22/04/2024
युथ गेम्स अँड स्पोर्ट्स फेडेरेशन ऑफ इंडिया आयोजित १० व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमि वडकी पुणे च्या १७ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघास राष्ट्रीय उपविजेतेपद
सदरील स्पर्धा दिनांक २० ते २२ एप्रिल २०२४ रोजी खेळगांव, नागारोटा, जम्मू , जम्मू & काश्मीर येथे पार पडल्या स्पर्धेचे संयोजक युथ गेम्स अँड स्पोर्ट्स फेडेरेशन ऑफ इंडिया व युथ गेम्स अँड स्पोर्ट्स अससोसिएशन ऑफ जम्मू & काश्मीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या
सदरील स्पर्धेत रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमि , वडकी पुणे च्या १७ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात यजमान संघ जम्मू काश्मीर सोबतच सामना गमाविला व उपविजेतेपद मिळवले
रॉयल स्पोर्ट्स & कल्चरल अकॅडेमि च्या संघाने १० व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करील उपविजेते पद पटकाविले
अंतिम पूर्व सामन्यात महाराष्ट्र चा पारंपारिक प्रतिस्पर्धी हरियाणा राज्याच्या संघास धूळ चारीत अंतिम सामन्यात मजल मारली परंतु दुर्दैवाने यजमान संघ जम्मू & काश्मीर संघाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाले
सामान्यांच्या अंतिम चेंडू पर्यंत रंगलेल्या सामन्यात जम्मू & काश्मीर च्या संघाने अंतिम चेंडुवर चौकार मारत अंतिम विजेते पद पटकाविले
महाराष्ट्राचा उपविजेता संघ पुढील प्रमाणे
सौरभ म्हेत्रे , नितीन साहा , अतुल चव्हाण , आयुष्य जाधव , चैतन्य मोडक , साहिल दळवे , अंश पेठकर , रुद्र मोडक , विश्वजीत राठोड महेश भोंडवे , अथर्व व्यास ...
12/04/2024
Dear Sahil,
I am thrilled to extend my heartfelt congratulations on your selection as the captain of the Kabaddi team from Maharashtra for the upcoming national championship in Jammu. Your achievement in securing this prestigious position is a testament to your exceptional skills, hard work, and dedication to the sport.
Being chosen as the captain is a tremendous honor, and I have no doubt that you will lead the team with integrity, resilience, and sportsmanship. Your leadership qualities have always been evident, and I am confident that you will inspire your teammates to give their best on the field.
This is an incredible opportunity for you and the entire team to showcase your talent and represent Maharashtra at a national level. I have no doubt that you will provide outstanding guidance, leading the team to victory and making our state proud.
As you embark on this exciting journey, I want to wish you the very best. May you have a successful championship with great matches, a wise captaincy, and may you bring home the championship trophy for Maharashtra.
Once again, congratulations, Sahil! Your dedication and commitment have paid off, and I have no doubt that you will excel in your new role as the captain of the Maharashtra Kabaddi team.
Best of luck, and make us proud!
Warmest regards,
19/02/2024
**Lotus Garden English Medium School and Royal Sports And Cultural Academy Organize District Level Kabaddi 6th Rayatseva Championship Trophy 2024**
On the occasion of Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, Lotus Garden English Medium School and Royal Sports And Cultural Academy joined hands to organize the District Level Kabaddi 6th Rayatseva Championship Trophy 2024, specifically for participants under-60kg category.
The championship took place on 18th and 19th February 2024, where teams from various schools and sports organizations displayed their skills and determination on the kabaddi field. The competition was fierce and the performances were commendable.
After intense matches and tough encounters, the following teams emerged as the top contenders:
* Winner: Yuva Baner
* 1st Runner Up: Royal Sports & Cultural Academy
* 2nd Runner Up: Ekalawya Krida Sanstha
The teams showcased exceptional teamwork, sportsmanship, and dedication, making the championship a grand success. All participants exhibited true sports spirit, representing their respective institutions with pride.
Congratulations to Yuva Baner for their outstanding performance and securing the championship title. Royal Sports & Cultural Academy and Ekalawya Krida Sanstha also deserve applause for their remarkable efforts, finishing as the first and second runner-ups, respectively.
This event was a tribute to the legendary Shiv Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti, highlighting the importance of physical fitness and sporting culture. The organizers, Lotus Garden English Medium School and Royal Sports And Cultural Academy, are applauded for their initiative in promoting sports and providing a platform for young athletes to showcase their talent.
The District Level Kabaddi 6th Rayatseva Championship Trophy 2024 was a true testament to the spirit of sportsmanship and the power of collaborative efforts towards nurturing young talent. Hats off to all the participants, organizers, and supporters for making this event a memorable one.
07/10/2023
चायनीज ताईपेई संघाने भारतीय संघाला पुन्हा एकदा झुंजविले, पण अखेर १ गुणाने भारतीय महिला संघानी विजय मिळवून १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील २५ वे सुवर्णपदक केले नावी .....
