05/10/2023
कोल्हापूर या ठिकानी झालेल्या 13व्या राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या मुलांची बाजी,
Master.Sahebrao Ohol
05/10/2023
कोल्हापूर या ठिकानी झालेल्या 13व्या राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या मुलांची बाजी,
08/09/2023
पहिली खेलो इंडिया पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या खेळाडूंची दंगल 😍😍
04/09/2023
08/03/2022
एक सामाजिक बांधिलकी , आपली लेक सुरक्षित तर आपण सुरक्षित
जागतिक महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा
14/05/2021
*बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स क्लबच्या 20 मुलांची जम्मू&कश्मीर राष्ट्रीय पेंचाक सीलाट स्पर्धेसाठी निवड*
दि. २४ इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनने ९ वी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राउंड श्रीनगर येथे दि.२० ते २४ मार्च दरम्यान आयोजित केली असून यामध्ये महाराष्ट्रातुन १२६ जणांची निवड करण्यात आली आहे, बारामतीच्या 20 मुलांची जम्मू काश्मीर या ठिकाणी नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली सर्व मुलं विद्याप्रतिष्ठान मराठी व इंग्लिश मेडियमचे आहेत, या मुलाचे कोच(coach) म्हणून साहेबराव ओहोळ यांची राष्ट्रीय कोच म्हणून निवड झाली
आपल्या सर्व मुलांना महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा यांनी सर्व मुलाना शुभेच्छा दिल्या
या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन पिंच्याक सिल्याटचे अध्यक्ष किशोर येवले सर, परवेझ अहमद महापौर श्रीनगर महापालिका अधिकारी , नुझहत अरा महासचिव जम्मू काश्मीर स्पोर्ट्स काउंसील इ इंडियन पिंच्याक सिल्याट डायरेक्टर जनरल मोहम्मद इक्बाल जनरल सेक्रेटरी मुफ्ती हमीद यासीन व खजिनदार इरफान भुट्टो यांच्या हस्ते व उपस्थितीत झाला
पिंच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून तो स्टँडिंग (फाईट) तुंगल (सिंगल काताज) रेग्यु (ट्रिपल काताज)व गंडा(डेमो फाईट)या चार प्रकारात खेळला जातो हा खेळ देशात युवती महिला विध्यार्थी विध्यार्थ्यां यांच्यात स्वसवरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे याला युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे याचा शालेय व अखिल भारतीय पोलीस खेळ महासंघाच्या खेळात समावेश झाला आहे या खेळाचा देशभरात प्रचार व प्रसार व त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी श्रीनगर इंडोर स्पोर्ट् स्टेडियम पोलो ग्राउंड येथे ९वी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये देशभरातुन १२00 खेळाडू सहभागी होत आहेत महाराष्ट्र राज्याच्या पिंच्याक सिल्याट संघांची गेल्या १० वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवून तो प्रथम क्रमांकावर आहे या खेळामध्ये अनेक खेळाडूना आपले भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.... #
10/05/2021
Master.Sahebrao Ohol_🥋🎯🇮🇳