26/09/2022
नमस्कार,
टेनिस क्रिकेट आणि विविध मैदानी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन वानवडी आणि पुणे शहर परिसरातील तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे नावलौकिक वाढण्यासाठी Wanawadi Hunters Sports Club - ISHIKA XI हे फेसबुक page तयार करण्यात आले आहे
धन्यवाद
हेमंत खैरे