03/12/2025
वधा आळसाला उठा घाम गाळा
सुखासीनता कर्म योगात जाळा
विवेकी सदा राबती जे अपार
अशाच्या पुढे काळ ही वाकणार
फते सागर लेक उदयपूर राजस्थान, येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 , कनोईंग व कयाकिंग मध्ये पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स मधील खेळाडू , निरंजन पाटील व विश्वजीत भोसले यांनी K2 - 500m यांनी या प्रकारात कास्य पदक पटकावले.हे खेळाडू भारती विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व करत आहेत. यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
03/12/2025
Congratulations to Swami Mahatme Sir on being appointed as a technical official for the Khelo India University Games 2025 in Rajasthan!
The 5th edition of Khelo India University Games is scheduled to take place from November 24 to December 5, 2025, in Rajasthan. This prestigious event will feature 24 sports disciplines, including archery, athletics, canoeing and kayaking, and more.
We're sure Swami Mahatme Sir will bring his expertise and experience to ensure a successful event. Best wishes to him and the entire team!
25/11/2025
Legend in the house! Honored to have Major Dhyan Chand Khel Ratna Awardee, Mr. Rajendra Shelke, at the PCMC Boat Club for our Intercollegiate Kayaking and Canoeing and rowing Competition.
Your presence and words of wisdom provided invaluable inspiration to all the young athletes. We sincerely look forward to receiving your guidance and mentorship as we prepare for future tournaments.Thank you for the inspiration, Sir!
23/11/2025
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन
वार्षिक सर्वसाधारण सभा 2024 25 पुणे येथे पार पडली. यामध्ये महाराष्ट्र असोसिएशन कनोईंग व कयाकिंग , पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट सेंटर , यांच्याकडून चर्चा सत्रामध्ये सहभाग घेण्यात आला. तसेच येणाऱ्या भविष्यकाळातील स्पर्धा बाबत चर्चा करण्यात आली.आणि उपाध्यक्षपदी माननीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
official