07/12/2023
• Narhe's first Dance Studio •
Certified course 🎖️📃
1 year diploma
2 year diploma
Regular classes
( Age 3+ admission open 👧👦
Start your hobby only 799/-₹ monthly
• Our Speciality •
- AC dance floor
- Wating area
- Separate washroom for boys' & girls
📞 +91 8237440835
📍Navi Business Park, 2nd Floor, Ner Bhavani Mata Mandir, Old Abhinav College Road, Narhe, Pune - 411041
13/11/2023
• Narhe's first Dance Studio •
Certified course 🎖️📃
1 year diploma
2 year diploma
Regular classes
( Age 3+ admission open 👧👦
Start your hobby only 1000/-₹ monthly
• Our Speciality •
- AC dance floor
- Wating area
- Separate washroom for boys' & girls
📞 +91 8237440835
📍Navi Business Park, 2nd Floor, Ner Bhavani Mata Mandir, Old Abhinav College Road, Narhe, Pune - 411041
15/04/2023
11 मार्च २०२३ माझ्या डान्स क्लास च्या नवीन स्टुडिओ च opening ceremony झाली खर तर कोविड चा आधीच झाली असती पण घर घेतल मी नाही करु शकलो पण काळाचा घाव म्हणा किंवा नशीब COVID-19 आला नुसता आला नाही तर मागच्या ७ ते ८ वर्ष जे काही काबाड कष्ट करुन कमावलं होत सगळ घेऊन गेला व जाता जाता जे मला जन्मतः सोबत होते वा आपण म्हणू शकतो की माणूस अडचणीत आला की खर काय कळत ते असं काही करुन गेला १.५ वर्ष अतोनात हाल, सतत एकच गोष्ट की तू आता काय कर्जातन मुक्त होणार नाही घर विकून टाक क्लासेस बंद करून टाक तुझं आता या फील्ड मध्ये काही होऊ शकतं नाही म्हणजे आफ्रिका का कुठे तरी एक प्रथा आहे ना की झाड तोडत नाही त्याला कोसून कोसून मरतात असं काही हे साद्या पण झाल अस्त पण म्हणतो ना आपण देवा अज्ञा झाल्या शिवाय काही होत नाही देव नाही आला शाक्षात पण हा त्याने त्याची मानस जरूर पाठवून दिली की त्यांनी फक्तं मरता मरता वाचवल नाही तर परत उभारीने कसं आयुष्य जगता येईल ते पण सांगितलं जगायला शिकवले खूप problem झाले होते अजून हि चालू आहेत पण एवढे नाही बघता बघता २०२१ गेला २०२२ पण अर्धा गेला होता हताच दुखन कमी झाल होत पण पूर्ण ता नाही अजून एक जोड व्यवसाय हवा हे covid मध्येच कळलं होत म्हणून धड पड चालू होती की काय करता येइल तसा व्यवसाय सुरू केला बघता बघता चांगला चालू पण लागला पण अपेक्षा इतका नाही काही त्रुटी होत्या त्या भरून काढायचा होत्या त्या काढता काढता खूप मोठं पाऊल उचलण्यात अल अनी ११ मार्च ला opening ceremony झाली जेम तेम १ महिना नाही होत तो पर्यंत फोन आला की तुम्ही shortlisted झाला आहे अवॉर्ड सोहळा मध्ये महाराष्ट्रास मोस्ट लीडींग डान्स अकॅडमी म्हणून भारी वाटल म्हणजे शब्द नाहीत माझ्या कडे आणि ते पण कोणाAmruta Khanvilkarjashwinipandit @ Amruta Khanvilkar यांच्या हस्ते ११ एप्रिल ला नाशिक मध्ये सोहळा खूप छान झाला भारी वाटल अजून वाटतंय की जिथे तुम्हाला संपवण्याची पूर्ण तयारी केली होती आज त्याच शेत्रात तुम्ही शेटू ठोकून पुन्हा उभ राहून नाही तर १००० मध्ये शोभून दिसेल या पद्धतीने नवीन ताकतीने उभा टाकू शकलो ते फक्तं आणि फक्तं
दादा तुझी साथ आणि काका काकू तुमचं मार्ग दर्शन खूप मोलाचं आहे माझ्या साठी 🙏
काय बोलावं अजून जास्त काही सुचत नाही पण हान हा फक्तं १ चॅप्टर होता अजून खूप काही करायचं आहे बघायचं आहे. पण खरंच अजून खूप जणांनी साथ दिली आहे या काळात त्यांचे देखील आभार मानतो मी.
My Students those who stick with me during that bad time Specially Laukik & Piyush 😘
Note - कोणालाही दुःखवन्याची भावना नाही