06/03/2026
सुवर्णाच्या guidance मुळे योगा करताना खूप प्रसन्न वाटतं. गेल्या 7–8 महिन्यांपासून consistently योगा करत आहे, आणि तुझ्या clear instructions आणि positive energy मुळेच ही सवय टिकवता आली आहे. कधी कधी office commitments मुळे सकाळचे दोन्ही batches जमत नाहीत, म्हणून 4:30 pm IST वाली batch करते (माझ्यासाठी 10:00 pm ते 11:15 pm AEST खूप उशीरा असते ), पण तरीही I don’t want to miss meeting her and doing workout with her. माझी मुलं मला नेहमी चिडवतात — I am the fan of my yoga teacher😄 And honestly… they’re not wrong 😄💛 पुढच्या 2–3 वर्षांत India ला आले तर नक्की तुला भेटायला येईन. आणि as you say consistency is the key, I have seen real differences in me with consistency. आधीच भेट झाली असती तर हा सुंदर प्रवास आणखी लवकर सुरू झाला असता असं वाटतं 🧘♀️
मनापासून आभार 🙏
- Sh*tal Garibe ❤️
06/03/2026
हॅलो,
मी ममता बोरगावकर माझा एक्सपिरीयन्स शेअर करायचा आहे
गेले दोन-तीन वर्ष माझा Hba1c हा रिपोर्ट 6.8 कॉन्स्टंट होता, मागच्या महिन्यामध्ये डॉक्टर म्हणाले होते की जर हा रिपोर्ट असाच राहिला तर टॅबलेट सुरू करावी लागेल
पण माझा रेगुलर योगाचा क्लास डायट मधले काही चेंजेस आणि विचारांवरती कंट्रोल, सुवर्णा मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे आचार विचार आणि विहार या तिन्ही गोष्टी मुळे चार दिवसांपूर्वी माझा रिपोर्ट 6.4 असा आलाय, आणि थायरॉईड पण माझा नॉर्मल आलेत मला हे सगळ्यांना सांगायला खूप खूप आनंद होतोय,
थँक्स सुवर्णा तुझ्यामुळे हे शक्य झाले, डॉक्टर ना ही आश्चर्य वाटले बिना टॅबलेट नॉर्मल रिपोर्ट आले थँक्स परत एकदा सुवर्णा ❤️
05/03/2026
नमस्कार🙏 मी दिपाली सचिन जामदार. मी नोव्हेंबर मध्ये तुमचा योगा क्लास जॉईन केला. सुरुवातीला योगा करताना खूप त्रास व्हायचा, माझे पाय खूप दुखायचे, शरीर दुखायचं कंटाळा यायचा परंतु थोड्याच दिवसांमध्ये व्यायाम करताना चांगलं वाटायला लागलं.
योग क्लास जॉईन करायच्या आधी मला वेरीकोज व्हेन चा त्रास होता तो आता पूर्णपणे बंद झालेला आहे. माझे केस पण खूप गळायचे आत्ता ते बऱ्यापैकी कमी झालेत. माझे डोके खूप दुखायचे ते पण कमी झाले. थायरॉईड असल्यामुळे सतत आळस वाटायचा, निगेटिव्ह वाटायचं, काही करायची इच्छा वाटत नव्हती, आता एनर्जेटिक वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं पाच किलो वजन कमी झाल आहे😊. त्यामुळे बऱ्यापैकी शरीराची लवचिकता वाढली आणि आता खूप छान वाटते. तुम्ही योगा मध्ये प्रत्येक आसनाबाबत, डाएट बाबत खूप चांगली माहिती देता. या गोष्टींचा खूप फायदा होतो. योगा क्लास जॉईन करण्याच्या आधी मी पाच दहा मिनिटे देखील चालू शकत नव्हते परंतु आता मी रोज 40 मिनिटांमध्ये 5000 पावले चालते🚶♀️. एकूणच योग क्लास मुळे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आली आहे.मी स्वतःला खूप चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेत आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏🙏💐💐
10/02/2026
Hello,
I have been with Suvarna since 2 years they has been an inch loss. For many days she has been telling me that weight loss happens when you control your mouth or eating habits. For two months my mother-in-law is staying with me due to her medical treatment and emergencies. There have been lifestyle changes due to her regarding her medical issues. In these 2 months I have eaten outside food only once that is also a veg thali. Javar Bajra bhakri is compulsory in lunch or dinner. Salad was included in a diet regularly but due to her fresh fruit juice every alternate day. Intake of rice has decreased.Due to regular workout of my kids protein intake has been increased.There has been incredible inch loss in me. Haven't weighed myself but I think I must have lost some weight.I need to increase my protein intake as like every women : she takes care of everyone and their diet but she has no time for herself.Just wanted to share Suvarna never gives false hope ,if you control your eating habits changes are possible.
