28/08/2026
राखीची गाठ प्रेमाची... आणि संस्कारांची भेट गर्भसंस्काराची!
India's No1 Garbh Sanskar by Dr.Vishnu Mane
20,000+ Success Stories | 38+ World Records | Since 2020
28/08/2026
राखीची गाठ प्रेमाची... आणि संस्कारांची भेट गर्भसंस्काराची!
27/08/2026
छोटं बाळ… पण कामगिरी जागतिक! 🏆
फ्लॅशकार्ड्स ओळखण्याच्या कौशल्यासाठी Book of World Records मध्ये अधिकृत नोंद!
GSC साठी अभिमानाचा क्षण! ❤️
27/08/2026
आम्हाला आलेला हा सुंदर Feedback!
“BRC सोबतच्या या प्रवासामुळे बाळाशीच नाही, तर स्वतःशीही एक सुंदर connection निर्माण झालं…” आईच्या या सुंदर प्रवासात आम्ही दिलेलं मार्गदर्शन तिच्या अनुभवातून उमटताना पाहणं, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी पावती!
तुमचा विश्वास आणि तुमचे अनुभवच आमची खरी प्रेरणा आहेत.
26/08/2026
ही ईद आपल्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी आणखी वाढवो! ❤️
आईच्या मनातील प्रत्येक सुंदर इच्छा आणि तिच्या बाळासाठीची प्रत्येक प्रार्थना पूर्ण होवो. 🤲🏻💗
ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
A mother’s journey begins much before she holds her baby in her arms. ❤️🤰
For every pregnant mother, expecting mom, mom-to-be and every woman planning her pregnancy; this beautiful journey is filled with thoughts, emotions, hopes and a connection that begins even before birth. ✨
Because pregnancy isn't just about preparing to welcome a baby. It's also about preparing your mind, nurturing yourself and building a beautiful bond with the little life growing within you. ❤️
गर्भाशयात असताना मिळालेले योग्य पोषण, संस्कार आणि आईचे प्रसन्न मन बाळाची शारीरिक ताकद आणि मोटर स्कील्स (Motor Skills) किती पटीने वाढवू शकते, याचे हे बोलके उदाहरण आहे! 🌸
समर्थ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे GSC परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
#गर्भसंस्कार
31/07/2026
आईने गरोदरपणात घेतलेले कष्ट, सकारात्मक विचार आणि GSC चे गर्भसंस्कार बाळाला किती तल्लख बनवू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे! 🌸
स्वामीज्ञा आणि तिच्या पालकांचे GSC परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन! 💐
#गर्भसंस्कार
31/07/2026
"सुंदर भविष्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात फक्त एकाची नाही... दोघांची एकत्र असते! "
बाळाचे स्वप्न पाहताना फक्त 'होणारी आई'च नाही, तर 'होणारे बाबा' सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. विज्ञानानुसार, स्त्रीबीज आणि शुक्रजंतू दोघांचीही गुणवत्ता उत्तम होण्यासाठी गर्भाधारणेपूर्वीचे ९० दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात.
#गर्भसंस्कार
30/07/2026
तुम्हीही गरोदरपणाचे नियोजन करत आहात का?
आजच GSC सोबत तुमच्या ९० दिवसांच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करा! 🌸
👉 बायोमधील लिंकवर क्लिक करून GSC App डाऊनलोड करा!
#गर्भसंस्कार