10/01/2023
I have reached 300 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
YOGAM Fitness
YOGA adds years to your life, and life to your years�
10/01/2023
I have reached 300 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
फक्त १० दिवसात १५ किलो वजन कमी करा
ते कसे आम्ही सांगू फक्त अमुक नंबर वर मेसेज करा, डायटिंग न करता, व्यायाम न करता.
वरील प्रकारच्या जाहिराती आपण सगळीकडे (सोशल मीडिया वर) पहिल्या असतील,आता आपण हे पाहू इतका वजन खरच कमी करन शक्य आहे का?
आपलं शरीर हे हाड (bone), मांस (muscle), पाणी (body fluids), चरबी (बॉडी फॅट) या घटकांपासून बनलेले आहे, जेव्हा केव्हा आपण शरीराच्या ठराविक क्षमतेपेक्षा अधिक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरिरातील अतिरिक्त चरबी सोबत शरिरातील इतर महत्वच्या घटकांचाही ह्रास होतो. आणि याचे गंभीर परिणाम कालांतराने शरीरास सहन करावे लागतात,जसे की हाडे ठिसूळ होणे,ज्या घटकाने शरीरास एक विशिष्ट आकार भेटतो , शरीरास बळ भेटते त्या muscle mass (मांस) कमी होणे, शरिरातील पाण्याची कमतरता होणे (dehydration), हिमोग्लोबिन कमी होणे, त्वचा कोरडी होणे, हेअर लॉस होणे, विविध प्रकारच्या जीवनसत्त्वाची कमतरता होणे आणि परिणामी हॉर्मोनल इंब्यालन्स होउन शरीराची नैसर्गिक रक्षा प्रणाली म्हणजेच natural इम्मुनिटी ver परिणाम होउन, शरीर कमकुवत होऊन विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण भेटते.
मग प्रश्न पडतो मग असा किती किलो हेल्दी वेट लॉस हा दर आठवड्याला किंवा महिन्याला होणे अपेक्षित असते?
आठवड्याला अर्धा ते एक किलो वजन कमी होणे हा हेल्दी वेट
आपण गृहीत धरू शकतो.म्हणजे ३ ते ४ किलो महिन्याला कमी होणे अपेक्षित असते,ते पण अगदीं घरगुती आणि सकस आहार खाऊन आणि नियमित व्यायाम करूनच, यासाठीच कसलीच प्रोटीन पावडरस्, औषधी किंवा उपासमार करण्याची गरज नाही.
Contact me on for weightloss program
2000/- per month
7875557691
Nikita Rajput
Certified Yoga Instructor
31/10/2022
Festive season over.. winter has come.. get set ready to take care of your health with Yoga 🧘♀️ ✨
30/06/2022
Positive feedback from students 🙌
Online and Offline sessions ✨ Join soon for better you
04/06/2022
Positive feedback ✨
01/06/2022
Positive Feedback for YOGAM Fitness
26/05/2022
Regular yoga practice creates mental clarity and calmness; increases body awareness; relieves chronic stress patterns; relaxes the mind; centers attention; and sharpens concentration.
02/05/2022
1st day Yoga class experiences 😇🧘♀️🌼🙏
29/04/2022
23/04/2022
Everyone deserves to be FIT 😇
21/04/2022
🌺।। श्री गणेश ।।🌺
Grab your seat soon🧘♀️😃
| Monday | 6am - 7pm |
| Tuesday | 6am - 7pm |
| Wednesday | 6am - 7pm |
| Thursday | 6am - 7pm |
| Friday | 6am - 7pm |