08/04/2024
Velas Turtle Festival LADIES SPECIAL BATCH - 07th April 2024.
Specialised in to Outdoor activities, Corporate Team building activities, Camping, Echo tours, Wildlife Safaries, Treks, Kids camp.
Specialist in to Adventure Tours, Corporate Tours & Team building activities, Camping, Treks, Echo Camps, Wildlife Safaries.
08/04/2024
Velas Turtle Festival LADIES SPECIAL BATCH - 07th April 2024.
08/04/2024
VELAS TURTLE FESTIVAL..
LADIES SPECIAL BATCH ... Outdoors
A group of 14 beautiful ladies enjoyed watching turtle festival at Velas with OFFBEAT OUTDOORS & visited different locations at the village enjoyed full day with pure veg Maharashtrian food including yumme Ukdiche Modak..
04/04/2024
०७ एप्रिल च्या एकदिवसीय वेळास बॕच करीता बुकिंग चा आजचा शेवटचा दिवस ..
शेवटच्या काही जागा शिल्लक
लवकर जागा बुक करा
आॕफबीट आऊटडोअर्स
+९१ ८८९८ ०२ ८८९८
+९१ ९९२३ ५६ ९७८९
29/03/2024
या वर्षीच्या शेवटच्या बॕचेस .... नंतर थेट २०२५
वेळास कासव महोत्सव २०२४" एकदिवसीय सहल -
मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवादरम्यान वेळास गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) या प्रजातिच्या कासवांची अनेक पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता "आॕफबीट आऊटडोअर्स " आपल्या करीता घेऊन आले आहे एकदिवसीय
" वेळास कासव महोत्सव २०२४" सहल
आपणांसही या मनमोहक दृशयाचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला आवर्जून संपर्क करा -
मर्यादित जागा शिल्लक असल्याने कृपया लवकर संपर्क साधा.
संपर्क - आॕफबीट आऊटडोअर्स
+९१ ८८९८ ०२ ८८९८
+९१ ९९२३ ५६ ८७८९
Message OFFBEAT OUTDOOR's Pune on WhatsApp. https://wa.me/message/MFC2IKZBJJZEA1
25/03/2024
" वेळास कासव महोत्सव २०२४" एकदिवसीय सहल -
मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवादरम्यान वेळास गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) या प्रजातिच्या कासवांची अनेक पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता "आॕफबीट आऊटडोअर्स " आपल्या करीता घेऊन आले आहे एकदिवसीय
" वेळास कासव महोत्सव २०२४" सहल
आपणांसही या मनमोहक दृशयाचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला आवर्जून संपर्क करा -
मर्यादित जागा शिल्लक असल्याने कृपया लवकर संपर्क साधा.
संपर्क - आॕफबीट आऊटडोअर्स
+९१ ८८९८ ०२ ८८९८
+९१ ९९२३ ५६ ८७८९
24/03/2024
" वेळास कासव महोत्सव २०२४" एकदिवसीय सहल -
मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवादरम्यान वेळास गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) या प्रजातिच्या कासवांची अनेक पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता "आॕफबीट आऊटडोअर्स " आपल्या करीता घेऊन आले आहे एकदिवसीय
" वेळास कासव महोत्सव २०२४" सहल
आपणांसही या मनमोहक दृशयाचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला आवर्जून संपर्क करा -
मर्यादित जागा शिल्लक असल्याने कृपया लवकर संपर्क साधा.
20/03/2024
VELAS TURTLE FESTIVAL 🐢
Booking AVAILABLE FOR 31st March & April first week...
CONTACT - 088980 28898
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |