06/06/2026
Yoga Vidya Gurukul, Pune Branch
we are the best institute for learning yoga, certificate sources, graduation and post graduation in
06/06/2026
*योग विद्या गुरुकुल*
*पुणे शाखा प्रस्तुत*
योग शिक्षक वर्ग 2026-27,
योग विद्या गुरुकुल, पुणे शाखा प्रस्तुत, *योग शिक्षक पदविका* (आयुष मान्यता प्राप्त अभ्यासक्रम) वर्ग जून महिन्यात सुरु होत आहे.
वर्ग प्रत्येक शनिवारी व रविवारी होईल.
दर *शनिवारी संध्याकाळी 6-8*
व
*रविवारी सकाळी 6.30-9.30* असेल.
वर्गाचा तपशील खालील प्रमाणे
1) वर्गाचे टप्पे
A) योग प्रवेश = 2 महिने
B) योग परिचय= 4 महिने
C) योग शिक्षक= 4 महिने
असे एकूण 10 महिने वर्ग चालेल.
D) त्यानंतर 8 दिवस नाशिक ला गुरुकुल मधे निवासी पद्धतीने शेवटची परीक्षा होईल.
2) फि, एकूण 21950
जी तीन टप्प्यात भरायची आहे.
1) प्रवेश घेते वेळी= 8000/-
2) योग परिचय वर्गावेळी= 8000/-
3) नाशिकच्या निवासी वर्गाची 5250 व परीक्षा फि 700 हि शेवटी भरायची आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत.
संपर्क
कुमार देशपांडे 7058815367
मयूर भावे 9881978412
काजल कुलकर्णी 9960509982
18/01/2026
*योग विद्या गुरुकुल नाशिक आयोजित ब्रह्मनाद ध्यान साधना वर्ग*
*यासाठी योग विद्या गुरुकुल पुणे शाखा आयोजित करत आहे ऑनलाइन सुलभ प्राणायाम वर्ग*
*कालावधी* :- सोमवार दिनांक २७-१०-२०२५ पासून शुक्रवार दिनांक ३१-१०-२०२५
*वेळ* सकाळी ६ ते ७
*माध्यम* ऑनलाइन
*फी* मोफत
*संपर्क व योगशिक्षक* कुमार देशपांडे :- 7058815367
ज्यांना करायचे त्यांनी व्हॉटसॲप मेसेज करा अथवा दुपारी १ ते ३ संपर्क करा.
फक्त प्राणायाम चा *५५* वा वर्ग.
*सर्व योग साधक व शिक्षकांसाठी*
🕉️ *योग विद्या गुरूकुल पुणे*
*आयोजित*
*योग सराव वर्ग*
🏃🏼♀️🧎🏾♀️🧎🏻🤸🏽🧘🏻♀️
*दिनांक १ ऑक्टोबर सोमवार पासून.*
सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 6:30 ते 7:30
*🏘️वर्ग ठिकाण*
🛵कर्वे नगर, कमिन्स कॉलेज रोड, मुख्य कार्यालय (योग विद्या गुरुकुल)
वर्ग शुल्क फक्त ₹५००/-
संस्थेचे नाव :- योग विद्या गुरुकुल, पुणे
बँक नाव :- बँक ऑफ बडौदा
शाखा :- सातारा रोड , पुणे.
बचत खाते क्र:- 39310100010774
Ifsc code:- BARBOSATPUN
खालील फॉर्म भरुन आपला प्रवेश लगेच निश्चित करा.
*योग विद्या गुरुकुल*
*पुणे शाखा प्रस्तुत*
योग शिक्षक वर्ग 2025-26,
योग विद्या गुरुकुल, पुणे शाखा प्रस्तुत, *योग शिक्षक पदविका* (आयुष मान्यता प्राप्त अभ्यासक्रम) वर्ग 5 जुलै ला पहिल्या शनिवारी सुरु होत आहे.
वर्ग प्रत्येक शनिवारी व रविवारी होईल.
दर *शनिवारी संध्याकाळी 6-8*
व
*रविवारी सकाळी 6.30-9.30* असेल.
वर्गाचा तपशील खालील प्रमाणे
1) वर्गाचे टप्पे
A) योग प्रवेश = 2 महिने
B) योग परिचय= 4 महिने
C) योग शिक्षक= 4 महिने
असे एकूण 10 महिने वर्ग चालेल.
D) त्यानंतर 8 दिवस नाशिक ला गुरुकुल मधे निवासी पद्धतीने शेवटची परीक्षा होईल.
2) फि, एकूण 20700
जी तीन टप्प्यात भरायची आहे.
1) प्रवेश घेते वेळी= 7500/-
2) योग परिचय वर्गावेळी= 7500/-
3) नाशिकच्या निवासी वर्गाची 5000 व परीक्षा फि 700 हि शेवटी भरायची आहे.
वर्ग स्थान :-
Yoga point
1 सपार बंगला
विणकर सोसायटी
पद्मावती
पुणे
वर्ग शिक्षक
दीप्ती खांडेकर
99751 18800
प्रवेशासाठी संपर्क
कुमार देशपांडे
7058815367
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Gangotri Banglow, Ground Floor, , 3A, Shridhar Colony. , Cummins College Road, , Opp Hotel Nation 52. , Karvenagar
Pune
411052
Opening Hours
| Monday | 9am - 1pm |
| Tuesday | 9am - 1pm |
| Wednesday | 9am - 1pm |
| Thursday | 9am - 1pm |
| Friday | 9am - 1pm |