पुणे कुस्ती महासंघ pune kusti

पुणे कुस्ती महासंघ pune kusti

Share

पुणे कुस्ती महासंघ...

22/06/2026
20/06/2026

शिवसेना तर्फे एक क्रीडा सेना....
पै चंद्रहार पाटील.





17/06/2026

पै.अमोल वालगुडे -
तालीम- हनुमान आखाडा पुणे
© महाराष्ट्र केसरी ६० किलो माती सुवर्णपदक विजेता.
© हिंदकेसरी स्पर्धा सातारा रौप्यपदक विजेता..

16/06/2026

👑

12/06/2026

Congratulations sonali diii

Photos from पुणे कुस्ती महासंघ pune kusti's post 10/06/2026

आमचे मार्गदर्शक पुणे केसरी पैलवान समीर भाऊ कोळेकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

09/06/2026

महाराष्ट्र कुस्ती महासंघ 🚩

पुणे कुस्ती महासंघाच्या यशस्वी कार्याचा आदर्श घेऊन आता राज्य पातळीवर संघटना विस्तार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अखंड महाराष्ट्रात कुस्तीचा विकास, मल्लांचे संघटन आणि कुस्ती परंपरेचे संवर्धन या उद्देशाने,

“महाराष्ट्र कुस्ती महासंघ” स्थापनेची घोषणा करण्यात येत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील मल्लांना एकत्र आणून कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देण्याचे ध्येय ठेवून संघटना कार्य करेल.

संस्थापक,
पैलवान सुमित अरविंद भोसले

लवकरच अधिकृत घोषणा व पुढील कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल.

09/06/2026

महाराष्ट्र चॅम्पियन
पैलवान स्वप्नील दिगंबर मते

यांची पुणे कुस्ती महासंघ, पुणे जिल्हा
जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वाखाली कुस्ती क्षेत्र अधिक सक्षम होवो व नवे यश संपादन होवो, ही सदिच्छा.

शुभेच्छुक –
पैलवान सुमित अरविंद भोसले
संस्थापक – पुणे कुस्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune