DSS दरेकर स्वस्तिक स्पोर्ट्स

DSS दरेकर स्वस्तिक स्पोर्ट्स

Share

Dedication + Surrender = Success
and

(डी.एस.एस)
स्वप्नंनांची ?

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. आपल्या वक्तृत्व शैलीनं गाजवायचे संसद.आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयती जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. उत्तम कवी लेखक,पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी असलेल्या वाजपेयींच्या जडणघडणीत महाराष्ट्राचंही योगदान होतं.त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं.स्व.बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नातं होतंच पण त्याहीपलिकडे महाराष्ट्राच्या भूमीविषयी आणि या भूमीत जन्म घेतलेल्या छ.शिवाजी महाराज,स्वा.सावरकर इ.ज्वाज्वल्य व्यक्तीमत्वांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.विद्यार्थीदशेपासून ते पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात महाराष्ट्राचं त्यांच्यावर आणि त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं.राज्यातील प्रत्येक तालुका जिल्ह्यात त्यांच्या आठवणी आहेत.पू.ल.देशपांडे,लता मंगेशकर,सुधीर फडके पं.भीमसेन जोशी त्यांचं या व्यक्तीमत्वांशी भावनिक ऋणानुंबंध होते. त्यांना पूरणपोळी आणि आमरस खूप आवडे.मराठीशी आणि महाराष्ट्राशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती.त्यांना मराठी भाषेची उत्तम जाण होती.
#theeditionindiamarathi #AtalBihariVajpayee #BJPGovernment 26/12/2025

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. आपल्या वक्तृत्व शैलीनं गाजवायचे संसद.आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयती जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. उत्तम कवी लेखक,पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी असलेल्या वाजपेयींच्या जडणघडणीत महाराष्ट्राचंही योगदान होतं.त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं.स्व.बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नातं होतंच पण त्याहीपलिकडे महाराष्ट्राच्या भूमीविषयी आणि या भूमीत जन्म घेतलेल्या छ.शिवाजी महाराज,स्वा.सावरकर इ.ज्वाज्वल्य व्यक्तीमत्वांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.विद्यार्थीदशेपासून ते पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात महाराष्ट्राचं त्यांच्यावर आणि त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं.राज्यातील प्रत्येक तालुका जिल्ह्यात त्यांच्या आठवणी आहेत.पू.ल.देशपांडे,लता मंगेशकर,सुधीर फडके पं.भीमसेन जोशी त्यांचं या व्यक्तीमत्वांशी भावनिक ऋणानुंबंध होते. त्यांना पूरणपोळी आणि आमरस खूप आवडे.मराठीशी आणि महाराष्ट्राशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती.त्यांना मराठी भाषेची उत्तम जाण होती. #theeditionindiamarathi #AtalBihariVajpayee #BJPGovernment

09/06/2025

09/06/2025

गणपती festival....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
410505