15/07/2026
Shivyoddha Martial Arts Acadmy.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivyoddha Martial Arts Acadmy., Martial Arts School, Pune.
15/07/2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मल्हार.... 🚩
03/03/2026
ऍडमिशन सुरु...... 🚩
03/03/2026
ऍडमिशन सुरु......
सरजी.......
Malharrav.....
26/02/2026
तुमचे कष्ट प्रामाणिक असतील, तर यश ही निश्चितच आहे रोजपाच किलोमीटर चालत जाणे चालत येणे कोणत्याही सुख सुविधा नसताना दिव्या खाली अभ्यास करून शाळेत रान वाटेने चालत जाताना पाठांतर करून दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले. अत्यन्त हुशार, प्रामाणिक पणे दिवस रात्र मेहेनत करून वांगणी या गावातील ग्रामीण भागात राहणारी अंबावडे येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेली *सुषमा बाळू ढेबे* 💐यीचा काल शिवयोद्धा मार्शल आर्टस् अकॅडमी चा वतीने विद्यमान नगर सेविका वर्षा ताई तापकीर यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. व तिला तिचा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. 💐💐💐💐💐💐
अत्यन्त गरीब परिस्थिती शिक्षण घेऊन प्रत्येक वर्गात पहिला नंबर काढून 2023चा भरतीत महाराष्ट्र पोलीस पदावर निवड झालेली वांगणी या गावची सुषमा बाळू ढेबे( पुणे शहर पोलीस )हिला तिचा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
411046