- Arati Jadhav ❤️
10/02/2026
Good morning to all you beautiful Yoginis! 🧘♀️✨
I wanted to share something: for the last 3–4 days, I was in so much pain with my hips and lower back that I was literally in tears and relying on painkillers. 🥹The pain was so bad I almost didn't join the class😞 today... but then I remembered Suvarna’s words: "Consistency is key."
I decided to push through and join, and honestly, it’s like magic—the pain has completely vanished! 🥳
It’s a huge reminder for me. For three years, I never needed a single painkiller because I was regular with my practice.🤩👏 I only started struggling recently because I let my consistency slip over the last few months. I’m now more convinced than ever that staying regular is the best medicine.
Thank you so much, Suvarna! 😊🙏
- Poonam Bhangale ❤️
04/02/2026
Hi
मी Dr Suvarna khot. मी अष्टांग योगा क्लास जानेवारी 2024 पासून join केला आहे. सुरवातीला मला डाव्या गुडघ्याचा त्रास होत होता पण regular class तसेच रोज 10000 स्टेप्स walking मुळे मी last वीक मध्ये गिरनार पर्वत ट्रेक केला तेव्हा मला काहीही त्रास जाणवला नाही. आणि सुवर्णा mam च्या motivation मुळे positivity व confidence इतका होता की आपण 10000 पायऱ्या चढू की नाही हा निगेटिव्ह विचार व भीती आजिबात आली नाही.
मी माझ्या मध्ये या दोन वर्षात खूप changes अनुभवले. Physically च नाही तर mentally सुद्धा खूप शांत झाले आहे. Overthinking, anxiety खूप कमी झाली आहे.
It's because of your motivation mam.
Thank you dear❤️❤️
- Dr. Suvarna Khot ❤️
26/01/2026
---
एक वर्षापूर्वी योगा क्लास सुरू केला
आणि त्या दिवसापासून आजपर्यंतचा माझा प्रवास
सुवर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला 🙏
योग म्हणजे फक्त व्यायाम नाही,
तर शिस्त, संयम आणि स्वतःवरचा विश्वास आहे
हे मॅडमकडून शिकायला मिळालं 🧘♀️
जानेवारीमध्ये कळसुबाई शिखराचा ट्रेक करताना
श्वासावर नियंत्रण, सहनशक्ती आणि आत्मविश्वास
हे सगळं त्यांच्या शिकवणीचं फळ होतं 💪
इतक्या प्रेमाने, संयमाने आणि समर्पणाने
योग शिकवल्याबद्दल मनापासून आभार ❤️
Thank you Suvarna Mam –
तुमच्यामुळेच आज मी स्वतःवर अधिक विश्वास ठेवू शकते ✨
Dr. Sarika Gore ❣️
09/01/2026
IT sector मध्ये असताना स्वतःकडे लक्ष देणं, वेळेवर जेवण करणं आणि stress-free राहणं खूप अवघड होतं. त्यात घरचं सगळं manage करणं वेगळंच. कधी body support करत नाही, back pain, eye pain असे त्रास खूप व्हायचे.
Yoga join करून आता फक्त 1 महिना आणि 1 आठवडा झाला आहे, आणि flexible timing मुळे मी regular येऊ शकले. खरंच खूप छान वाटतंय — मन शांत राहातं, दिवसभर energy feel होते आणि body पण relax वाटते.
तुम्ही खूप सुंदर योगासनं घेता, stretching सुद्धा खूप effective असतं. मनापासून खूप छान अनुभव आहे.
खरंच, मनापासून Thank you so much मॅडम 🌸
Yoga मुळे माझ्या body आणि mind दोघांमध्ये खूप positive change जाणवतोय.
- Ashwini Shinde ❣️
02/01/2026
Hi all. Me ma'am cha class join karun 4 years zale pan mala kadhi class madhun break ghevasa vatalva nahi. Class kelyamulech ya 4 years madhe mala kahich health issues aale nahi even maze periods pan agdi regular zale, flexible vatu lagale ani strength pan vadali, inches kami zale ani meditation mule mind ani brain shant hovu lagale. Meditation tar ek number asatat tyachi saglyanach garaj asate. Me ma'am la kadhi call karat nahi tyana nehmi msg karat asate pan kahi aapla tasach health issue asel tar ma'am ch swata call karun samajavun sangatat yamadhe khup aaple pana janavato aani punha tyach jomane class karavasa vatato. Thank you so much ma'am tumchya Saglya efforts sathi ani aamchya baddal asanarya kalaji sathi. Hat's off you ma'am. Really you and only you are our best teacher plus our yogic doctor. 🙏❤️
- Vishakha Khengare ❤️