07/09/2026
🌸✨ चला सगळ्यांनी या… मंगळागौरी खेळूया! ✨🌸
आपल्या लाडक्या मंगळागौरीचा खास कार्यक्रम यंदा रंगणार आहे Elevate Dance Studio, पिंपळे निलख, विशाल नगर येथे! 💃❤️
खेळ, गाणी, नृत्य, पारंपरिक मजा आणि भरपूर धम्माल-मस्ती…
तर मग सगळ्या मैत्रिणींनी, बहिणींनी आणि महिलांनी नक्की या आणि मंगळागौरीच्या उत्साहात सहभागी व्हा! 🌺🥁
📅 दिनांक: १२ सप्टेंबर, शनिवार
⏰ वेळ: दुपारी १ ते ४
💰 फी: फक्त ₹४९९/-
⏰ ३ तासांचा भरपूर खेळ, मजा आणि धमाल! 💃🌸
फक्त ४९९ रुपयांत ३ तास मंगळागौरीची मजा!
चला तर मग, सगळ्यांनी मिळून मंगळागौरी खेळूया! ❤️
📍 स्थळ: Elivate Dance Studio, पिंपळे निलख, विशाल नगर
👗 Dress Code:
✨ नऊवारी साडी
✨ नाकात नथ
✨ डोक्यावर चंद्रकोर 🌙
परंपरा जपूया… आनंद साजरा करूया…
आणि मंगळागौरीच्या खेळात मनसोक्त रमूया! ❤️
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी:
Elevate Dance Studio
📱 90288 25011
96073 45575
💃 चला तर मग… मंगळागौरीच्या तालावर थिरकूया, खेळूया आणि भरपूर धमाल करूया! 🌸✨
#मंगळागौर #मंगळागौरी #मराठीपरंपरा