वस्तिश्री किड्स क्लब’ हे नाव छापलेला लाल टीशर्ट आणि काळी ट्रॅक -पॅन्ट
तेव्हा त्वरा करा आणि ‘स्वस्तिश्री किड्स क्लब’ मध्ये प्रवेश घ्या
तुमचीच मुले म्हणतील
| मोकळ्या मैदानात खेळण्याची आवड अमुची न्यारी |
| म्हणूनच ‘स्वस्तिश्री किड्स क्लब’ चे आम्ही वारकरी |

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Plot No. 14, Swastishree Society, Ganesh Nagar
Pune
411052

Opening Hours

Monday 6:15pm - 7:15pm
Tuesday 6pm - 7:15pm
Wednesday 6pm - 7:15pm
Thursday 6pm - 7:15pm
Friday 6pm - 7:15pm