12/04/2024
*शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर*
_____________××××_____________
शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच, चिंचवड आयोजित 6 दिवसीय अर्ध निवासी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर.
शिबिरात शिकवल्या जाणाऱ्या युद्धकला:
१.काठी
२. तलवार
३. दांडपट्टा
४. भाला
प्रशिक्षणाचा कालावधी : 20मे-25मे
शिबिराची वेळ :
सकाळी 8 ते सायंकाळी 5
सरावासाठी सर्व शस्त्रे संस्थेकडून मिळतील.
फी - 4000/-
( फी मध्ये एक वेळचे जेवण , नाश्ता, चहा मुलांना देण्यात येईल)
वयोगट- 10 -55 पर्यंत कोणीही
*स्थळ: क्रांतीवीर चापेकर शाळा,वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव जवळ,चिंचवड*
प्रवेश निश्चित करण्यासाठी google pay/phone pe करू शकता
*9881408801*( SS पाठवावा)
नावनोंदणी साठी आणि अधिक माहिती साठी संपर्क:-
मोनिका गोळे-पेंढारकर :
*70201 56050*
23/06/2023
*घडवुया सक्षम, निर्भर भावी पिढी*
*शिवकालीन मर्दानी खेळांच्या माध्यमातुन*
शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच , चिंचवड यांच्या माध्यमातुन शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाते , आता *सोमेश्वर मंदिर , प्राधिकरण* येथे सुद्धा नवीन बॅच सुरु होणार आहे.
तलवार, दांडपट्टा, काठी, भाला व सेल्फ डिफेन्स हे शिकवले जाणार आहे.
संपर्क- ७०२०१५६०५०
सौ.मोनिका गोळे-पेंढारकर
17/04/2023
*शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर*
शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच, चिंचवड आयोजित 7 दिवसीय अर्ध निवासी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर.
शिबिरात शिकवल्या जाणाऱ्या युद्धकला:
१.काठी
२. तलवार
३. दांडपट्टा
४. भाला
५. सेल्फ डिफेन्स
♦️एक्सट्रा ऍक्टिव्हिटी ♦️
रायफल शूटिंग
प्रशिक्षणाचा कालावधी : 15-21मे
शिबिराची वेळ :
सकाळी 8 ते सायंकाळी 5
सरावासाठी सर्व शस्त्रे संस्थेकडून मिळतील.
फी - 4000/-
( फी मध्ये एक वेळचे जेवण , नाश्ता, चहा, संस्थेचा टी-शर्ट मिळेल )
Age group - 10 वर्षांपासून पुढे
स्थळ: चिंचवड गाव
प्रवेश निश्चित करण्यासाठी google pay/phone pe करू शकता
9881408801( SS पाठवावा)
नावनोंदणी साठी आणि अधिक माहिती साठी संपर्क
अर्चना पेंढारकर : 9881408801
मोनिका गोळे-पेंढारकर :
70201 56050
26/02/2023
⚔️ शिवकालीन शस्त्रांची.. ⚔️
आज शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच शाखा- चंदननगर च्या विद्यार्थ्यांना : वीटा या शिवकालीन शस्त्राबद्दल माहिती देण्यात आली व ते त्यांना हाताळण्यास ही मिळाले....
#मराठीसंस्कृती #शिवाजीमहाराज
13/11/2022
शस्त्रांची ओळख ⚔️
10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन निमित्ताने
शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच च्या विद्यार्थ्यांना वाघनख या शस्त्राबद्दल माहिती देण्यात आली व त्यांना ते हाताळण्यास ही मिळाले
04/10/2022
सर्वांना शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच तर्फे खंडेनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩⚔️🙏
04/10/2022
🚩खंडेनवमी 2022🚩
⚔️शस्त्र-पूजन ⚔️
शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच, चिंचवड
शाखा- चंदननगर
10/09/2022
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच तर्फे शिकवण्यात येणाऱ्या कला ...
*लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, आगीची काठी*
*प्रशिक्षण वर्ग*
*वेळ :- दर रविवारी संध्या. 5:00-7:00*
स्थळ :- श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, चंदननगर ,पुणे 411014
-- पै.अथर्व अतुल पवार
(वाघोली-चंदननगर विभाग प्रमुख)
अथर्व पवार :- 7507603789
अर्चना पेंढारकर
9881408801
🤺⚔️⚔️⚔️⚔️⚔️🤺