06/06/2020
श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
फेसळणाऱ्या सागरानेही दिल्या असतील असंख्य टकरा पण चिऱ्या तील तसूभरही शिसे हलले नाही. ती किनाऱ्याच्या आतच फेसाळण्याची सागराची मर्यादा नव्हती तर या तख्तावर उभा असलेल्या मराठ्यांच्या मनगटातील ताकद होती. स्वराज्याच्या सीमारेषा वाढतच राहणार होत्या दर वेळी. कारण शत्रूच्या रक्ताने आखल्या गेलेल्या सीमारेषा पुसण्याचे काम केवळ मराठ्यांच्या तलवारीच करू शकत होत्या. या तलवारीच्या मागची ताकद निर्माण करणाऱ्या राजाला सिंहासनाधिश्वर करण्याचे व्रत हाती घेतलेल्या असंख्य मावळ्यांच्या त्यागाने राजधानी रायगड ची उंची गगनाला भिडत जात होती. उघड्यावर पडलेल्या देवता मंदिरात आणि वेशीवर गेलेली स्त्रियांची अब्रू घरात सुरक्षित करणाऱ्या सह्येश्र्वर छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वी आठवत होते ते वीर जे स्वराज्यावरील संकट परतावताना या सह्याद्रीच्या वाटेवर मातीत मिळाले. पण त्यांचं मातीत मिसळने मातीमोल नव्हते तर प्रत्येकाचा त्याग हा केवळ शिवरायांच्या गळ्यातील कवड्याच्या माळे एवढा पवित्र होता. आजही आहे.
#निरांकुश
#शिवराज्याभिषेक
31/12/2019
2020 for new adventures and new destinations!
Wish you all a Happy New Year!
#2020
06/09/2019
This is not acceptable at all.
21/08/2019
सांगली - पूर आणि मेडिकल कॅम्प
Letstrek Adventure & Outdoors
#तुंग_ट्रेकर्स
सगळ्या राज्यभरातून सांगली कोल्हापूर साठी धान्य पोहचत असताना आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष होत होत, ते म्हणजे #आरोग्य. Sowmitra आणि Vivek सरांनी सांगितलं की आपण इकडे लक्ष देऊयात, आणि चालू झाला स्टेप बाय स्टेप प्रवास.
ज्याला अभिमानाने आमचा म्हणावा असा Harshad Bagwan, Sagar Dhumal यांनी ग्राउंड लेव्हल वर गावा गावात जाऊन योग्य माहिती घेतली होती. कॅम्प कुठे लावायचा, कसा लावायचा, कोण मदत करेल आणि कोण विरोध ही सगळी माहिती.
पुणे, मुंबईवरून मदत गोळा झाली होती, अगदी ऑक्सि- पॅरासीटमोल पासून क्रोसीन पर्यंत आणि कफ सिरप पासून ते स्ट्रेपसील पर्यंत अगदी सगळं सगळं.
अलिबाग वरून Darshan Sainath Talekar मदतीसाठी पुण्यात आला होता.
पहिला मेडिकल कॅम्प बोरगाव मधील भाग -4 मध्ये लागला. अर्थात दलित आणि गरीब कुटुंब जास्त असल्याने मदत पोचली नव्हती.
दुसरा कॅम्प लागला वाळवा गावात...
आमच्याकडे असलेल्या वस्तूंचे किट करून ते योग्य त्या घरा घरात जात होते, धान्य, नवीन कपडे,ओडोमॉस, कोलगेट, ब्रश, फिनेल,खराटा, बदली, चहा पावडर, साखर,लोणचं, फरसाण, यांसारख्या 15-20 गोष्टींचे किट.
पुढे इस्लामपूर वरचा कॅम्प हलवून तो कोल्हापूर ला घेतला.
NCC च्या विद्यार्थ्यांची मिळालेली मदत, आणि आणखी बरेच काही...
【 ज्या ज्या व्यक्तींनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्या डॉक्टरांनी आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे आभार】.
आम्ही (team letstrek) नेहमी म्हणतो की आपण सारे #स्वराज्याचे_देणेकरी आहोत, आम्ही तेच करतोय.
मदत यापुढेही अशीच चालू राहील, पण अशी वेळ कधीही कोणावरही येऊ नये, ही आशा.
#धन्यवाद
17/08/2019
एक आगळा वेगळा #स्वातंत्र्य_दिन
आपण सह्याद्रीत भटकतो, बागडतो, सह्याद्रीतले किल्ले फिरताना आपल्याला स्थानिक लोकांची खरी मदत मिळते. पण जेव्हा त्यांच्यावर वेळ येते, तेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण करायलाच हवे.
सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूर आला, तिकडे धान्य तर पोहोचले होते, आता प्रश्न होता तो मेडिकल कॅम्प चा. रोगराई सोबतच सर्दी, ताप, खोकला, पायाला इजा या प्रमुख गोष्टी.
PHC मधील डॉक्टर मदत करायचा तयार झाले आणि सुरू झाला मेडिकल कॅम्प. पूरग्रस्त बोरगाव आणि वाळवा या दोन गावांत मेडिकल कॅम्प घेतला. गावातील दलित वस्ती, आणि गरीब कुटुंब हे आमचे टार्गेट होते, कारण त्यांच्या पर्यंत कोणतीही मदत गेलीच नव्हती. साधारणपणे प्रत्येक गावात 200 लोकांना प्राथमिक घरगुती साहित्य, धान्य आणि औषधे देण्यात आली.
#स्वातंत्र्य_दिन_चिरायू_झाला.
08/08/2019
At present, heavy rains in western Maharashtra and Konkan have caused severe flooding. But it has hit Kolhapur too much. All disaster management systems are working to rescue people trapped in the flood. But these flood victims have a shortage of essential commodities as well as the fear of spreading pandemic diseases everywhere due to flooding, so prevention and utilization of the primary treatment tools are a priority and the following items are needed. You can also provide these items to the flood victims. The following is a list of essential items. Contact the following number or message on FB.
Due to emergency we will accept the required items only. No financial support will be accepted.
04/08/2019
Korigad trek accomplished with lovely gang!
HappyFriendshipDay
04/08/2019
Guys, kabhi kabhi ghar pe baith kar aaram bhi kar lena chahiye.
28/07/2019
As an organizer, you are responsible for the chaos at the place. Trek smart in monsoon. Harsh Dnyaneshwar Pawale, our trek leader contributed in the latest article. Do read and
27/07/2019
Remembering Missile Man of India... ❤️
26/07/2019
Hope that no one would have to leave their lives to stay others safe in country. We all have right to live for ourselves.