27/07/2023
वर्ल्ड युथ गेम्स फेडेरेशन आयोजित इंडो - नेपाळ युवा इंटरनॅशनल चॅम्पिअनशिप सिरीज स्पर्धा पोखरा, नेपाळ येथे दिनांक २१ ते २५ जुलै २०२३ दरम्यान पार पडल्या
सदरील स्पर्धेत रयतसेवा प्रतिष्ठाण पुणे , संचालित रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमिच्या संघानी १७ वर्षाखालील विभागात अनुक्रमे कबड्डी व क्रिकेट या खेळांकरिता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले
सदरील स्पर्धा पोखरा नेपाळ येथील रंगशाला आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर पार पडल्या
स्पर्धेत रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमि च्या १७ वर्षांखालील मुले क्रिकेट या खेळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत नेपाळ च्या संघास १६ धावानी पराभूत करीत आंतरराष्ट्रीय विजेते पद पटकावले
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ( रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमी ) निर्धार्रीत २० षटकांमध्ये १४६ धावांचे आव्हान उभे केले होते भारतीय संघाच्या वतीने विराज मोडक या खेळाडूने पदार्पणाच्या पहिल्याच आंतरराष्ट्री स्पर्धेत अर्धशतक झळकावीत ऐकून ५६ धावा करीत संघास दीडशतकी धाव संख्येच्या जवळ पोहचविले प्रत्युत्तरा दाखल मैदानात दाखल झालेल्या नेपाळ च्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने आश्वासक सुरवात करीत ५ षटक मध्ये ४६ धावा
वसूल करीत विजयाकडे चाल केलेली परंतु भारतीय संघाचा कर्णधार सौरभ म्हेत्रे याने गोलंदाजीची धुरा संघाचा फिरकी गोलंदाज विश्वजीत राठोड कडे सोपवीविली आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत षटकात सलग दोन बळी मिळवीत निर्धाव षटक टाकले पुढील षटकात फिरकी गोलंदाज नीरज पवार याने ६ धावांच्या मोबदल्यात १ बळी मिळवला व भारतीय संघाने दिलेल्या एका मागोमाग एक धक्यातून संघ शेवट पर्यंत सावरालाच नाही व संपूर्ण संघ १३० धावांमध्ये गारद करीत सुरेख गोलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे पहिले विजेतेपद आपल्या नावे केले
फिरकी गोलंदाज विश्वजीत राठोड ने ५ बळी व गोलंदाज नीरज पवार ने 3 बळी मिळवीत भारतीय संघाच्या ( रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल .अकॅडेमि ) विजयात सिंहाचा वाटा उचलला .....
27/07/2023
वर्ल्ड युथ गेम्स फेडेरेशन आयोजित इंडो - नेपाळ युवा इंटरनॅशनल चॅम्पिअनशिप सिरीज स्पर्धा पोखरा, नेपाळ येथे दिनांक २१ ते २५ जुलै २०२३ दरम्यान पार पडल्या
सदरील स्पर्धेत रयतसेवा प्रतिष्ठाण पुणे , संचालित रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमिच्या संघानी १७ वर्षाखालील विभागात अनुक्रमे कबड्डी व क्रिकेट या खेळांकरिता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले
सदरील स्पर्धा पोखरा नेपाळ येथील रंगशाला आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर पार पडल्या
भारतीय कबड्डी संघ स्पर्धेत ३ संघानिशी उतरला होता
१७ वर्षांखालील
१९ वर्षांखालील
व वरिष्ठ गट
यजमान नेपाळ देशाच्या संघांनी भारतीय कबड्डी संघास १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटात पराभूत केले .
सदरील कबड्डी स्पर्धेत एकमेव १७ वर्षांखालील गटात भारतीय संघाने ( रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमि ) विजय मिळविला भारतीय संघ २२ गुण व नेपाळ संघ 17 गुण एकूण ५ गुणांच्या फरकाने भारतीय १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजय मिळवला ... सामन्यात भारतीय संघाच्या ( रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडेमि ) च्या बचाव फळीने एकूण १३ पकडी करीत नेपाळ संघाच्या चढाई पटूना संपूर्ण सामन्यात शांत ठेवले त्यामुळे भारतीय संघ विजयी झाला
भारतीय बचावपटू सुरेंद्र माळी ३ पकडी
साहिल दळवे ४ पकडी व उजवा कोपरा रक्षक नितीन सहा ने सर्वाधिक ५ पकडी करीत हाय फाईव्ह पूर्ण केले ...... व भारतीय संघास विजेते पदापर्यंत पोहचवले ........
14/06/2023
रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमि, वडकी गाव, पुणे ४१२३०८
चा १७ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ ,
युथ गेम्स डेव्हलपमेंट फेडेरेशन ऑफ इंडिया आयोजित
नॅशनल युथ गेम्स चॅम्पिअनशिप २०२३, ग्वालियर मध्य प्रदेश येथे पार पडल्या सदरील स्पर्धेत रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमि चा १७ वर्षाखालील क्रिकेट चा संघ अंतिम सामन्यात आसाम राज्याच्या संघास धूळ चारत राष्ट्रीय विजेते पदाचा मानकरी ठरला सदरील संघ साऊथ एशिअन चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल ......।।।।।।।।