Skating motivation from krishiv madane
Great sports academy
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Great sports academy, Sport & recreation, Pune.
GREAT SPORTS ACADEMY
Our goal is to introduce the true sport to all and to give priority to physical fitness
True Martial Arts is universal,��
simple and practical.����
Anything else is too complex to be used in combat.�
03/05/2026
आठवी बॅडी स्केटिंग राष्ट्रीयस्तरीय नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा 25 एप्रिल ते 26 एप्रिल यादरम्यान गोवा मीरामार युथ हॉस्टेल या ठिकाणी पार पडल्या
बॅडी स्केटिंग म्हणजे रशियन हॉकी हा खेळ रशियाचा राष्ट्रीय खेळ आहे
स्केटिंग घालून हॉकी खेळणे म्हणजे बॅडी स्केटिंग हा खेळ शक्यतो बर्फावरती खेळला जातो यामध्ये आपल्या दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला यामध्ये भारतातील विविध राज्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात ,हरियाणा पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू तसेच महाराष्ट्रा च्या संघाने देखील यामध्ये सहभाग नोंदवला व घवघवीत असे यश संपादन केले त्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केले , जिद्द व चिकाटीने संपूर्ण भारत देशांमध्ये ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत देशात महाराष्ट्राचे नाव गौरवाने झळकाविले
या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे
*दहा वर्षाखालील मुले*
कास्यपदक( ब्रांझ मेडल )
ऋत्विक कुंभार,राजवीर दळवी,
साईराज पाडोळे,रुद्र गोसावी,हर्ष शेंडगे
*दहा वर्षाखालील मुली*
सुवर्णपदक( गोल्ड मेडल )
मनाली दळवी,श्रद्धा पाडूले,आरोही चौधरी
*14 वर्षाखालील मुले*
कांस्यपदक (ब्रांझ मेडल )
अंश यादव,क्षितिज कुंभार,गंधार नवले
दिव्यांशू जाधव
*सतरा वर्षाखालील मुली*
कास्यपदक (ब्रांझ मेडल )
प्रणिती दत्तात्रेय दुधाळ
या सर्व मुलांनी या स्पर्धेमध्ये यश संपादन केले या या खेळाचा सराव ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात आला मुख्य प्रशिक्षक
समाधान दाने सर ,गणेश घुगे सर आकाश कसबे सर, यश बारवकर सर प्रशिक्षक कांचन नेवसे मॅडम अनुराधा निकम मॅडम यांनी मुलांना प्रशिक्षण दिले तसेच सर्व मुलांना मार्गदर्शन महाराष्ट्राचे सचिव मदन बदर सर संदीप टेंगले सर व डॉक्टर लोणकर आणि विजय टिपपूघडे सर यांनी केले
व पुढील वाटचालीस
प्रियंका दाने मॅडम रूपाली टेंगले मॅडम व सर्व पालक वर्ग यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
Great Sports Academy
14/01/2026
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची यशस्वी झेप
दिल्ली ऑलिंपिक असोसिएशन व नीती आयोग, भारत सरकार मान्यताप्राप्त टोंग इल मू डो या खेळाच्या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील कर्नल सिंह स्टेडियम येथे यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत भारतातील ११ राज्यांतील एकूण ५३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या राष्ट्रीय स्पर्धेत दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे २६ खेळाडू सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली.
सुवर्णपदक विजेते:
समृद्धी कांबळे, कार्तिक सीतापराव, ओम सुपेकर, अनुराधा निकम
रौप्यपदक विजेते:
ज्ञानेश्वरी मुळीक, सोनाक्षी खिल्लारे, स्वराज मुळीक, सुकशांत हंगरगे, आदित्य बनकर, समृद्धी गायकवाड, अंश यादव, कांचन नेवसे, प्रनीती दुधाळ, ऋत्विक कुंभार
कास्यपदक विजेते:
रोशनी हजारे, विनायक दुरगे, प्रतिक हंगरगे, ईश्वर ओव्हाळ, सार्थक गायकवाड, मुग्धा सोनवणे, प्रज्योती कड, करण बालटे, क्षितिज कुंभार, दीर्घ पोखर, स्वरा शेळके, वैष्णवी नवसुपे
या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र टोंग इल मू डो असोसिएशनचे महासचिव प्रविण होले सर, अध्यक्ष यश बारवकर, तसेच टोंग इल मू डो पुणे ग्रामीणचे अध्यक्ष समाधान दाणे, महाराष्ट्र टोंग इल मू डो असोसिएशनचे उपाध्यक्ष व ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश घुगे सर, आकाश कसबे सर, साक्षी बेसन, कांचन नेवसे, आर्यन शेलार व अनुराधा निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रियांका दाणे, खुशनंदन सक्करवार यांच्यासह संपूर्ण दौंड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
24/10/2024
State level bandy skating champion🏆
Champions
Great sports academy
#ट्रैनिंग
03/02/2024
Great sports academy
Mathura
Champion always champions
03/02/2024
*राष्ट्रीय टॉंग ईल मुडो मार्शल आर्ट स्पर्धेत दौंडच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ कामगिरी*
*सविस्तर वृत्त..* https://sahkarnama.in/excellent-performance-of-daund-students-in-martial-arts-competition/
सरकारनामा पेपर 🙏🏻
राष्ट्रीय टॉंग ईल मुडो मार्शल आर्ट स्पर्धेत दौंडच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ कामगिरी राष्ट्रीय टॉंग ईल मुडो मार्शल आर्ट स्पर्धेत दौंडच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ कामगिरी
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
412203